MLA Kalidas Kolambkar (Modi Ka Parivar)(@KalidasKolambkr) 's Twitter Profileg
MLA Kalidas Kolambkar (Modi Ka Parivar)

@KalidasKolambkr

Official account of eight-term MLA from Wadala Constituency, Maharashtra Vidhan Sabha. https://t.co/6wkjgxYU3Y

ID:1613107058496405504

linkhttps://instagram.com/mlakalidaskolambkar/ calendar_today11-01-2023 09:34:57

887 Tweets

1,0K Followers

325 Following

MLA Kalidas Kolambkar (Modi Ka Parivar)(@KalidasKolambkr) 's Twitter Profile Photo

१० वी च्या परीक्षेत पास  झालेल्या सर्व,
विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन,व पुढील
शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा!
...
...

१० वी च्या परीक्षेत पास  झालेल्या सर्व, विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन,व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा! ... ... #10thboards #sscresults2024 #students #congratulations #brightfuture #bjpforindia #mla
account_circle
MLA Kalidas Kolambkar (Modi Ka Parivar)(@KalidasKolambkr) 's Twitter Profile Photo

त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन
.....
ambedkar punyatithi

त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन ..... #ramabaiambedkar #ramabaipunyatithi #ramabai
account_circle
MLA Kalidas Kolambkar (Modi Ka Parivar)(@KalidasKolambkr) 's Twitter Profile Photo

सच का साथ देते रहो,
अच्छा सोचो, अच्छा कहो,
प्रेम की धारा बनके बहो,
आपके लिए बुद्ध जयंती शुभ हो
 बुद्ध पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं  
...
...

सच का साथ देते रहो, अच्छा सोचो, अच्छा कहो, प्रेम की धारा बनके बहो, आपके लिए बुद्ध जयंती शुभ हो  बुद्ध पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं   ... ... #buddhapurnima #lordbuddha #bjpforindia #mla
account_circle
MLA Kalidas Kolambkar (Modi Ka Parivar)(@KalidasKolambkr) 's Twitter Profile Photo

१२ वी च्या परीक्षेत पास  झालेल्या सर्व,
विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन,व
त्यांच्या पालकांचे सुद्धा अभिनंदन,
सर्व पास  विद्यार्थ्याना, पुढील
शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा!
...
...

१२ वी च्या परीक्षेत पास  झालेल्या सर्व, विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन,व त्यांच्या पालकांचे सुद्धा अभिनंदन, सर्व पास  विद्यार्थ्याना, पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा! ... ... #12thresults #hscresults2024 #students #congratulations #brightfuture #bjpforindia #mla
account_circle
MLA Kalidas Kolambkar (Modi Ka Parivar)(@KalidasKolambkr) 's Twitter Profile Photo

ज्या माऊलीने दिला आम्हांस जन्म,
जिने गायली आपल्यासाठी अंगाई,
आज मातृदिना दिवशी
नमन करितो तुज आई
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ♥️
..

ज्या माऊलीने दिला आम्हांस जन्म, जिने गायली आपल्यासाठी अंगाई, आज मातृदिना दिवशी नमन करितो तुज आई मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ♥️ .. #HappyMothersDay2024 #mothersday #आई
account_circle
MLA Kalidas Kolambkar (Modi Ka Parivar)(@KalidasKolambkr) 's Twitter Profile Photo

जय परशुराम 🚩

अंतर जाने अनंत और मरण के,
नमन करता सारा संसार जिसे,
बने जल भी अमृत उनके चरण के.
परशुराम जयंती की शुभकामनाएं
...

जय परशुराम 🚩 अंतर जाने अनंत और मरण के, नमन करता सारा संसार जिसे, बने जल भी अमृत उनके चरण के. परशुराम जयंती की शुभकामनाएं ... #bjpmumbai #bjpforindia #BJP #mla #parshuram #bhagwanpurshuram #परशुरामजयंती
account_circle
MLA Kalidas Kolambkar (Modi Ka Parivar)(@KalidasKolambkr) 's Twitter Profile Photo

दि.१०/०५/२४
अक्षय तृतीया निमित्त अखिल भारत अचलगच जैन संघ यांच्यातर्फे वर्षितप या कार्यक्रमांस भेट दिली.
.
mumbai forindia samaj

