महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profileg
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

@DGPMaharashtra

महाराष्ट्र पोलीसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत ११२/१०० वर संपर्क करा.
Official account of Maharashtra Police. For any emergency, Dial 112/100

ID:841645298577424384

linkhttp://mahapolice.gov.in calendar_today14-03-2017 13:40:51

10,4K Tweets

918,6K Followers

91 Following

Follow People
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

'तिळगुळ घ्या गोड गोड बोला'
मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

'तिळगुळ घ्या गोड गोड बोला' मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! #HappyMakarSankranti
account_circle
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय युवा दिन
स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! #NationalYouthDay
account_circle
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

०२ जानेवारी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन निमित्त सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना हार्दिक शुभेच्छा !

०२ जानेवारी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन निमित्त सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना हार्दिक शुभेच्छा ! #maharashtrapoliceraisingday
account_circle
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

नूतन वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

येणारे हे नववर्ष आपणांस व आपल्या कुटुंबियांना सुख-समृद्धीचे, आरोग्यदायी जावो या शुभेच्छा!

नूतन वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! येणारे हे नववर्ष आपणांस व आपल्या कुटुंबियांना सुख-समृद्धीचे, आरोग्यदायी जावो या शुभेच्छा! #HappyNewYear2024
account_circle
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक डिसेंबर - २०२३, उत्कृष्ट तपास कथा - २३

Maharashtra Police Dakshata Magazine December - 2023 : Best Detection Story - 23

youtu.be/sgZJn0ESHts

account_circle
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

१६ डिसेंबर १९७१ च्या भारत - पाकिस्तान युद्धात पराक्रमाची गाथा रचून पाकिस्तानला धूळ चारत विजय मिळवणाऱ्या वीर जवानांना सलाम आणि शहीद शूरवीरांना विनम्र अभिवादन !

१६ डिसेंबर १९७१ च्या भारत - पाकिस्तान युद्धात पराक्रमाची गाथा रचून पाकिस्तानला धूळ चारत विजय मिळवणाऱ्या वीर जवानांना सलाम आणि शहीद शूरवीरांना विनम्र अभिवादन ! #VijayDiwas
account_circle
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

आपल्या प्राणांची बाजी लावून देशसेवा बजावणाऱ्या भारतीय सशस्त्र सेना दलाच्या जवानांच्या शौर्य व साहसाला ध्वज दिनाच्या निमित्ताने सलाम!

आपल्या प्राणांची बाजी लावून देशसेवा बजावणाऱ्या भारतीय सशस्त्र सेना दलाच्या जवानांच्या शौर्य व साहसाला ध्वज दिनाच्या निमित्ताने सलाम! #ArmedForcesFlagDay
account_circle
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

थोर स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

थोर स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन..! #krantisinhananapatil
account_circle
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन..! #महापरिनिर्वाणदिन #BabaSahebAmbedkar
account_circle
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

C-60 च्या स्थापना दिनानिमित्त सर्व कमांडोना शुभेच्छा!

Greetings to all Commandos on C-60 raising day !

C-60 च्या स्थापना दिनानिमित्त सर्व कमांडोना शुभेच्छा! Greetings to all Commandos on C-60 raising day ! #C60Commando #Gadchiroli
account_circle
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

बंधूभाव, एकात्मता, सलोखा आणि शांततेचा संदेश समाजाला देणारे शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

बंधूभाव, एकात्मता, सलोखा आणि शांततेचा संदेश समाजाला देणारे शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #गुरुनानकजयंती
account_circle
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय या मूल्यांचे आणि संविधानातील तत्वांचे जतन करण्यासाठी नागरिक म्हणून आपण सर्वजण कटिबध्द राहूया.

भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय या मूल्यांचे आणि संविधानातील तत्वांचे जतन करण्यासाठी नागरिक म्हणून आपण सर्वजण कटिबध्द राहूया. #संविधान_दिवस
account_circle
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

२६/११ मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी/अंमलदार व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली..!🙏🏻💐

महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक दिवाळी अंक - २०२३, उत्कृष्ट तपास कथा - २२

Maharashtra Police Dakshata Diwali Magazine - 2023 : Best Detection Story - 22

youtu.be/w-VK59a-Ibo

account_circle