profile-img
Ajit Pawar

@AjitPawarSpeaks

Deputy Chief Minister, Maharashtra | Member of Legislative Assembly, Baramati | Former LoP, Maharashtra Legislative Assembly | NCP Leader.

calendar_today07-03-2014 07:49:55

10,5K Tweets

1,6M Followers

29 Following

Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

आज, मंत्रालयात देशाच्या माजी पंतप्रधान, स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त देशाचं स्वातंत्र्य व राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवणं,ती अधिक दृढ करण्यासाठी निष्ठापूर्वक कार्य करण्याची शपथ घेतली.

account_circle