Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे(@BodkheShilpa) 's Twitter Profileg
Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे

@BodkheShilpa

शिवसेना,प्रवक्ता व पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख ...

ID:873595877910171648

linkhttp://shivsena.in calendar_today10-06-2017 17:41:02

171,8K Tweets

69,3K Followers

277 Following

Follow People
Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे(@BodkheShilpa) 's Twitter Profile Photo

खामगाव येथील महायुती च्या सभेत सामाजिक कार्यकर्त्या प्रेमलता ताई सोनवणे यांचा शिवसेना मुख्य नेते Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते पक्षप्रवेश घेण्यात आला यावेळी शिवसेना खासदार प्रतापभाऊ जाधव विधान परिषद उपसभापती Dr Neelam Latika Diwakar Gorhe ताई शिवसेना प्रवक्ता प्रा. शिल्पा बोडखे उपस्थित

account_circle
Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे(@BodkheShilpa) 's Twitter Profile Photo

बुलढाणा जिल्हातील डोणगाव येथे शिवसेना उमेदवार मा.प्रतापभाऊ जाधव यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेतील काही क्षण...
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde

बुलढाणा जिल्हातील डोणगाव येथे शिवसेना उमेदवार मा.प्रतापभाऊ जाधव यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेतील काही क्षण... @mieknathshinde @DrSEShinde
account_circle
Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे(@BodkheShilpa) 's Twitter Profile Photo

मेहकर डोणगाव येथे शिवसेना उमेदवार मा.प्रतापभाऊ जाधव यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रचार रॅली मधील काही क्षण...
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde

मेहकर डोणगाव येथे शिवसेना उमेदवार मा.प्रतापभाऊ जाधव यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रचार रॅली मधील काही क्षण... @mieknathshinde @DrSEShinde
account_circle
Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे(@BodkheShilpa) 's Twitter Profile Photo

मेहकर येथे पक्ष संघटन वाढविण्यासाठी महिला पदाधिका-यांशी बैठक व चर्चा करण्यात आली यावेळी बैठकीत सौ. राजश्री प्रतापराव जाधव व सौ. रंजना संजय रायमुलकर ताई प्रामुख्याने उपस्थित होत्या..
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde

मेहकर येथे पक्ष संघटन वाढविण्यासाठी महिला पदाधिका-यांशी बैठक व चर्चा करण्यात आली यावेळी बैठकीत सौ. राजश्री प्रतापराव जाधव व सौ. रंजना संजय रायमुलकर ताई प्रामुख्याने उपस्थित होत्या.. @mieknathshinde @DrSEShinde
account_circle
Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे(@BodkheShilpa) 's Twitter Profile Photo

बुलढाणा जिल्हातील मेहकर येथे शिवसेना मुख्य नेते मा. Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत व मा. खासदार प्राताप भाऊ जाधव यांच्या कार्य कर्तृत्वाने प्रभावित होऊन असंख्य महिलांचा शिवसेना पक्षात प्रवेश
Dr Shrikant Lata Eknath Shinde Dr Neelam Latika Diwakar Gorhe

account_circle
Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे(@BodkheShilpa) 's Twitter Profile Photo

शिवसेना नेत्या विधान परिषद उपसभापती मा. Dr Neelam Latika Diwakar Gorhe ताई पश्चिम विदर्भ दौ-यावर आल्या असता शेगाव येथे संत गजानन महाराज यांचे शेगाव मंदिर येथे आवर्जून दर्शन घेतले यावेळी उपस्थित होते ...
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde

account_circle
Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे(@BodkheShilpa) 's Twitter Profile Photo

बुलढाणा जिल्हातील डोणगाव येथे महायुती चे उमेदवार मा.प्रतापभाऊ जाधव यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत उपस्थिताशीं संवाद साधला...
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde

account_circle
Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे(@BodkheShilpa) 's Twitter Profile Photo

बुलढाणा जिल्हातील महायुती चे उमेदवार मा.प्रतापभाऊ जाधव यांच्या प्रचारार्थ मेहकर व डोणगाव येथे प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी सहभागी झाले तसेच प्रचार रॅली मधे महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता...
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde

account_circle
Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे(@BodkheShilpa) 's Twitter Profile Photo

