MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र(@MAHA_UDD) 's Twitter Profileg
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र

@MAHA_UDD

Official account of UDD, Government of Maharashtra

check our other social media accounts 👇🏼
https://t.co/9VPeDm0Ziq

ID:1498235955752599554

linkhttp://maharashtra.gov.in calendar_today28-02-2022 09:58:40

4,5K Tweets

1,4K Followers

17 Following

MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र(@MAHA_UDD) 's Twitter Profile Photo

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मनपा शाळा क्रमांक ८ च्यावतीने मतदानावर आधारित घोषवाक्य स्पर्धेचे . विद्यार्थ्यांचा उत्तम .

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी #पनवेल मनपा शाळा क्रमांक ८ च्यावतीने मतदानावर आधारित घोषवाक्य स्पर्धेचे #आयोजन. विद्यार्थ्यांचा उत्तम #प्रतिसाद.
account_circle
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र(@MAHA_UDD) 's Twitter Profile Photo

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, न्याय व बंधुता ही मूल्ये जनमानसात रुजवून नवा समाज घडवला. शिक्षणाचे महत्त्व पटवून देत वंचित घटकांचं उज्ज्वल भविष्य साकारले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, न्याय व बंधुता ही मूल्ये जनमानसात रुजवून नवा समाज घडवला. शिक्षणाचे महत्त्व पटवून देत वंचित घटकांचं उज्ज्वल भविष्य साकारले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.. #बाबासाहेब_आंबेडकर
account_circle