Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profileg
Rashmi Puranik

@Marathi_Rash

Media Advisor to LoP, Maharashtra state assembly | Former Journalist | Spiritual | Tweets are personal https://t.co/H3jJTPssKb

ID:121457572

calendar_today09-03-2010 15:18:43

56,9K Tweets

207,6K Followers

565 Following

Follow People
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

ज्या पद्धतीने मोदी विरुद्ध कोण? हा अजेंडा चालवत आहेत,भारत ही संसदीय लोकशाही आहे,हयात पंतप्रधान पदाचा उमेदवार आधी ठरून त्यांच्यात निवडणुका होऊन पंतप्रधान निवडला जात नाही! ज्या पक्षाला बहुमत मिळते तो पक्ष ठरवतो कोण नेतृत्व करणार.मतदारांनो दिशाभूल होऊ देऊ नका

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

२०२४ लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी त्यांना अनेक महत्वाच्या मोहिमा अमोल दादा यांना दिल्या होत्या,त्या त्यांनी फत्ते केल्या..आणि आज थेट अमोल दादा म्हणाले विधानसभा ,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत करारा जवाब मिलेगा!

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

नंदुरबार इथे आज प्रियांका गांधी यांची सभा झाली...या सभेला गर्दी... नंदुरबार हा काँग्रेसचा गड मानला जायचं.. यूपीए सरकारच्या अनेक योजनांची सुरुवात नंदुरबार मधून झाली होती...आजचा लोकांचा प्रतिसाद

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

अमित शाह पंतप्रधान होणार?? केजरीवाल यांचा दावा... चारसो पार म्हणून हवेत का?

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

निलेश लंके यांचे फ्लेक्स अज्ञातांनी जाळले... म्हणजे घाबरले आहेत हे तर दिसते...
आता चार जून निलेश लंके खासदार झाल्यावर काय काय करतील?

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

२०२४ मधील निवडणुकामध्ये अजित पवार ज्या ज्या नेत्यांना बोलणार तू खासदार कसा होतो, आमदार कसा होतो, बघतोच...ते ते खासदार, आमदार होणार! निलेश लंके खासदार होणार , अशोक पवार पण आमदार होणार..संविधान लोकशाही वाचविण्याच्या लढाईत उतरलेला प्रत्येक जण निवडून येणार...

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

हा आमदार कसा होतो..तो खासदार कसा होतो बघतोच सतत धमकी का देत असतात? हे निवडणूक आयोगाच्या वरती बसले आहेत का, निवडणूक ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे का? दक्षिण नगर मध्ये पण गडबड करण्याचा प्रयत्न करणार आहेत का?

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

हे आणि हेच सत्य आहे..कुटुंबावर दबाव आणून पक्ष प्रवेश करून घेणे!

रवींद्र वायकर उध्दव ठाकरे यांच्याशी गद्दारी करू शकत नाही, हेच ते अप्रत्यक्षरित्या सांगत आहेत!

हे आणि हेच सत्य आहे..कुटुंबावर दबाव आणून पक्ष प्रवेश करून घेणे! रवींद्र वायकर उध्दव ठाकरे यांच्याशी गद्दारी करू शकत नाही, हेच ते अप्रत्यक्षरित्या सांगत आहेत! #ठाकरे #राजकारण #महाराष्ट्र
account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

आधी भटकती आत्मा बोलून आता थेट ऑफर? अरे थांबा, अजून विधानसभा निवडणूक व्हायची आहे... अजून भटकायला - भरकटायला लागणार...

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

पाऊस माहित होता, थेट सोन्याची बिस्कीट??!! मुंबईच्या निवडणुकीत हे सुरू आहे?

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

उध्दव ठाकरे नकली संतान अशी टीका मोदी यांनी केली होती..
आज उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले...बाळासाहेब आणि मांचा हा अपमान आहे..
आमचे हिंदुत्व म्हणजे मातृदेव आणि पितृदेव भव हे आहे!

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात कंपनी ठेवायची असेल तर मराठी माणसाला नोकरी द्यावीच लागेल
उध्दव ठाकरे

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील जनतेला काय वाटते!
विकास नेमकी कोणाचा झाला

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

निवडणूक आयोग अस्तित्वात आहे का???
भाजपचे नेते आणि त्यांच्या पोरांनी काहीही केलं तरी चालत का?

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

सुप्रिया सुळे शरद पवार यांची मुलगी असूनही एकदा ही मंत्री झाल्या नाहीत! संधी नेमकी कोणाला मिळाली नाही? मुलगी असल्याची किंमत कोणी चुकवली?

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

देशाचे पंतप्रधान
शरद पवार यांना भटकती आत्मा बोलणार

उध्दव ठाकरे यांना नकली मुलगा बोलणार
ही प्रशस्ती पत्रक वाटण्याचे अधिकार दिले कोणी?

महाराष्ट्राच्या रक्तात आईशी गद्दारी करणे नाही, म्हणून आता वैयक्तिक हल्ले सुरू झालेत?!

हाच भाजपचा भेसूर चेहरा आहे!

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

आता उद्धव ठाकरे नकली संतान बोलत आहे मोदी??
बाळासाहेब आणि मांचा हा अपमान नाही का?

बाळासाहेब यांनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेची जबाबदारी दिली होती...आणि त्यांच्या मुलाला नकली मुलगा बोलता?

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

पुण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी कंबर कसली आहे!

account_circle