Balasaheb Misal Patil(@BalasahebMisal3) 's Twitter Profileg
Balasaheb Misal Patil

@BalasahebMisal3

राष्ट्रीय महासचिव तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष,बहुजन मुक्ती पार्टी. साहित्य-तुकाराम महाराज वैकुंठ गमन की हत्या,बाप कोणाचे बदलता,मानवाचा धर्म एक-१/२.
CKS

ID:953253115687444481

calendar_today16-01-2018 13:10:28

428 Tweets

6,1K Followers

144 Following

Balasaheb Misal Patil(@BalasahebMisal3) 's Twitter Profile Photo

मी मोक्षदाता नाही.मी मुक्तिदाता नाही. मी मार्ग दाता आहे.
तथागत भगवान बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

मी मोक्षदाता नाही.मी मुक्तिदाता नाही. मी मार्ग दाता आहे. तथागत भगवान बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
account_circle
Balasaheb Misal Patil(@BalasahebMisal3) 's Twitter Profile Photo

स्वराज्य प्रेरिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वराज्य प्रेरिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
account_circle
Balasaheb Misal Patil(@BalasahebMisal3) 's Twitter Profile Photo

संत समागमे दसरा दिवाळी ।
ठेवुनी निढळी सदा बाह्या ।।
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा .

संत समागमे दसरा दिवाळी । ठेवुनी निढळी सदा बाह्या ।। दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा .
account_circle
Balasaheb Misal Patil(@BalasahebMisal3) 's Twitter Profile Photo

बळी या आगळा पाळी लोकपाळा ।
रीघ नाही कळीकाळा रे ।।
पुंडलिक पाटील केली कुळवाडी ।
तो झाला भव दुःख वेगळा रे ।।

सर्वांना हार्दिक शुभेच्छा

बळी या आगळा पाळी लोकपाळा । रीघ नाही कळीकाळा रे ।। पुंडलिक पाटील केली कुळवाडी । तो झाला भव दुःख वेगळा रे ।। सर्वांना हार्दिक शुभेच्छा
account_circle
Balasaheb Misal Patil(@BalasahebMisal3) 's Twitter Profile Photo

मध्ययुगीन भारत के इतिहास में जब वर्ण वर्चस्ववादी ब्राह्मणी व्यवस्था महिलाओं को सभी अधिकारों से वंचित किया था उसी दौर में मध्य भारत में आदर्श राज चलानेवाली राजमाता अहिल्याबाई होळकर के स्मृति को विनम्र अभिवादन।
केवल भक्ती करनेवाली नही तो सत्ता चलानेवाली शक्ती है अहिल्याबाई ।

मध्ययुगीन भारत के इतिहास में जब वर्ण वर्चस्ववादी ब्राह्मणी व्यवस्था महिलाओं को सभी अधिकारों से वंचित किया था उसी दौर में मध्य भारत में आदर्श राज चलानेवाली राजमाता अहिल्याबाई होळकर के स्मृति को विनम्र अभिवादन। केवल भक्ती करनेवाली नही तो सत्ता चलानेवाली शक्ती है अहिल्याबाई ।
account_circle
Balasaheb Misal Patil(@BalasahebMisal3) 's Twitter Profile Photo

आज पंढरपूर येथे महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांच्या कीर्तन, प्रवचनकार, गाथा परिवार,विचारवंत,अभ्यासकांच्या बैठकीस उपस्थित राहण्याचा योग आला.उपस्थित होते.त्यांच्याशी संवाद साधला.सकारात्मक काम केले पाहिजे अशी भूमिका पुढे आली.

ऐसा संताचा महिमा। झाली बोलायची सीमा ।।

आज पंढरपूर येथे महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांच्या कीर्तन, प्रवचनकार, गाथा परिवार,विचारवंत,अभ्यासकांच्या बैठकीस उपस्थित राहण्याचा योग आला.उपस्थित होते.त्यांच्याशी संवाद साधला.सकारात्मक काम केले पाहिजे अशी भूमिका पुढे आली. ऐसा संताचा महिमा। झाली बोलायची सीमा ।।
account_circle
Balasaheb Misal Patil(@BalasahebMisal3) 's Twitter Profile Photo

कोण म्हणते आरक्षण कुबड्या आहेत,भीक आहे,सवलत आहे ?
तो आमचा वाटा आहे,हिस्सा आहे आणि तहहयात राहिला पाहिजे.

