भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra )

भाजपा महाराष्ट्र

Bio Official Twitter Account of BJP Maharashtra महाराष्ट्र भाजपाचे अधिकृत ट्विटर खातं 🙏🏻 Instagram.com/bjp4maharashtra
Location महाराष्ट्र
Tweets 61,0K
Followers 340,1K
Following 155
Account created 22-03-2012 06:56:02
ID 532895350

TweetDeck : तपास करण्यापूर्वीच मनसुख हिरेनचा मृत्यू नाही तर आत्महत्या असं पोलीस आणि महाराष्ट्र सरकार जाहीर करून मोकळं झालं. सर्व पुरावे पाहता महाराष्ट्र सरकार बाबतीत शंका निर्माण होते. त्यामुळे या प्रकरणाचा योग्य तो तपास झाला पाहिजे.
- Ram Kadam - राम कदम

  • Start Video

TweetDeck : घोटाळ्यांचं नाशिकशी नेमकं काय कनेक्शन आहे? धान्य घोटाळा, तेलगी घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा – ज्याचा केंद्रबिंदूही नाशिकच होता आणि आता पुन्हा उघड झालेला स्टँप पेपर घोटाळा...! हा घोटाळा मागच्या सर्व घोटाळ्यांचा विक्रम मोडीत काढेल असा संशय वर्तवला जात आहे.

TweetDeck : स्फोटके असलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन हे या प्रकरणातील महत्वाचा दुवा आहेत. त्यांना तात्काळ सुरक्षा देण्याची आमची मागणी होती. परंतु आताच मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा मृतदेह मुंब्र्याजवळ मिळाला आहे. त्यामुळे हे प्रकरण फक्त गंभीर नाही तर गुंतागुंतीचं आहे.
- Devendra Fadnavis

  • Start Video

TweetDeck : स्फोटके प्रकरणातील जर इतकी माहिती मला उपलब्ध होऊ शकते तर, ती राज्याच्या गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचणार नाही असं मला वाटत नाही. एवढी माहिती समोर आल्यानंतर, आता ही केस गृहमंत्री एनआयएला देणार की नाही हा प्रश्न आहे. - Devendra Fadnavis Chandrakant Patil

  • Start Video

TweetDeck : मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या गाडीच्या मालकाचा मृतदेह आढळला आहे. ही घटना अतिशय गंभीर आहे. या घटनेच्या तळापर्यंत जावं लागेल कारण, जर अशा घटना घडत असतील तर सुरक्षिततेचा अर्थ काय?
- Devendra Fadnavis Chandrakant Patil

  • Start Video

TweetDeck : रिलायन्सचे प्रमुख मुकेशभाई अंबानी यांच्या घरासमोर जी स्फोटके असलेली गाडी सापडली आहे. त्याची चौकशी एनआयएकडे ट्रान्सफर करावी अशी मागणी मी आज सभागृहात केली.
- Devendra Fadnavis Chandrakant Patil

  • Start Video

TweetDeck : मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या गाडीच्या मालकाचा मृतदेह आढळला आहे. ही अतिशय गुंतागुंतीची आणि संशय निर्माण करणारी घटना असून या घटनेचा तपास एनआयएकडे ट्रान्सफर केला पाहिजे.
Devendra Fadnavis Chandrakant Patil

TweetDeck : महिला अत्याचार रोखण्यासाठी नुसते कायदे करून काय होणार? केलेल्या कायद्याचं नेमकं काय होतंय याकडेही सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. हिंगणघाटच्या निर्भयाला अजूनही न्याय मिळालेला नाही, ना आर्थिक मदत मिळाली आहे, ना तिच्या कुटुंबातल्या कुणाला नोकरी... - Devendra Fadnavis
Chandrakant Patil

  • Start Video

TweetDeck : राज्य सरकारने न्याायलयीन आदेशांचा भंग न करता रेती घाट सुरू करावे. वाळू माफियांच्या मोठ्या टोळ्यांमार्फत सुरू असलेल्या छुप्या रेती घाटांमुळे सरकारचा महसूल बुडत आहे. कारवाईची भीती नसल्यामुळे रेती तस्करांनी पोलिस चौकीच जाळून टाकण्यापर्यंत मजल मारली आहे.
-Devendra Fadnavis
Chandrakant Patil

  • Start Video

TweetDeck : राज्यात महिला अत्याचारच नव्हे, तर दलित अत्याचाराच्या घटनाही वाढल्या आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था केवळ आकड्यांवर न ठरवता ती सेफ्टी पर्सेप्शनवर ठरवण्यात यायला हवी. महिला अत्याचार रोखण्यासाठी सरकारने अजूनही महत्त्वपूर्ण पावले उचललेली नाहीत. - Devendra Fadnavis
Chandrakant Patil

TweetDeck : डीआरडीओने आज ITR चांदीपूर येथून आज सॉलिड फ्युल डक्टेड रॅमजेट (एसएफडीआर) या मिसाइलचे यशस्वी परीक्षण केले. ग्राउंड बूस्टरसह सर्व उपप्रणालींची चाचणी यशस्वी ठरली असून यामुळे भारतीय सैन्याचं बळ आणखी वाढलं आहे. भाजपा महाराष्ट्र तर्फे डीआरडीओच्या सर्व कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन !

TweetDeck : ओबीसी आरक्षणाचा विषय हा मुळातच राजकारणाचा विषय नसून तो सामाजिक विषय आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे. या महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयाकडे राज्य सरकार दुर्लक्ष का करत आहे? Devendra Fadnavis
Chandrakant Patil

TweetDeck : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर तणाव येतो आहे त्यामुळे परिक्षेबाबत नवीन कायदा करणार आहे का, हे सरकारने जाहीर करावे. - Sudhir Mungantiwar

TweetDeck : राज्यात गडचिरोलीसारखे काही भाग इतके दुर्गम आहेत की, तिथे वीजही नाही. मग तेथील विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा कशी देणार ? राज्य सरकारने लवकरच याबाबत योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. - Sudhir Mungantiwar
Chandrakant Patil

TweetDeck : आपण एकीकडे मराठा आरक्षणासाठी लढतो आहोत आणि दुसरीकडे ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे. राज्य सरकारचे मंत्री ओबीसी आरक्षणासाठी मोर्चे काढतात आणि प्रत्यक्षात सरकार मात्र काहीच करत नाही. -Devendra Fadnavis
Chandrakant Patil

  • Start Video

TweetDeck : ओबीसी निवडणुकांबाबत न्यायालयानं दिलेल्या सूचनांचं पालन झालेलं नाही. आम्ही सत्तेत असताना याबाबत काढलेला अध्यादेश हे सरकार आल्यावर रद्दबातल ठरला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगूनही राज्य सरकारने साधा आयोगही स्थापन न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. Devendra Fadnavis

  • Start Video

TweetDeck : विमा कंपन्या जर शेतकऱ्यांची लूट करत असतील तर राज्य सरकार स्वतःची विमा कंपनी स्थापन करून शेतकऱ्यांना आवश्यक टर्म्स त्या कंपन्यांना लावणार का ? - Chandrakant Patil

  • Start Video

TweetDeck : कोरोनाशी लढाईत केंद्र सरकारने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम देशात सुरू केली आहे. आतापर्यत १.८० कोटींपेक्षा देशवासीयांना लस देण्यात आली आहे. भारतीयच नव्हे इतर देशांतील रहिवाशांनाही ही संजीवनी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आपला भारत करतो आहे. Narendra Modi
#VaccinationDrive