profile-img
Ajit Pawar

@AjitPawarSpeaks

Deputy Chief Minister, Maharashtra | Member of Legislative Assembly, Baramati | Former LoP, Maharashtra Legislative Assembly | NCP Leader.

calendar_today07-03-2014 07:49:55

10,5K Tweets

1,6M Followers

29 Following

Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

पुणेकरांना लवकरात लवकर मेट्रोची सुविधा देऊन वाहतुकीवरचा ताण कसा कमी करता येईल याकडे आमचं लक्ष आहे. कुठेही निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. कचरा प्रश्न, सोलापूर रोडची वाहतूककोंडी यांसारख्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मी, Dilip Walse Patil आणि इतर सहकारी प्रयत्नशील आहोत.

पुणेकरांना लवकरात लवकर मेट्रोची सुविधा देऊन वाहतुकीवरचा ताण कसा कमी करता येईल याकडे आमचं लक्ष आहे. कुठेही निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. कचरा प्रश्न, सोलापूर रोडची वाहतूककोंडी यांसारख्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मी, @Dwalsepatil आणि इतर सहकारी प्रयत्नशील आहोत.
account_circle