दि.१०/०५/२४ अक्षय तृतीया निमित्त अखिल भारत अचलगच जैन संघ यांच्यातर्फे वर्षितप या कार्यक्रमांस भेट दिली. . #bjpmumbai #bjpforindia #BJP #bjp #jain #jainsamaj
account_circle
MLA Kalidas Kolambkar (Modi Ka Parivar)(@KalidasKolambkr) 's Twitter Profile Photo

भाजपा - शिवसेना -आरपीआय - राष्ट्रवादी-
मनसे महायुतीचे घटक पक्षाचे उमेदवार श्री.राहुल शेवाळे यांच्या
अमोलक स्कूल ते शारदा मंगल कार्यालय या प्रचार फेरी व पदयात्रा सहभाग घेतला.

भाजपा - शिवसेना -आरपीआय - राष्ट्रवादी- मनसे महायुतीचे घटक पक्षाचे उमेदवार श्री.राहुल शेवाळे यांच्या अमोलक स्कूल ते शारदा मंगल कार्यालय या प्रचार फेरी व पदयात्रा सहभाग घेतला. #bjpmumbai #bjpforindia #BJP #bjp4india #loksabhaelection2024 #abkibaar400paar #mla #rahulshewale
account_circle
MLA Kalidas Kolambkar (Modi Ka Parivar)(@KalidasKolambkr) 's Twitter Profile Photo

दि.०३/०५/२४
रत्नागिरी येथील जवाहर मैदान येथे आयोजित मा श्री नारायण राणे (दादा) यांच्या जाहीर सभेला उपस्थित राहिलो.
...
....
.

दि.०३/०५/२४ रत्नागिरी येथील जवाहर मैदान येथे आयोजित मा श्री नारायण राणे (दादा) यांच्या जाहीर सभेला उपस्थित राहिलो. ... .... . #bjpforindia #bjpforindia #BJP #ratnagiri #narayanrane #loksabhaelection2024 #abkibaar400paar #mla
account_circle
MLA Kalidas Kolambkar (Modi Ka Parivar)(@KalidasKolambkr) 's Twitter Profile Photo

दि.०१/०५/२४
जय महाराष्ट्र 🚩🌷
उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस जी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भाजपा मुंबईतर्फे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस प्रचंड मोठ्या प्रमाणात मुंबईकर नागरिक आणि कामगार बांधव उपस्थित होते.

दि.०१/०५/२४ जय महाराष्ट्र 🚩🌷 उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस जी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भाजपा मुंबईतर्फे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस प्रचंड मोठ्या प्रमाणात मुंबईकर नागरिक आणि कामगार बांधव उपस्थित होते. #abkibaar400paar
account_circle
MLA Kalidas Kolambkar (Modi Ka Parivar)(@KalidasKolambkr) 's Twitter Profile Photo

०१/०५/२४
जय महाराष्ट्र
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त माझ्या विभागातील विविध ठिकाणी जाऊन श्री सत्यनारायण पूजेचे दर्शन घेतले.
...
..
mumbai forindia

०१/०५/२४ जय महाराष्ट्र महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त माझ्या विभागातील विविध ठिकाणी जाऊन श्री सत्यनारायण पूजेचे दर्शन घेतले. ... .. #bjpmumbai #bjpforindia #BJP #bjp #satyanarayanapooja #maharashtradin #जयंती #mla
account_circle
MLA Kalidas Kolambkar (Modi Ka Parivar)(@KalidasKolambkr) 's Twitter Profile Photo

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा
.
.
.
mumbai forindia

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा . . . #bjpmumbai #bjpforindia #BJP #bjp #maharashtradin #महाराष्ट्र #mumbai #mla
account_circle
MLA Kalidas Kolambkar (Modi Ka Parivar)(@KalidasKolambkr) 's Twitter Profile Photo

दि.३०/०४/२४
माझ्या वडाळा विभागातील शिवसिद्धी को.हौ.सो., वडाळा बेस्ट वसाहत, खापरीदेव को.हौ.सो, अपना बाजार सेवक पूजा समिती या मंडळांना भेट देऊन श्री सत्यनारायण पूजेचे दर्शन घेतले.
...
...
...
mumbai forindia

दि.३०/०४/२४ माझ्या वडाळा विभागातील शिवसिद्धी को.हौ.सो., वडाळा बेस्ट वसाहत, खापरीदेव को.हौ.सो, अपना बाजार सेवक पूजा समिती या मंडळांना भेट देऊन श्री सत्यनारायण पूजेचे दर्शन घेतले. ... ... ... #bjpmumbai#bjpforindia #bjp #puja #satyanarayanapooja #darshan #mla
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

दक्षिण मध्य मुंबईतील महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा उमेदवारी अर्ज आज मोठ्या उत्साहात वाजत गाजत दाखल करण्यात आला.

यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, भाजपचे मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार, आमदार कालिदास कोळंबकर, मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे, माजी नगरसेविका

दक्षिण मध्य मुंबईतील महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा उमेदवारी अर्ज आज मोठ्या उत्साहात वाजत गाजत दाखल करण्यात आला. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, भाजपचे मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार, आमदार कालिदास कोळंबकर, मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे, माजी नगरसेविका
account_circle
MLA Kalidas Kolambkar (Modi Ka Parivar)(@KalidasKolambkr) 's Twitter Profile Photo

दि.२९/०४/२४
दक्षिण मध्य मुंबई महायुती उमेदवार राहुल शेवाळे यांच्या जी.पी.ओ मेन गेट ते जुनी आरबीआय इथे होणाऱ्या चला फॉर्म भरायला या रॅलीत सहभाग घेतला.त्याप्रसंगी आ.आशिष जी शेलार व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,मुंबईचे पालकमंत्री दीपक जी केसरकर हे देखील उपस्थित होते

दि.२९/०४/२४ दक्षिण मध्य मुंबई महायुती उमेदवार राहुल शेवाळे यांच्या जी.पी.ओ मेन गेट ते जुनी आरबीआय इथे होणाऱ्या चला फॉर्म भरायला या रॅलीत सहभाग घेतला.त्याप्रसंगी आ.आशिष जी शेलार व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,मुंबईचे पालकमंत्री दीपक जी केसरकर हे देखील उपस्थित होते
account_circle
MLA Kalidas Kolambkar (Modi Ka Parivar)(@KalidasKolambkr) 's Twitter Profile Photo

दि.२९/०४/२४

दक्षिण मध्य मुंबई महायुतीचे उमेदवार खा.राहुल शेवाळे यांच्यासह प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.
..
🚩

दि.२९/०४/२४ दक्षिण मध्य मुंबई महायुतीचे उमेदवार खा.राहुल शेवाळे यांच्यासह प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. .. #bjpmumbai #bjpforindia #BJP #bjploksabhaelectioncandidates #bjp4india #shivsena🚩 #rahulshewale #mla #loksabhaelection2024 #abkibaar400paar #ganpati
account_circle
MLA Kalidas Kolambkar (Modi Ka Parivar)(@KalidasKolambkr) 's Twitter Profile Photo

दि.२८/०४/२४

माझ्या वडाळा विभागातील वडाळा स्पोर्ट्स आयोजित नाडकर्णी पार्क प्रीमियर लीग च्या बक्षीस समारंभ ला उपस्थित राहिलो.
..

दि.२८/०४/२४ माझ्या वडाळा विभागातील वडाळा स्पोर्ट्स आयोजित नाडकर्णी पार्क प्रीमियर लीग च्या बक्षीस समारंभ ला उपस्थित राहिलो. .. #bjpmumbai #bjpforindia #BJP #sports #cricket #matunga #tournament
account_circle
MLA Kalidas Kolambkar (Modi Ka Parivar)(@KalidasKolambkr) 's Twitter Profile Photo

दि.२७/०४/२४
श्री वायगड चोवीसी जैन समाज युवा ग्रुप आयोजि, दक्षिण मध्य मुंबई चे खा.श्री राहुलजी शेवाळे यांच्या प्रचारार्थ उपस्थित युवा संवाद मोठया उत्सहात पार पडला याप्रसंगी भाजपा आ.श्री प्रसादजी लाड देखील उपस्थित होते.

दि.२७/०४/२४ श्री वायगड चोवीसी जैन समाज युवा ग्रुप आयोजि, दक्षिण मध्य मुंबई चे खा.श्री राहुलजी शेवाळे यांच्या प्रचारार्थ उपस्थित युवा संवाद मोठया उत्सहात पार पडला याप्रसंगी भाजपा आ.श्री प्रसादजी लाड देखील उपस्थित होते. #bjpmumbai #bjpforindia #shivsena #rahulshewale #mahayuti
account_circle