ceozpjalgaon(@CeozpJalgaon) 's Twitter Profileg
ceozpjalgaon

@CeozpJalgaon

ID:763271776499412992

calendar_today10-08-2016 07:12:27

108 Tweets

532 Followers

6 Following

ceozpjalgaon(@CeozpJalgaon) 's Twitter Profile Photo

जळगाव :-कुटुंब नियोजन हा भविष्याच्या दृष्टीने खूपच महत्वाचा विषय असून, भविष्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी जनजागृती सोबतच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मोहीम अधिक व्यापक होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी केले.

account_circle
ceozpjalgaon(@CeozpJalgaon) 's Twitter Profile Photo

@शिक्षण विभागाच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, शिक्षणाधिकारी विकास पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा महिला बालविकास विभाग व युनिसेफ यांच्या वतीने आयोजित बालविवाह निर्मूलन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जि. प चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित