profile-img
Ajit Pawar

@AjitPawarSpeaks

Deputy Chief Minister, Maharashtra | Member of Legislative Assembly, Baramati | Former LoP, Maharashtra Legislative Assembly | NCP Leader.

calendar_today07-03-2014 07:49:55

10,5K Tweets

1,6M Followers

29 Following

Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

अनेक जाती,धर्म,पंथांना,स्त्रीशक्तीला सोबत घेऊन राज्यकारभार करणाऱ्या महापराक्रमी योद्ध्या,आदर्श राज्यकर्त्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! १८५७ च्या इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात ‘मेरी झांशी नही दूंगी’ म्हणत अतुलनीय शौर्याचं दर्शन त्यांनी घडवलं.

account_circle