CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profileg
CMO Maharashtra

@CMOMaharashtra

मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत अकाऊंट | Office of the Chief Minister of Maharashtra

ID:2597666894

linkhttp://www.maharashtra.gov.in calendar_today01-07-2014 08:59:10

41,7K Tweets

3,9M Followers

39 Following

CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profile Photo

राज्य शासनाने गेल्या पावणे दोन वर्षांत आतापर्यंत घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये शेतकरी, कामगार, महिला, युवा, ज्येष्ठ नागरिक असे सामान्य जनतेच्या हिताचे लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील जनहिताचे निर्णय घेतले असून त्यामध्ये कापूस,…

account_circle
CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) , उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांग कल्याण विभागाच्या अद्ययावत संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. यावेळी दिव्यांगांना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने पर्यावरणस्नेही वाहनांचे…

मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis , उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांग कल्याण विभागाच्या अद्ययावत संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. यावेळी दिव्यांगांना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने पर्यावरणस्नेही वाहनांचे…
account_circle
CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profile Photo

| मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्रकारांशी संवाद... twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profile Photo

| मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्रकारांशी संवाद. twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) , उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

👉 मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय :…

मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis , उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. 👉 मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय :…
account_circle
CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण, भूमिपूजन झालेल्या सिडकोच्या विकास प्रकल्पांचा जनतेला असा होणार फायदा -

✅ मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुलामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाकडे जाण्याकरिता व तेथून येण्याकरिता थेट प्रवेश मार्ग उपलब्ध होणार आहे. शिवाय नवी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण, भूमिपूजन झालेल्या सिडकोच्या विकास प्रकल्पांचा जनतेला असा होणार फायदा - ✅ मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुलामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाकडे जाण्याकरिता व तेथून येण्याकरिता थेट प्रवेश मार्ग उपलब्ध होणार आहे. शिवाय नवी…
account_circle
CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सिडकोच्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा पूल, खारघर-तुर्भे जोड मार्ग, आणि उलवे किनारी मार्ग या प्रकल्पांचे भूमिपूजन त्याचप्रमाणे भूमिपुत्र भवन तसेच प्रवासी जलवाहतूक टर्मिनस नेरुळ या नागरी…

मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते सिडकोच्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा पूल, खारघर-तुर्भे जोड मार्ग, आणि उलवे किनारी मार्ग या प्रकल्पांचे भूमिपूजन त्याचप्रमाणे भूमिपुत्र भवन तसेच प्रवासी जलवाहतूक टर्मिनस नेरुळ या नागरी…
account_circle
CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profile Photo

सिडकोच्या सुमारे ५ हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे आज मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण, भूमिपूजन करण्यात आले.
महाराष्ट्राच्या ग्रोथ इंजिनमध्ये नवी मुंबईचे मोलाचे योगदान असून या भागात सिडकोच्या माध्यमातून उभे राहत असलेले मेट्रो, नवी मुंबई…

सिडकोच्या सुमारे ५ हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे आज मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते लोकार्पण, भूमिपूजन करण्यात आले. महाराष्ट्राच्या ग्रोथ इंजिनमध्ये नवी मुंबईचे मोलाचे योगदान असून या भागात सिडकोच्या माध्यमातून उभे राहत असलेले मेट्रो, नवी मुंबई…
account_circle
CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ज्या विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन झाले ते खालीलप्रमाणे –

✅ ऐरोली सेक्टर १० ए येथे छत्रपती शिवाजी महाराज नियोजित पूर्णाकृती पुतळा शिलान्यास

✅ घणसोली येथे पामबीच मार्गावर घणसोली- ऐरोली खाडीपूल…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ज्या विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन झाले ते खालीलप्रमाणे – ✅ ऐरोली सेक्टर १० ए येथे छत्रपती शिवाजी महाराज नियोजित पूर्णाकृती पुतळा शिलान्यास ✅ घणसोली येथे पामबीच मार्गावर घणसोली- ऐरोली खाडीपूल…
account_circle
CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profile Photo

हे सर्वसामान्यांचे सरकार असून जनतेच्या जीवनात बदल घडवून त्यांचे जीवन सुखी, समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही देतानाच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ११२९ कोटी रुपये किंमतीच्या विविध नागरी सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण झाल्याचे मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे

