Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profileg
Dilip Walse Patil

@Dwalsepatil

Minister for Cooperation, Govt of Maharashtra। Member of Maharashtra Legislative Assembly from Ambegaon, Pune । Senior Leader, NCP

ID:314535461

calendar_today10-06-2011 12:21:00

5,1K Tweets

176,0K Followers

156 Following

Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

अन्नदात्याला सरकारची साथ भक्कम हवी, घड्याळ तेच वेळ नवी..!

'नमो शेतकरी योजना'

account_circle
Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

विद्येविना मती गेली| मतिविना नीती गेली|
नीतिविना गती गेली| गतिविना वित्त गेले|
वित्ताविना शूद्र खचले| इतके अनर्थ एका अविद्येने केले||

महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देत, त्याला कृतीची जोड देत बहुजन आणि स्त्रियांच्या शिक्षणाची पायाभरणी केली. याच सोबत सत्यशोधक…

विद्येविना मती गेली| मतिविना नीती गेली| नीतिविना गती गेली| गतिविना वित्त गेले| वित्ताविना शूद्र खचले| इतके अनर्थ एका अविद्येने केले|| महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देत, त्याला कृतीची जोड देत बहुजन आणि स्त्रियांच्या शिक्षणाची पायाभरणी केली. याच सोबत सत्यशोधक…
account_circle
Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

ईद मुबारक!

सर्व मुस्लिम बंधू-भगिनींना पवित्र
रमजान ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

ईद मुबारक! सर्व मुस्लिम बंधू-भगिनींना पवित्र रमजान ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #Eidmubarak2024 #EidMubarak
account_circle
Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा! आपणा सर्वांवर स्वामींचा आशीर्वाद सदैव राहो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना.

शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विदर्भात ज्यांनी शिक्षणाची गंगा आणली, असे शिक्षणमहर्षी तथा देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

ज्यांनी 'पुणे सार्वजनिक सभेच्या' माध्यमातून जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडले, अनिष्ट रूढी-प्रथांना प्रखर विरोध केला, असे थोर समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

गुढी ही नवीन सुरुवात आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. या मंगलदिनी प्रगतीची कास धरून विकासाची गुढी उभारूया. हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात भरभराटीचे, आनंदाचे आणि यशाचे जावो हीच सदिच्छा. आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

account_circle
Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देणाऱ्या 'वंदे मातरम' या गीताचे रचनाकार बंकिमचंद्र चटर्जी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देणाऱ्या 'वंदे मातरम' या गीताचे रचनाकार बंकिमचंद्र चटर्जी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! #बंकिमचंद्र_चटर्जी #BankimChandraChatterjee
account_circle
Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

1857 च्या क्रांतीचे महानायक शहीद मंगल पांडे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! त्यांच्या समर्पणाची प्रेरणादायी कथा देशवासीयांना सदैव दिशादर्शक ठरेल.

1857 च्या क्रांतीचे महानायक शहीद मंगल पांडे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! त्यांच्या समर्पणाची प्रेरणादायी कथा देशवासीयांना सदैव दिशादर्शक ठरेल. #मंगल_पांडे #MangalPandey
account_circle
Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मुघलांशी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देत हिंदवी स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना बलिदान दिनी विनम्र अभिवादन!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मुघलांशी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देत हिंदवी स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना बलिदान दिनी विनम्र अभिवादन! #छत्रपती_संभाजी_महाराज #chhatrapatisambhajimaharaj
account_circle
Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

जागतिक आरोग्य दिनानिमित्त, आरोग्य समानतेला प्रोत्साहन देणारी धोरणे आणि कृतींची अंमलबजावणी करूया. यासोबतच प्रत्येकजण आरोग्यदायी जीवन जगू शकेल यासाठी एकत्रित प्रयत्न करुया. आपणा सर्वांना आरोग्यमय दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा!

account_circle
Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

account_circle
Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

स्वमग्नता ही जन्मतः असणारी एक प्रकारची गुंतागुंतीची मानसिक अवस्था असून, ती काही आजार नाहिये. अशा अवस्थेत असलेल्या मुला-मुलींना समजून घेऊन, त्यांच्यातील नेमक्या कला-गुणांची आवड ओळखून, त्यांचा योग्य पद्धतीने विकास करण्यावर भर देणे गरजेचे आहे.

माजी राज्यमंत्री आणि शेकापच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती मिनाक्षीताई पाटील यांच्या निधनाची वार्ता दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

कुशल वक्त्या आणि प्रभावी नेत्या अशी त्यांची ओळख होती. शेतकरी, कष्टकरी यांच्या हितासाठी लढताना त्यांनी विविध आंदोलनांमध्ये सहभाग घेतला.…

माजी राज्यमंत्री आणि शेकापच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती मिनाक्षीताई पाटील यांच्या निधनाची वार्ता दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! कुशल वक्त्या आणि प्रभावी नेत्या अशी त्यांची ओळख होती. शेतकरी, कष्टकरी यांच्या हितासाठी लढताना त्यांनी विविध आंदोलनांमध्ये सहभाग घेतला.…
account_circle
Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

प्रेम, दया, करुणा आणि क्षमा या सद्गुणांचा संदेश देणारा पवित्र सण म्हणजे गूड फ्रायडे. प्रभू येशूने दाखवलेल्या सन्मार्गावर मार्गक्रमण करूया, करुणामयी प्रभू येशूस शतशः नमन करूया.

प्रेम, दया, करुणा आणि क्षमा या सद्गुणांचा संदेश देणारा पवित्र सण म्हणजे गूड फ्रायडे. प्रभू येशूने दाखवलेल्या सन्मार्गावर मार्गक्रमण करूया, करुणामयी प्रभू येशूस शतशः नमन करूया. #GoodFriday
account_circle
Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

काल रात्री राहत्या घरात पाय घसरून पडल्याने माझ्या डाव्या मांडीचे हाड व डाव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर झाले असून, सध्या प्रकृती स्थिर आहे. या अनुषंगाने डॉक्टरांच्या सल्ल्याने लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच अस्थिरोग तज्ञ डॉ. निरज आडकर व हृदयरोग तज्ञ डॉ. सदानंद राऊत…

account_circle
Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईल.

account_circle
Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

राज्याचे उपमुख्यमंत्री मा. Ajit Pawar दादा यांनी रायगड लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून, प्रदेशाध्यक्ष मा. Sunil Tatkare जी यांच्या नावाची घोषणा केली आहे. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.

राज्याचे उपमुख्यमंत्री मा. @AjitPawarSpeaks दादा यांनी रायगड लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून, प्रदेशाध्यक्ष मा. @SunilTatkare जी यांच्या नावाची घोषणा केली आहे. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
account_circle
Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

रंगमंचावर विविध पात्र साकारून सामान्यजनांच्या मनात विचारांचा व आपल्या अभिनयाचा कायमस्वरूपी ठसा उमटविणाऱ्या सर्व कलाकारांना व रसिकांना जागतिक रंगभूमीदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

ज्यांनी अभंग आणि किर्तनाच्या माध्यमातून समाज मनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करण्याचे महान कार्य केले. ज्यांच्या अमोघ अभंग रचनेतून ते वारकरी संप्रदायाचे कळस ठरले, अशा जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांना तुकाराम बीज दिनी विनम्र अभिवादन.

account_circle