MSRTC माझी एसटी(@MyMsrtc) 's Twitter Profileg
MSRTC माझी एसटी

@MyMsrtc

MSRTC एसटी कामगार व एसटी प्रेमी यांच्यासाठी एका समूहाचा प्रयत्न...

ID:1018796697441447936

linkhttp://www.mymsrtc.com calendar_today16-07-2018 09:57:15

178 Tweets

2,2K Followers

59 Following

MSRTC माझी एसटी(@MyMsrtc) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ नागरिक यांना स्मार्ट कार्ड काढण्यासाठी अजुन मुदतवाढ.

ज्येष्ठ नागरिक यांना स्मार्ट कार्ड काढण्यासाठी अजुन मुदतवाढ. #msrtc #smartकार्ड
account_circle
MSRTC माझी एसटी(@MyMsrtc) 's Twitter Profile Photo

75 वर्षे पूर्ण असलेल्या नागरिकांना आजपासून एसटी बस मधून मोफत प्रवास सुरू

account_circle
MSRTC माझी एसटी(@MyMsrtc) 's Twitter Profile Photo

75 वर्षे वरील ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी प्रवास होणार मोफत...


account_circle
MSRTC माझी एसटी(@MyMsrtc) 's Twitter Profile Photo

😔💐👏
नर्मदा नदी पुलावरून 'इंदोर-अमळनेर (जळगाव) एसटी बस नदीत कोसळून झालेली दुर्घटना ही अतिशय दुःखद आणि वेदनादायी आहे. त्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप प्रवासी बांधव व कर्मचाऱ्यांना दुःखद भावपूर्ण श्रद्धांजली..
😔💐👏

😔💐👏 नर्मदा नदी पुलावरून 'इंदोर-अमळनेर (जळगाव) एसटी बस नदीत कोसळून झालेली दुर्घटना ही अतिशय दुःखद आणि वेदनादायी आहे. त्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप प्रवासी बांधव व कर्मचाऱ्यांना दुःखद भावपूर्ण श्रद्धांजली.. 😔💐👏#msrtc
account_circle
MSRTC माझी एसटी(@MyMsrtc) 's Twitter Profile Photo

मालवाहतूक बरोबर आता मालवाहतूक संबंधी हमाल अश्या तिन व्यक्तीस प्रवासास अनुमती...

मालवाहतूक बरोबर आता मालवाहतूक संबंधी हमाल अश्या तिन व्यक्तीस प्रवासास अनुमती... #msrtc #mymsrtc
account_circle