profile-img
CMO Maharashtra

@CMOMaharashtra

मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत अकाऊंट | Office of the Chief Minister of Maharashtra

calendar_today01-07-2014 08:59:10

41,7K Tweets

3,9M Followers

39 Following

CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profile Photo

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' कार्यक्रमात सर्वांनी एकत्रितपणे काम केले तर आपण संकटापासून सुरक्षित राहू व जनतेला सुरक्षित ठेऊ.मी सर्व सदस्यांना धन्यवाद देतो,असेच सहकार्य प्रत्येक वेळी, पुढचे अनेक वर्षे आम्हाला सभागृहात आपल्याकडून मिळत राहील अशी अपेक्षा करतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र!

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' कार्यक्रमात सर्वांनी एकत्रितपणे काम केले तर आपण संकटापासून सुरक्षित राहू व जनतेला सुरक्षित ठेऊ.मी सर्व सदस्यांना धन्यवाद देतो,असेच सहकार्य प्रत्येक वेळी, पुढचे अनेक वर्षे आम्हाला सभागृहात आपल्याकडून मिळत राहील अशी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र!
account_circle