हे सर्वसामान्यांचे सरकार असून जनतेच्या जीवनात बदल घडवून त्यांचे जीवन सुखी, समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही देतानाच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ११२९ कोटी रुपये किंमतीच्या विविध नागरी सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण झाल्याचे मुख्यमंत्री @mieknathshinde…
account_circle
CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले.
पालकमंत्री शंभूराज देसाई, क्रीडा व बंदरे मंत्री संजय बनसोडे, सर्वश्री आमदार रमेश पाटील, गणेश नाईक, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, श्रीमती मंदा…

मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते आज नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री शंभूराज देसाई, क्रीडा व बंदरे मंत्री संजय बनसोडे, सर्वश्री आमदार रमेश पाटील, गणेश नाईक, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, श्रीमती मंदा…
account_circle
CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profile Photo

राज्यातील सुतार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी समाजाच्या प्रतिनिधींना दिले. शासन सुतार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी…

राज्यातील सुतार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी समाजाच्या प्रतिनिधींना दिले. शासन सुतार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी…
account_circle
CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profile Photo

सरहद पुणे , भारतीय लष्कर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अर्हम संस्था पुणे यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘सरहद शौर्याथॉन- २०२४’ स्पर्धेच्या बोधचिन्ह आणि संकेतस्थळाचे अनावरण आज मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
झोजिला वॉर मेमोरियल ते कारगिल वॉर मेमोरियल या…

सरहद पुणे , भारतीय लष्कर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अर्हम संस्था पुणे यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘सरहद शौर्याथॉन- २०२४’ स्पर्धेच्या बोधचिन्ह आणि संकेतस्थळाचे अनावरण आज मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते करण्यात आले. झोजिला वॉर मेमोरियल ते कारगिल वॉर मेमोरियल या…
account_circle
CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत केली. जिल्ह्यातील किसान क्रेडिट कार्डच्या डिजिटल प्रकल्प – ‘जनसमर्थ’ चा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.…

शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज मुंबईत केली. #बीड जिल्ह्यातील किसान क्रेडिट कार्डच्या डिजिटल प्रकल्प – ‘जनसमर्थ’ चा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.…
account_circle
CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profile Photo

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गर्भलिंग निदान प्रतिबंध लिंग गुणोत्तर प्रमाण वाढवण्यासाठी आणि स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या 'आमची मुलगी' संकेतस्थळाचे अनावरण मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

महिलांसाठी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या…

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गर्भलिंग निदान प्रतिबंध लिंग गुणोत्तर प्रमाण वाढवण्यासाठी आणि स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या 'आमची मुलगी' संकेतस्थळाचे अनावरण मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते आज करण्यात आले. महिलांसाठी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या…
account_circle
CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profile Photo

राज्य शासनाने ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट करण्यास प्राधान्य दिले आहे. आरोग्य विभागाला यासाठी आवश्यक निधी व यंत्र सामग्री उपलब्ध करून दिली जात आहे. राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांसोबतच स्वतंत्र सुपर स्पेशालिटी सिव्हिल हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील जिल्हा…

येथे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत उभारण्यात येणाऱ्या ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.
सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत (दूरदृश्य प्रणालीद्वारे), राज्य उत्पादन…

#धाराशिव येथे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत उभारण्यात येणाऱ्या ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत (दूरदृश्य प्रणालीद्वारे), राज्य उत्पादन…
account_circle
CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profile Photo

बृहन्मुंबई महानगरपालिकेने आरोग्य सुविधांवर वर्षभरामध्ये सुमारे ७ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये झिरो प्रिस्क्रिप्शन धोरण राबविण्यासाठी सुमारे २ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याद्वारे रुग्णांना नि:शुल्क औषधी उपलब्ध करून दिली जातील.…

.. माझी Mumbai, आपली BMC च्या नायर दंत महाविद्यालय व रूग्णालयाच्या विस्तारित इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार श्रीमती यामिनी जाधव,…

.. @mybmc च्या नायर दंत महाविद्यालय व रूग्णालयाच्या विस्तारित इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते आज करण्यात आले. कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार श्रीमती यामिनी जाधव,…
account_circle
CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profile Photo

स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांच्या प्रोत्साहनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभिनव योजनेची सुरुवात होत असून महिला बचत गटांना एक लक्ष रुपये अनुदान देणारी मुंबई महानगरपालिका ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे. महानगरपालिकेने अर्थसंकल्पामध्ये बचत गटांसाठी २५० कोटी रुपये तरतूद केली…

account_circle