MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profileg
MAHARASHTRA DGIPR

@MahaDGIPR

Official Twitter handle of Directorate General of Information and Public Relations (#DGIPR), #Government of #Maharashtra #महाराष्ट्र #शासन
#NEWS

ID:2862278167

linkhttps://dgipr.maharashtra.gov.in calendar_today18-10-2014 09:19:38

60,9K Tweets

301,3K Followers

46 Following

MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo



नागरिकांनी मतदानाचा दिवस हा आपले एक महत्त्वाचे कर्तव्य बजावून साजरा करावा - संगीतकार व गायक अमितराज


account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिल्या.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिल्या. #लोकसभानिवडणूक२०२४
account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo

‘चला मतदान करू चला…’ जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, जळगाव द्वारा मतदार जनजागृतीपर गीत प्रसारित केले. नक्की ऐका.

account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo

भारतरत्न डॉ. यांच्या जयंती (१४ एप्रिल) निमित्त ‘महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे सकाळी ११ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाचे प्रसारण दुपारी १ वाजता MAHARASHTRA DGIPR च्या समाजमाध्यमांवरून होणार आहे.

भारतरत्न डॉ.#बाबासाहेबआंबेडकर यांच्या जयंती (१४ एप्रिल) निमित्त ‘महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे सकाळी ११ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाचे प्रसारण दुपारी १ वाजता @MahaDGIPR च्या समाजमाध्यमांवरून होणार आहे.
account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकांकरिता राज्यातील ९ कोटी २४ लाख ९१ हजार ८०६ मतदारांच्या डाव्या तर्जनीवर शाई लावण्याकरिता सुमारे २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. या बाटल्या प्राप्त झाल्या असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.

लोकसभा निवडणुकांकरिता राज्यातील ९ कोटी २४ लाख ९१ हजार ८०६ मतदारांच्या डाव्या तर्जनीवर शाई लावण्याकरिता सुमारे २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. या बाटल्या प्राप्त झाल्या असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. #लोकसभानिवडणूक२०२४
account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo

🔔 MAHARASHTRA DGIPR निर्मित वरील कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांची जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने यांनी घेतलेली मुलाखत🎙️

🗓 दि. १३ व १५ एप्रिल
🕣 स. ७.२५ वाजता.
📻 ➡️ News On AIR App न्यूज ऑन ए आई आर या ॲपवर सुध्दा ही मुलाखत ऐकता 🎧 येईल.

🔔 @MahaDGIPR निर्मित #आकाशवाणी वरील #दिलखुलास कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांची जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने यांनी घेतलेली मुलाखत🎙️ 🗓 दि. १३ व १५ एप्रिल 🕣 स. ७.२५ वाजता. 📻 ➡️ @newsonair या ॲपवर सुध्दा ही मुलाखत ऐकता 🎧 येईल.
account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo

भारतरत्न डॉ. यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात गृह तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी डॉ. यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

भारतरत्न डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात गृह तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo

थेटप्रसारण
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी राज्यात प्रशासन सज्ज' याविषयी निवेदक शिबानी जोशी यांनी घेतलेली मुलाखत पाहा..
twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo



मतदानाच्या दिवशी घरी न बसता नागरिकांनी अवश्य मतदान करावे. वर आपल्या नावाची नोंदणी तसेच तपासणी करुन घ्या - अभिनेता आनंदा कारेकर


account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo



सर्वांनी जागरुक नागरिक म्हणून आवर्जून मतदान करा. आपलं भविष्य आपल्याच हातात आहे. जेव्हाही मतदानाची संधी असेल ती चुकवू नका, असे आवाहन अभिनेते मयुरेश पेम व मनमीत पेम यांनी केले आहे.


account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo



मतदानाद्वारे सरकार निवडण्याची सर्वांना संधी आहे. वेळ काढून प्रत्येकाने करावे. मतदार यादीतील आपल्या नावाच्या माहिती साठी ची मदत घ्या – दिग्दर्शक डॉ. अजित वाडीकर


account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo



संपूर्ण जनता आणि रसिकप्रेक्षकहो एक मत देखील खूप मोठा बदल घडवू शकतं. द्वारे मतदार यादीतील आपल्या नावाची खात्री करा. घरातून बाहेर पडा न चुकता मतदान करा – ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे


account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo



मी आजपर्यंत एकही चुकवलेलं नाही. मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. सर्वांनी मतदानानंतरचे फोटो समाजमाध्यमांवर पोस्ट करा– ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे


account_circle
Election Commission of India(@ECISVEEP) 's Twitter Profile Photo

✨🙌

मतदाता सूची में अपना नाम सत्यापित करने से लेकर मतदान केंद्रों पर अपना वोट डालने तक, इन सरल चरणों का पालन करें।

अधिक जानकारी के लिए इस चरण-दर-चरण वीडियो गाइड को देखें।👇

account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo



नवमतदारांनो मतदार यादीतील आपल्या नावाची खात्री करा. सर्वांनी उत्साहात करा, मतदान आपला हक्क आहे – दिग्दर्शक संजय जाधव


account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo



मतदार यादीत आपले नाव असल्याची आजच खात्री करा. आपले अमूल्य मत वाया जाऊ देऊ नका. – अभिनेता विजय पाटकर


account_circle