खामगाव येथील सभेत लोकसभा उमेदवार मा. प्रतापराव जाधव साहेब यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत शिवसेना मुख्य नेते मा. Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब यांनी उपस्थित असलेल्या जनतेला संबोधित केले यावेळी मंचावर Dr Neelam Latika Diwakar Gorhe ताई ज्योती ताई वाघमारे उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) जी व इतर मान्यवर

account_circle
Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे(@BodkheShilpa) 's Twitter Profile Photo

शिवसेना नेत्या विधान परिषद उपसभापती मा. Dr Neelam Latika Diwakar Gorhe ताई यांचे शेगाव येथे शिवसेना महिला आघाडी च्या वतीने स्वागत करण्यात आले....
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde

account_circle
Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे(@BodkheShilpa) 's Twitter Profile Photo

बुलढाणा:- सिनेअभिनेता, शिवसेना स्टार प्रचारक गोविंदा जी यांची भेट घेतली....

बुलढाणा:- सिनेअभिनेता, शिवसेना स्टार प्रचारक गोविंदा जी यांची भेट घेतली....
account_circle
Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे(@BodkheShilpa) 's Twitter Profile Photo

चित्रपटात एक व्यक्ती कधी नायकाची भुमिका साकारतो तर कधी खलनायकाची कारण तो व्यक्ती दिग्दर्शकाची इशा-यावर आपली भुमिका साकारत असतो तसेच काहिसे हाल उबाठा गटाचे देखील आहेत म्हणुन एकदा SushmaTai Andhare🔥 ताई यांनी उबाठा गटा मधे दिग्दर्शक कोण आहे याचा नक्की शोध घ्यावा तसे ताईंना माहिती

account_circle
Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे(@BodkheShilpa) 's Twitter Profile Photo

बुद्धीबळाचा खेळ कधी खेळला आहे का SushmaTai Andhare🔥 ताई..??? एकदा नक्की खेळा मग तुम्हाला उबाठा गटात राजा कोण व वजीर कोण हे नक्की कळेल, गरज सरो व वैद्य मरो अशी उबाठा गटाची रणनिती आहे काही दिवसात तुम्हाला देखील याचा प्रत्यय येईल एवढं नक्की ....

account_circle
Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे(@BodkheShilpa) 's Twitter Profile Photo

लोकसभेला उबाठा गटाचे उमेदवार 22 आणि निवडून येतील 1/2 पण स्वप्न प्रधानमंत्री पदाचे..

असो असचं चालू द्या....

लोकसभेला उबाठा गटाचे उमेदवार 22 आणि निवडून येतील 1/2 पण स्वप्न प्रधानमंत्री पदाचे.. असो असचं चालू द्या....
account_circle
Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे(@BodkheShilpa) 's Twitter Profile Photo

महिलांवर गलिच्छ भाषेत आरोप करणारे हिरो बनण्याच्या प्रयत्नात झिरो झालेत; शिवसेना नेत्या Dr Neelam Latika Diwakar Gorhe ताई यांचा संजय राऊतांना खोचक टोला ..
marathi.abplive.com/news/maharasht…

account_circle
Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे(@BodkheShilpa) 's Twitter Profile Photo

वाशिम-: शिवसेना महिला पदाधिकारी यांची शिवसेना नेत्या मा.Dr Neelam Latika Diwakar Gorhe यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली.
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde

वाशिम-: शिवसेना महिला पदाधिकारी यांची शिवसेना नेत्या मा.@neelamgorhe यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. @mieknathshinde @DrSEShinde
account_circle
Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे(@BodkheShilpa) 's Twitter Profile Photo

उबाठा गटाच्या प्रमुखाची देखील कमाल आहे Aaditya Thackeray जी ला CM आणि घरात बसुन राहणा-या Office of Uddhav Thackeray जी यांना PM असे नाही बोलले का..??? 😀😀

उबाठा गटाच्या प्रमुखाची देखील कमाल आहे @AUThackeray जी ला CM आणि घरात बसुन राहणा-या @OfficeofUT जी यांना PM असे नाही बोलले का..??? 😀😀
account_circle