कोण म्हणते आरक्षण कुबड्या आहेत,भीक आहे,सवलत आहे ? तो आमचा वाटा आहे,हिस्सा आहे आणि तहहयात राहिला पाहिजे.
account_circle
Ashish Jadhao(@ashish_jadhao) 's Twitter Profile Photo

उद्धव-आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात मूळ ठाकरेपक्षाला सत्ता मिळवून देणं सोपं नाही…महापालिका निवडणुकांमध्ये सक्षम उमेदवार मिळवताना मातोश्रीची दमछाक होणार आहे…विशेष म्हणजे शिंदे गटाला सामावून घेणे आता मातोश्रीच्याही हातात नाही तर भाजपच्या मर्जीवर आहे!

account_circle
Balasaheb Misal Patil(@BalasahebMisal3) 's Twitter Profile Photo

चित्रपटातील काल्पनिक बाहुबली म्हणजे २६जून रोजी जन्मलेला आमचा वास्तविक बाहुबली.
राजवैभव थोर असेल पण मी रयतेशी वचनबद्ध आहे आणि ती वचनबद्धता त्या राजवैभवाहूनही थोर आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

#मेरा_वचन_ही_मेरा_शासन_है । चित्रपटातील काल्पनिक बाहुबली म्हणजे २६जून रोजी जन्मलेला आमचा वास्तविक बाहुबली. राजवैभव थोर असेल पण मी रयतेशी वचनबद्ध आहे आणि ती वचनबद्धता त्या राजवैभवाहूनही थोर आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
account_circle
Balasaheb Misal Patil(@BalasahebMisal3) 's Twitter Profile Photo

सम्राट अशोकानंतर आदर्श राज्य स्थापन झालेला मध्ययुगीन भारतातील एक सुवर्णदिन म्हणुन आजचा दिवस पुढील हजारो वर्ष गणला जाईल.
६ जुन १६७४ साली रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करवून घेतला.

#६_जुन सम्राट अशोकानंतर आदर्श राज्य स्थापन झालेला मध्ययुगीन भारतातील एक सुवर्णदिन म्हणुन आजचा दिवस पुढील हजारो वर्ष गणला जाईल. ६ जुन १६७४ साली रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करवून घेतला.
account_circle
Balasaheb Misal Patil(@BalasahebMisal3) 's Twitter Profile Photo

होळकर घराण्याचे राज्य हे शिव छत्रपतीच्या शिवशाहीचा प्रभाव आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा आदर्श घेवुन कार्य करण्याऱ्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

होळकर घराण्याचे राज्य हे शिव छत्रपतीच्या शिवशाहीचा प्रभाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा आदर्श घेवुन कार्य करण्याऱ्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
account_circle
Balasaheb Misal Patil(@BalasahebMisal3) 's Twitter Profile Photo

महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवंतपणी पुतळा उभा करणारे मराठा समाजातील वैचारिक नेतृत्व भाई माधवराव बागल यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
आम्ही भाई माधवराव बागल यांचा आदर्श घेतला पाहिजे.

महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवंतपणी पुतळा उभा करणारे मराठा समाजातील वैचारिक नेतृत्व भाई माधवराव बागल यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही भाई माधवराव बागल यांचा आदर्श घेतला पाहिजे.
account_circle
Balasaheb Misal Patil(@BalasahebMisal3) 's Twitter Profile Photo

मी मुक्तिदाता नाही
मी मोक्षदाता नाही
मी मार्गदाता आहे
तथागत भगवान बुद्ध जयंती.

मी मुक्तिदाता नाही मी मोक्षदाता नाही मी मार्गदाता आहे तथागत भगवान बुद्ध जयंती.
account_circle
Balasaheb Misal Patil(@BalasahebMisal3) 's Twitter Profile Photo

छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त विनम्र अभिवादन

छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त विनम्र अभिवादन
account_circle
Balasaheb Misal Patil(@BalasahebMisal3) 's Twitter Profile Photo

मुद्दा स्वतंत्र महाराष्ट्राचा नाही तर काही अस्मिता स्वतंत्र जपण्याचा आहे.

मुद्दा स्वतंत्र महाराष्ट्राचा नाही तर काही अस्मिता स्वतंत्र जपण्याचा आहे.
account_circle
Balasaheb Misal Patil(@BalasahebMisal3) 's Twitter Profile Photo

आता मा.शरद पवारसाहेबांनी महाविकास आघाडी सरकारला सांगुन ब.मो. पुरंदरे यांना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मागे घेवुन सणसणीत चपराक देवुन आपल्या पुरोगामित्वाचा परिचय द्यावा.

account_circle