Sainath Durge(@DurgeSainath) 's Twitter Profileg
Sainath Durge

@DurgeSainath

Secretary - Shivsena UBT | Ex- BMC Education Committee Member | Organiser - Chhatrapati Shivaji Maharaj Park Art Festival

ID:3924153437

linkhttps://help.twitter.com calendar_today11-10-2015 03:28:25

7,0K Tweets

14,7K Followers

260 Following

Shivsena UBT Communication(@ShivsenaUBTComm) 's Twitter Profile Photo

श्री अक्कल कोट स्वामी महाराज प्रकट दिनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

श्री अक्कल कोट स्वामी महाराज प्रकट दिनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
account_circle
Sainath Durge(@DurgeSainath) 's Twitter Profile Photo

आजचा दिवस मांगल्याचा, नव्या वर्षाचा, नव्या संकल्पाचा!
सर्वांच्या आयुष्यात सुखाचे, आनंदाचे दिवस येवोत आणि महाराष्ट्रहित साधलं जावो हिच आजच्या शुभदिनी सदिच्छा!

सर्वांना गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा!

आजचा दिवस मांगल्याचा, नव्या वर्षाचा, नव्या संकल्पाचा! सर्वांच्या आयुष्यात सुखाचे, आनंदाचे दिवस येवोत आणि महाराष्ट्रहित साधलं जावो हिच आजच्या शुभदिनी सदिच्छा! सर्वांना गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा!
account_circle
Sainath Durge(@DurgeSainath) 's Twitter Profile Photo

ठाकरेंची मशाल सज्ज झालीय...
जनतेच्या ताकदीसह देशात परिवर्तन घडवायला!

account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

हा खरा राग आहे भाजपा बद्दल!

देशाचं वाट्टोळं करणाऱ्यांना घरी बसवा!

Aaditya Thackeray

account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

ज्या गोविंदावर भाजपने 'दाऊदची मदत' घेतल्याचे आरोप केले, त्या गोविंदाला पक्षात घेताना भाजपला नक्की विचारलंय ना?

ज्या गोविंदावर भाजपने 'दाऊदची मदत' घेतल्याचे आरोप केले, त्या गोविंदाला पक्षात घेताना भाजपला नक्की विचारलंय ना?
account_circle
Sainath Durge(@DurgeSainath) 's Twitter Profile Photo

युद्ध, लढाया, परक्रमा पलिकडे जाऊन उत्तम प्रशासक म्हणून ज्यांचे नाव भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे असे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना जयंती निमित्त त्रिवार वंदन !

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते श्री. Sanjay Raut जी यांनी शिवसेनेच्या १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 🚩

*१७. मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या…

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते श्री. @rautsanjay61 जी यांनी शिवसेनेच्या १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 🚩 *१७. मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या…
account_circle
Sainath Durge(@DurgeSainath) 's Twitter Profile Photo

हा ताप झाला नसता जर २०१९ ला भाजपने उद्धवसाहेब ठाकरे ह्यांना दिलेला शब्द पाळला असता.

केवढा खटाटोप करावा लागतोय एका व्यक्तीची कमतरता भरून काढण्याकरिता.

हा ताप झाला नसता जर २०१९ ला भाजपने उद्धवसाहेब ठाकरे ह्यांना दिलेला शब्द पाळला असता. केवढा खटाटोप करावा लागतोय एका व्यक्तीची कमतरता भरून काढण्याकरिता.
account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

चला शिवतीर्थ!

न्यायासाठी लढायचं,
गद्दारांना नडायचं,
संविधानाला टिकवायचं!

महाविकास आघाडी जाहिर सभा!
रविवार १७ मार्च २०२४ सायंकाळी ५ वाजता.
ठिकाणः शिवतीर्थ, दादर!

चला शिवतीर्थ! न्यायासाठी लढायचं, गद्दारांना नडायचं, संविधानाला टिकवायचं! महाविकास आघाडी जाहिर सभा! रविवार १७ मार्च २०२४ सायंकाळी ५ वाजता. ठिकाणः शिवतीर्थ, दादर!
account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

इलेक्टोरल बॉण्डच्या बदल्यात सरकारी कॉन्ट्रॅक्ट हीच मोदी गॅरेंटी..

सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बॉण्डचे गुपित उघड केल्यावर 'पार्टी विथ डिफरंन्स' चा नारा देणाऱ्या पक्षाचे खरे रूप जनतेसमोर आले. आता जनतेला कळलेच असेल मोदी सरकारने इलेक्टोरल बॉण्डचा घाट का घातला होता.याचे उत्तम उदाहरण…

account_circle
Sainath Durge(@DurgeSainath) 's Twitter Profile Photo

सह्यांची मोहीम घ्यावी लागते लोकसभेच्या जागेसाठी.. इतकी वाईट अवस्था मिंधे गटाची भाजपने करुन ठेवली आहे.

बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चालले होते ना .. बाळासाहेबांनी, भाजपची ही मुजोरी खपून घेतली असती का ??

account_circle
Sainath Durge(@DurgeSainath) 's Twitter Profile Photo

जगभराने ज्यांच्या उठावाची नोंद घेतली.....यांना विचारात न घेता महायुतीच्या जागावाटपा आधीच भाजपने महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी जाहीर करणे योग्य आहे का ?

account_circle
Aaditya Thackeray(@AUThackeray) 's Twitter Profile Photo

Speaking of the land grab of racecourse by the bjp sponsored regime, some points still remain:

1) No clarity on the proposed rehabilitation of the informal homes/ settlement in one corner of the racecourse. My knowledge of the Mindhe regime says, they will want to bring in their…

account_circle
Sainath Durge(@DurgeSainath) 's Twitter Profile Photo

मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी 'कोस्टल रोड' चं स्वप्न सत्यात उतरवल्याबद्दल श्री उद्धवसाहेब ठाकरे ह्यांना धन्यवाद 🚩

मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी 'कोस्टल रोड' चं स्वप्न सत्यात उतरवल्याबद्दल श्री उद्धवसाहेब ठाकरे ह्यांना धन्यवाद 🚩 #uddhavthackeray
account_circle