भाजपा महाराष्ट्र
@BJP4Maharashtra
Official Twitter Account of BJP Maharashtra महाराष्ट्र भाजपाचे अधिकृत ट्विटर खातं 🙏🏻 https://t.co/7emvXo6PDT
ID:532895350
http://maharashtra.bjp.org/en/ 22-03-2012 06:56:02
85,8K Tweets
622,1K Followers
165 Following
Follow People
संकल्प विकसित भारताचा, प्रत्येक भारतीयाच्या समृद्धीचा…!
#PhirEkBaarModiSarkar #AbkiBaar400Paar #NarendraModi
देशाची मा. मोदीजी यांना साथ, मा. मोदीजी यांच्यावरच विश्वास !
Narendra Modi BJP
#AbkiBaar400Paar #BJP #Maharashtra
गेली ५ वर्षे विरोधी पक्षाचे खासदार असूनही चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सबका साथ सबका विकास या ध्येयाने प्रेरित सरकारने विकास कामांची गंगा आणली म्हणूनच आता चंद्रपूरची जनता म्हणतेय पुन्हा एकदा मोदी सरकार, अब की बार 400 पार!
#AbKiBar400Paar #PhirEKBarModiSarkar
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे गडचिरोली-चिमूरमध्ये अनेक विकास कामे पार पडली.
#PhirEkBaarModiSarkar #AbkiBaar400Paar
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम झक्कास, झाला भंडारा-गोंदियाचा विकास..!
#PhirEkBaarModiSarkaar #AbkiBaar400Paar
मोदींनी सुरु केलेल्या विकासाचा हा प्रवास काही इथवर थांबणारा नाही. त्यामुळे अबकी बार ४०० पार हे देखील निश्चित आहे.
#NarendraModi #Bjp #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkaar
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे नागपूर सिटी आता मेट्रो सिटी म्हणून ओळखली जाते.
#NitinGadkari #NarendraModi #PhirEkBaarModiSarkar #AbkiBaar400Paar
देशाच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपलाच बहुमताने विजयी करण्याचं आता विदर्भाने पक्कं केलंय...
#NarendraModi #Bjp #AbkiBaar400Paar