The Lion King 🤺🥇 (@LioNKinG_RS )

The Lion King 🤺🥇

Location गौरवभूमी
Tweets 13,1K
Followers 3,0K
Following 801
Account created 14-01-2018 15:31:06
ID 952563731170381825

  • Start Video

Android : नमस्कार Sachin Sawant सचिन सावंत जी,
काल तुम्ही जो दावा केलात कि रायगडावर छत्रपती शिवरायांनी मशीद बांधली हे कोणत्या आधारावर म्हंटले ते माहित नाही, कदाचित इटलीच्या पुस्तकातील संदर्भ असावा,परंतु शिवरायांच्या समकालीन इतिहासात असे कुठेही आढळत नाही . त्या संदर्भातला हा लेख...

(1/20)

Android : छत्रपती शिवाजी महाराज

मागील दोन दिवसात शिवरायांच्या धार्मिक पैलूबद्दल खूप चर्चा झाल्या.
शिवरायांनी मशीद बांधली की शिवरायांनी मशीद पाडली हे सिद्ध करण्यात खूप चढाओढ दिसली.
शिवराय कसे हिंदुत्ववादी होते, कसे सेक्युलर होते हे दाखवण्यासाठी वाद प्रतिवाद केले गेले.

Android : Crimson Sentry🔱 बंद कधी झाली ह्याबद्दल सांगता येणार नाही भाऊ.
पण आता गावातील भागात होत असतील तर ठाऊक नाही. शहरात मी नाही बघितली.

Android : ०७ मार्च.
आजचे छत्रपती श्री शिवरायांचे दिनविशेष!

#जय_शिवराय
#शिव_दिनविशेष

Android : I say this again - the great ShivChhatrapati was tolerant towards all religions but was a staunch practising Hindu.

But being tolerant is not as same as being secular.

🚩🙏🏼हैंदव धर्मोधारक म्लेंच्छक्षयदीक्षित छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🏼🚩

5/5

Android : जगदीश्वराच्या मंदिराला मस्जिद बोलताय का?
नाही तर, रायगडावर त्या मस्जिदचे ठिकाण कुठे आहे हे तर सांगाल का?

#एक_सोपा_प्रश्न twitter.com/sachin_inc/sta…

Android : शिवा 🥳🚩 भाई, काँग्रेस तर मला लई अवडते 😂
अगदी जीव की प्राण..

मि तर त्यांच्या कोणत्या ग्रुपमध्ये न्हाई, तुला ऍड करायला सांगू का?

Android : Santosh Parte 🔔 पुरावा देणार तो..
तसलं काही नाहीच तर पुरावा देणार कुठून? 😂

आणि तू काय माझा बाप नाहीस जे तू सांगशील आणि मी करिन 😀
तुम्हाला त्याला महत्व देणे गरजेचे वाटत असेल तर देत बसा..

Android : शिवा 🥳🚩 जेव्हा ऑनलाइन येणार तेव्हाच रिप्लाय देणार..
भरगच्च असो व पोकळ.

आणि सगळ्यांच्या मागे घालवायला तुमच्यासारखा तरी मला वेळ नाही
कुणाला किती महत्व द्यायचं हे चांगलं कळत.
तुझं नशीब चांगलं की मी तुला रिप्लाय तरी देतोय😉

बाकी शिलेदारी हे गडावर, मोहिमेत, कृत्यात असावी
सोशल मीडियावर नाही

Android : Santosh Parte हीच जबाबदारी महाराजांनी दिलेली आहे.. आणि ती आम्ही पार पडतोय..
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचणार हेच ध्येय असावे आपले...
आम्ही ते कार्य करतोय आपण हि ते कार्य करावे..

एकदा दोनदा ठीक आहे अश्या लोकांना विचारणे, समजलं तर ठीक. सारखं सारखं विचारण्यात आपली शक्ती व्हय घालवू नये.

Android : Bala Shewale Santosh Parte अरे काय भाई....
तुम्हाला काय मी ट्विटवरवर पडीक असतो असं वाटतंय का?? 😂

आणि त्या पिवळं पुस्तकवल्या सवंतच्या मागे कुठं लागतंय??
माझ्या प्रश्नाचं उत्तर अजून दिल नाही आहे त्याने.

twitter.com/LioNKinG_RS/st…