Abdul Sattar(@AbdulSattar_99) 's Twitter Profileg
Abdul Sattar

@AbdulSattar_99

Official account of Marketing,Minorities Development And Aukaf Minister Abdul Sattar - (Maharashtra)

ID:2653221679

linkhttp://shivsena.in calendar_today17-07-2014 08:17:51

4,2K Tweets

11,1K Followers

11 Following

Abdul Sattar(@AbdulSattar_99) 's Twitter Profile Photo

सहकार महर्षी, माजी मंत्री स्व. माणिकराव (दादासाहेब) पालोदकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

account_circle
Abdul Sattar(@AbdulSattar_99) 's Twitter Profile Photo

जगाला शांततेचा संदेश देणारे दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे बौद्ध धर्माचे संस्थापक तथागत गौतम बुद्ध यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

account_circle
Abdul Sattar(@AbdulSattar_99) 's Twitter Profile Photo

12 वी च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !

राजे मल्हारराव होळकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

जागतिक कौटुंबिक डॉक्टर दिन निमित्त सर्व डॉक्टर बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा !

कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ मुंब्रा येथे मित्तल कब्रस्थान जवळ बैठक घेण्यात आली.
या बैठकीस नगरसेवक राजन किने, रीदा रशीद, हमशद परकार, एतशाम कादरी , मोरेश्वर किने आदींसह महायुती मधील पदाधिकारीकार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ मुंब्रा येथे मित्तल कब्रस्थान जवळ बैठक घेण्यात आली. या बैठकीस नगरसेवक राजन किने, रीदा रशीद, हमशद परकार, एतशाम कादरी , मोरेश्वर किने आदींसह महायुती मधील पदाधिकारीकार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
account_circle
Abdul Sattar(@AbdulSattar_99) 's Twitter Profile Photo

सिल्लोड येथे आदर्श एज्युकेशन सोसायटी च्या वतीने आयोजीत मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदांपत्यास व आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

अखंड मानवतेसाठी सर्वांशी नाती जोपासूया आणि दूरसंचार च्या माध्यमातून जगाशी संवाद साधूया.

कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ डोंबिवली येथे प्रचार मेळावा घेण्यात आला. या प्रचार मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद लाभला डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मागील १० वर्षात केलेल्या विकास कामामुळे प्रचंड मतांनी विजयी होतील अशी खात्री आहे.

जागतिक कृषी पर्यटन दिन निमित्त सर्व पर्यटकांना व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ महायुतीचे उमेदवार श्री रविंद्र वायकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत सहभागी झालो.

जोगेश्वरी येथे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार श्री रवींद्र वायकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मतदार नागरीक बंधू भगिनींचा सहभाग अत्यंत जल्लोषपूर्ण होता.

सिल्लोड येथे हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरुंच्या लसीकरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.