कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC(@KDMCOfficial) 's Twitter Profileg
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC

@KDMCOfficial

Official Handle of Kalyan Dombivli Municipal Corporation.

ID:1062635873517428736

linkhttps://kdmc.gov.in/ calendar_today14-11-2018 09:18:29

6,4K Tweets

39,3K Followers

11 Following

कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC(@KDMCOfficial) 's Twitter Profile Photo

महात्मा गांधी विद्यामंदिर प्राथमिक शाळा डोंबिवली मुख्याध्यापक श्री अजयकुमार तुकाराम जोगी सर यांनी भागशाळा मैदान येथे झुंज करिअर अकॅडमी पोलिस प्रशिक्षण केंदातील सर्व तरुणांना मतदानाचं हक्क बजावण्यासाठी आवाहन करण्यात आले.
sveep

महात्मा गांधी विद्यामंदिर प्राथमिक शाळा डोंबिवली मुख्याध्यापक श्री अजयकुमार तुकाराम जोगी सर यांनी भागशाळा मैदान येथे झुंज करिअर अकॅडमी पोलिस प्रशिक्षण केंदातील सर्व तरुणांना मतदानाचं हक्क बजावण्यासाठी आवाहन करण्यात आले. #CEOMaharashtra #eci #kdmc #deothane #ecisveep #voting #vote
account_circle
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC(@KDMCOfficial) 's Twitter Profile Photo

मालमत्ता कर व पाणीबिले नागरीकांना त्यांचे घरी पोहोच करुन त्याची पोहोच घेणे, ते करत असताना नागरीकांचा मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी यांची नोंद घेणे इत्यादीबाबतचे काम महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत महिला बचतगटांकडून दिनांक ०१ मे २०२४ पासून करण्यात येणार आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी, २४-कल्याण लोकसभा मतदार संघात दुपारी ०३.०० वाजेपर्यंत ३ नामनिर्देशनपत्र दाखल !
sveep

account_circle
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC(@KDMCOfficial) 's Twitter Profile Photo

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन !💐🙏

केंद्रीय खर्च निरीक्षक नकुल अग्रवाल यांची कल्याण लोकसभा मतदार संघ कार्यालयास भेट!
FST/SST टीमने दक्षतेने काम करण्याच्या दिल्या सूचना!

sveep

केंद्रीय खर्च निरीक्षक नकुल अग्रवाल यांची कल्याण लोकसभा मतदार संघ कार्यालयास भेट! FST/SST टीमने दक्षतेने काम करण्याच्या दिल्या सूचना! #CEOMaharashtra #eci #kdmc #deothane #ecisveep #voting #voteismust #voteispower #votekaro #thanedistrict #novotertobeleftbehind
account_circle
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC(@KDMCOfficial) 's Twitter Profile Photo

चिंचपाडा येथील दुसऱ्या टप्यातील अनधिकृत गाळे मार्किंग केल्यानुसार सौ.हेमा मुंबरकर, सहायक आयुक्त 9/आय प्रभागक्षेत्र यांनी कारवाई करून निष्कासित केले.

account_circle
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC(@KDMCOfficial) 's Twitter Profile Photo

गौरिपाडा ते रौनक सिटी रस्त्याचे काम स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असून सदरील रस्त्याच्या कामात तीन बाधित घर आज निष्कासित करण्यात आले. सदर कारवाई श्रीमती सोनम देशमुख, सहायक आयुक्त, 2/ब, प्रभागक्षेत्र कार्यालय यांचेकडून करण्यात आली.

majhivasundhara.in/en/lets-pledge

माझी वसुंधरा अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवत आहे.

आता नागरिकांनी ई-प्रतिज्ञा घेऊन आपला पाठिंबा दर्शवण्याची वेळ आली आहे.

majhivasundhara.in/en/lets-pledge माझी वसुंधरा अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवत आहे. आता नागरिकांनी ई-प्रतिज्ञा घेऊन आपला पाठिंबा दर्शवण्याची वेळ आली आहे. #Majhivasundhara #Epledge #majhivasundharaabhiyan
account_circle
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC(@KDMCOfficial) 's Twitter Profile Photo

MMRDA तर्फे डोंबिवली विभागांतील २७ रस्त्याची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. मा. शहर अभियंता यानी विभागाचे मा. अधिक्षक अभियंता यांचे समवेत संयुक्त पहाणी केलेलीआहे. तसेच नगररचना विभागास सिमांकन करण्याचे व रस्ता रुंदीकरणात बाधित धारक यांच्या याद्या तयार करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

उल्हास नदी पात्रातील जलपर्णी वनस्पतींची झालेल्या वाढीबाबत उपाययोजना करून कार्यवाही करणेबाबत मा.डॉ. इंदु राणी जाखड यांचे अध्यक्षतेखाली आढावा