ANIL DESHMUKH(@AnilDeshmukhNCP) 's Twitter Profileg
ANIL DESHMUKH

@AnilDeshmukhNCP

Former Home Minister of Maharashtra | Member of Legislative Assembly, Katol (Nagpur)| @NCPspeaks Leader. Committed to a Safe, Secure & Progressive Maharashtra.

ID:825563486591795200

linkhttp://anildeshmukh.in calendar_today29-01-2017 04:37:28

5,9K Tweets

401,3K Followers

50 Following

ANIL DESHMUKH(@AnilDeshmukhNCP) 's Twitter Profile Photo

प्रभू श्री रामचंद्रांना नवमीनिमित्त मनोभावे वंदन आणि आपणा सर्वांना या मंगल पर्वाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

account_circle
ANIL DESHMUKH(@AnilDeshmukhNCP) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीचे रामटेक लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार श्यामकुमार बर्वे यांच्या प्रचारार्थ आज काटोल येथे आयोजित सभेत उपस्थित कार्यकर्त्यांना आणि मतदारांना संबोधित केले. सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या उमेदवाराला मत देऊन आशीर्वाद द्यावेत असे आवाहन…

शिक्षण, संघटन आणि सामाजिक न्यायाची कास धरून अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या खाईत लोटलेल्या लाखो पददलितांचे-पीडितांचे पुनरुत्थान करणारे, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट देऊन आदरांजली वाहिली.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, युगप्रवर्तक, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

विषमतेच्या विषवल्लीने ग्रासलेल्या भारतीय संस्कृतीला संपवून शोषित पीडितांच्या अस्मितेचे रक्षण करणारी आणि देशातील प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार देणारी भारतीय…

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, युगप्रवर्तक, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! विषमतेच्या विषवल्लीने ग्रासलेल्या भारतीय संस्कृतीला संपवून शोषित पीडितांच्या अस्मितेचे रक्षण करणारी आणि देशातील प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार देणारी भारतीय…
account_circle
ANIL DESHMUKH(@AnilDeshmukhNCP) 's Twitter Profile Photo

मतदार संघातील विविध गावात महाविकास आघाडीचे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार शामकुमार बर्वे यांच्या प्रचारार्थ भेट !

account_circle
ANIL DESHMUKH(@AnilDeshmukhNCP) 's Twitter Profile Photo

ईद मुबारक...

पवित्र रमज़ान ईद सणाच्या सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!

ईद मुबारक... पवित्र रमज़ान ईद सणाच्या सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा! #Eidmubarak2024
account_circle
ANIL DESHMUKH(@AnilDeshmukhNCP) 's Twitter Profile Photo

समाजातील विषमता नष्ट करुन शिक्षणाची गंगोत्री तळागाळापर्यंत पोहचवण्याचं अविरत कार्य केलेले थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...

वर्धा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ आज वर्धा आणि मोर्शी या दोन्ही ठिकाणी संपन्न झालेल्या जाहीर सभेला संबोधित केले. या बैठकीत उपस्थितांना संबोधित करून अमर काळे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. खासदार फौजीयाताई खान,…

आज काटोल येथील बोधिसत्व, महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. समवेत शिवसेना उपनेते सुषमाताई अंधारे आणि पदाधिकारी - कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

सुधीरभाऊ, तुमच्या पक्षात वाचाळ वीरांचा भरणा आहे हे माहिती होतं, तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हतं. रेशमी बंधात बांधलेले बहीण व भावाचे पवित्र नाते समाजात नैतिकता राखण्याचे काम करते. या नात्याची बदनामी तुम्ही केली, जनता निवडणुकीत तुम्हाला जागा दाखवून देईल.
तुमचे हे वक्तव्य भारतीय…

account_circle
ANIL DESHMUKH(@AnilDeshmukhNCP) 's Twitter Profile Photo

वसंतऋतुच्या आगमनासोबत सुरु होणारं मराठी नववर्ष आणि गुढीपाडवा यानिमित्त तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

हा सण सर्वांच्या जीवनात सुख,समृद्धी,उत्तम आरोग्य घेऊन येवो, हीच सदिच्छा.

वसंतऋतुच्या आगमनासोबत सुरु होणारं मराठी नववर्ष आणि गुढीपाडवा यानिमित्त तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! हा सण सर्वांच्या जीवनात सुख,समृद्धी,उत्तम आरोग्य घेऊन येवो, हीच सदिच्छा.
account_circle
ANIL DESHMUKH(@AnilDeshmukhNCP) 's Twitter Profile Photo

वर्धा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज चांदूरबाजार रेल्वे येथील कार्यालयात उत्साहात संपन्न झाली. सर्वांनी एकजुटीने आणि एक विचाराने काम करत काळे यांना…

महाविकास आघाडीचे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अमर काळे यांच्या प्रचाराच्या नियोजनाच्या संदर्भात आज काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज नांदगाव खंडेश्वर येथे उत्साहात संपन्न झाली. सर्वांनी एकजुटीने आणि एक विचाराने काम करत काळे यांना मताधिक्य देण्याचा…

आमचे सहकारी, राज्याचे माजी मंत्री, Maharashtra Congress चे ज्येष्ठ नेते व आमदार सुनील केदार जी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा!
Sunil Kedar

आमचे सहकारी, राज्याचे माजी मंत्री, @INCMaharashtra चे ज्येष्ठ नेते व आमदार सुनील केदार जी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा! @SunilKedar1111
account_circle
ANIL DESHMUKH(@AnilDeshmukhNCP) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीचे रामटेक लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार श्यामकुमार बरवे यांच्या प्रचारार्थ कोंढाळी येथे आयोजित सभेत उपस्थित कार्यकर्त्यांना आणि मतदारांना संबोधित केले. त्यांना बहुमतांनी विजयी करावं, असं आवाहन केलं.

ज्वालागीर महाराज देवस्थान, नरखेड येथील अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याच्या कीर्तनाला आज भेट दिली. प्रख्यात वारकरी संत, शांतीब्रह्म श्री.मारूती बाबा कुरेकर महाराजांचे देखील यावेळी आशीर्वाद घेतले.

निष्ठावान मावळ्यांना सोबत घेऊन ज्यांनी बलाढ्य शत्रूलाही नेस्तनाबूत केलं त्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचं आराध्य दैवत, प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!