Nana Patole(@NANA_PATOLE) 's Twitter Profileg
Nana Patole

@NANA_PATOLE

President - Maharashtra Pradesh Congress Committee, MLA Sakoli, Ex Speaker #MaharashtraAssembly, Ex MP - Bhandara-Gondia

ID:882230658554368000

linkhttps://www.facebook.com/nanapatoleinc calendar_today04-07-2017 13:32:34

11,0K Tweets

353,8K Followers

87 Following

Nana Patole(@NANA_PATOLE) 's Twitter Profile Photo

मराठा साम्राज्यातील पराक्रमी वीर चिमाजी अप्पा यांना पुण्यतिथीनिमित्त वंदन !

मराठा साम्राज्यातील पराक्रमी वीर चिमाजी अप्पा यांना पुण्यतिथीनिमित्त वंदन ! #chimajiappa
account_circle
Nana Patole(@NANA_PATOLE) 's Twitter Profile Photo

माझ्या मतदारसंघातील लाखांदुर तालुक्यातील मोहरणा ग्रामपंचायतीचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होतो. प्रबोधन, कीर्तन, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असे विविध कार्यक्रम मोहरणा येथे पार पडणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना शुभेच्छा दिल्या.

माझ्या मतदारसंघातील लाखांदूर तालुक्यातील मौजे कोदामेळी येथे नवनाथ मंदिर जवळ माझ्या स्थानिक विकास निधीतुन सभागृहाचे भूमिपूजन व मौजे मांढळ येथे हनुमान मंदिर परिसरातील सभागृहाच लोकार्पण करण्यात आले.याप्रसंगी काँग्रेस पदाधिकारी,आणि स्थानिक नागरिक,माता भगिणी, युवक मित्र उपस्थित होते.

छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी छातीचा कोट करून लढणारे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे आज पुण्यस्मरण. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींचे कृतज्ञ स्मरण करुयात. त्यांना विनम्र अभिवादन.

राज्यातील सरकारी व्यवस्था संपूर्ण कोलमडली आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत, आणि भाजप प्रणित शिंदे सरकार मराठा- ओबीसी वाद लावत आहे, या सरकारला महाराष्ट्रात हि आग लावून नेमकं काय साध्य करायचं आहे ?

१९७१ चा विजय संग्राम
भारतीय सैन्य आमचा अभिमान
पाकिस्तानचा पराभव व बांगलादेश निर्मितीच्या गौरवशाली दिवशी भारतीय सैन्याचे शौर्य, पराक्रम व सर्वोच्च बलिदानाला मानाचा मुजरा
आजचा हा ऐतिहासिक दिवस संपूर्ण जगाला भारतीय सैन्य क्षमतेची गौरवगाथा सांगतो

१९७१ चा विजय संग्राम भारतीय सैन्य आमचा अभिमान पाकिस्तानचा पराभव व बांगलादेश निर्मितीच्या गौरवशाली दिवशी भारतीय सैन्याचे शौर्य, पराक्रम व सर्वोच्च बलिदानाला मानाचा मुजरा आजचा हा ऐतिहासिक दिवस संपूर्ण जगाला भारतीय सैन्य क्षमतेची गौरवगाथा सांगतो #भारतीयसैन्य #IndiraGandhi #Congress
account_circle
Nana Patole(@NANA_PATOLE) 's Twitter Profile Photo

विधानसभा अध्यक्ष पक्षफुटीवर निर्णय देण्यासाठी वेळकाढूपणा करत आहेत, विधानसभा अध्यक्षांचं सत्ताधारी पक्षाला दिल जाणारं झुकत माप हे त्यांच्या संविधानिक पदासाठी आणि पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे.

जगाच्या विविध भागांतील हार्वर्ड विद्यार्थ्यांच्या विविध प्रतिनिथींनी आज श्री.राहुल गांधी यांची भेट घेतली

जगाच्या विविध भागांतील हार्वर्ड विद्यार्थ्यांच्या विविध प्रतिनिथींनी आज श्री.राहुल गांधी यांची भेट घेतली #Congress #RahulGandhi #Harvard #student #university #worldwide
account_circle
Nana Patole(@NANA_PATOLE) 's Twitter Profile Photo

उद्या शनिवार,दिनांक १६ डिसेंबर २०२३ रोजी चा नियोजित भंडारा जिल्हा दौरा कार्यक्रम.

दिवस ७ वा, हिवाळी अधिवेशन, महाराष्ट्र विधानसभा, नागपूर. twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Nana Patole(@NANA_PATOLE) 's Twitter Profile Photo

28 डिसेंबर रोजी काँग्रेस स्थापना दिनी नागपूरात काँग्रेस पक्षाची भव्य रॅली.काँग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge जी , काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष Rahul Gandhi जी Congress वर्किंग कमिटीचे सर्व सदस्य या महारॅलीला उपस्थित राहणार.

28 डिसेंबर रोजी काँग्रेस स्थापना दिनी नागपूरात काँग्रेस पक्षाची भव्य रॅली.काँग्रेस अध्यक्ष @kharge जी , काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष @RahulGandhi जी @INCIndia वर्किंग कमिटीचे सर्व सदस्य या महारॅलीला उपस्थित राहणार.
account_circle
Nana Patole(@NANA_PATOLE) 's Twitter Profile Photo

28 डिसेंबर रोजी काँग्रेस स्थापना दिनी नागपूरात काँग्रेस पक्षाची भव्य रॅली.
काँग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge जी , काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष Rahul Gandhi जी Congress वर्किंग कमिटीचे सर्व सदस्य या महारॅलीला उपस्थित राहणार

account_circle