Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd(@MSEDCL) 's Twitter Profileg
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd

@MSEDCL

MSEDCL (महावितरण) is the largest Electricity Distribution Company in India with over 2.78 Crores Consumers serving the entire Maharashtra state.

ID:745122889184083968

linkhttp://www.mahadiscom.in calendar_today21-06-2016 05:15:15

238,4K Tweets

81,5K Followers

23 Following

Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd(@MSEDCL) 's Twitter Profile Photo

अकोला जिल्ह्यात वादळामुळे झाडे उन्मळून बंद पडलेली वीजवाहिनी शाखा कर्मचाऱ्यांनी कार्यतत्परता दाखवत काही तासातच सुरू केली. परिणामी कापशी, तलाव, माझोड, गोरगाव इ. गावांचा वीजपुरवठा रात्री अकराच्या सुमारास पुर्ववत केला.

अकोला जिल्ह्यात वादळामुळे झाडे उन्मळून बंद पडलेली वीजवाहिनी शाखा कर्मचाऱ्यांनी कार्यतत्परता दाखवत काही तासातच सुरू केली. परिणामी कापशी, तलाव, माझोड, गोरगाव इ. गावांचा वीजपुरवठा रात्री अकराच्या सुमारास पुर्ववत केला. #MSEDCL #कर्तव्यतत्पर_कर्मचारी
account_circle
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd(@MSEDCL) 's Twitter Profile Photo

वीजबिल भरणे अगदी सोपे!

महावितरणच्या मोबाईल ॲपवरून घरबसल्या केवळ काही मिनिटात वीजबिल भरण्याची सुविधा आहे. अशा अनेक सुविधांचा लाभ घेण्यासाठी त्वरित महावितरण मोबाईल ॲप डाऊनलोड करा.

account_circle
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd(@MSEDCL) 's Twitter Profile Photo

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन! #MSEDCL #AmbedkarJayanti
account_circle
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd(@MSEDCL) 's Twitter Profile Photo

समाजसुधारक, विचारवंत,लेखक व सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा जोतीराव फुले यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!

समाजसुधारक, विचारवंत,लेखक व सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा जोतीराव फुले यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! #MSEDCL #अभिवादन
account_circle
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd(@MSEDCL) 's Twitter Profile Photo

जालना येथील भगतनगर परिसरात वीजचोरी करणाऱ्या ७ जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना येथील भगतनगर परिसरात वीजचोरी करणाऱ्या ७ जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. #MSEDCL #SayNoToPowerTheft
account_circle
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd(@MSEDCL) 's Twitter Profile Photo

कूलर वापरताना सावधगिरी बाळगा!

ग्राहकांनी अर्थिंग व जुन्या वायरिंग तपासाव्या, कूलर मधील तांत्रिक बिघाड सुधारावे, कूलरचा वीजपुरवठा बंद करून पाणी भरावे, ओल्या हाताने कूलरला स्पर्श करू नये असे नियम पाळून काळजी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

कूलर वापरताना सावधगिरी बाळगा! ग्राहकांनी अर्थिंग व जुन्या वायरिंग तपासाव्या, कूलर मधील तांत्रिक बिघाड सुधारावे, कूलरचा वीजपुरवठा बंद करून पाणी भरावे, ओल्या हाताने कूलरला स्पर्श करू नये असे नियम पाळून काळजी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. #MSEDCL #ElectricitySafety
account_circle