Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profileg
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

@NCPspeaks

Official Twitter account of Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

ID:1670467506

linkhttp://www.ncp.org.in calendar_today14-08-2013 13:22:53

61,5K Tweets

761,0K Followers

44 Following

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

उज्ज्वला योजनेच्या नावाखाली गोरगरीब माताभगिनींची निव्वळ फसवणूक करण्याचं काम या ढोंगी सरकारने केलंय. खुद्द भाजपच्याच उमेदवारांनी हे स्पष्ट करून दाखवलंय! त्यामुळे अशा निर्लज्ज भाजपला सत्तेतून दूर ठेवणं हेच आता आपल्या सगळ्यांचं उद्दिष्ट आहे!

account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

भाजप २०१४ अर्धवट विकास मुद्दा क्रमांक ३

देशातील युवावर्गाला सक्षम करण्यासाठी मोदी सरकारने २०१४ साली संकल्प केला. या विकासाला मागच्या दहा वर्षात एकही मुहूर्त मिळालेला नाही. बेरोजगारी दर कमी करता आलाच नाही पण बेरोजगारीची दरी अधिक खोल करून त्यात देशातील तरूणांचे भविष्य उद्धवस्त…

भाजप २०१४ अर्धवट विकास मुद्दा क्रमांक ३ देशातील युवावर्गाला सक्षम करण्यासाठी मोदी सरकारने २०१४ साली संकल्प केला. या विकासाला मागच्या दहा वर्षात एकही मुहूर्त मिळालेला नाही. बेरोजगारी दर कमी करता आलाच नाही पण बेरोजगारीची दरी अधिक खोल करून त्यात देशातील तरूणांचे भविष्य उद्धवस्त…
account_circle
Rajesh Tope(@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

आज घनसावंगी मतदार संघात 17-परभणी लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार श्री.संजय (बंडू) हरिभाऊ जाधव यांच्या प्रचारार्थ मौजे तीर्थपूरी ता.घनसावंगी येथे जाहीर सभा पार पडली. या सभेसाठी अक्षरशः वरुणराजाने हजेरी लावली.भर पावसात मतदार बांधव,

आज घनसावंगी मतदार संघात 17-परभणी लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार श्री.संजय (बंडू) हरिभाऊ जाधव यांच्या प्रचारार्थ मौजे तीर्थपूरी ता.घनसावंगी येथे जाहीर सभा पार पडली. या सभेसाठी अक्षरशः वरुणराजाने हजेरी लावली.भर पावसात मतदार बांधव,
account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

क्षणिक सत्तेच्या मोहापायी फोडाफोडीचं राजकारण करायचं आणि बाहेरून आलेल्यांना पदं देऊन निष्ठावंतांना मात्र सतरंज्या उचलायला ठेवायचं!

व्यंगचित्र सौजन्य - Cartoonist Alok

क्षणिक सत्तेच्या मोहापायी फोडाफोडीचं राजकारण करायचं आणि बाहेरून आलेल्यांना पदं देऊन निष्ठावंतांना मात्र सतरंज्या उचलायला ठेवायचं! व्यंगचित्र सौजन्य - @caricatured
account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

लाख रुपयांची खतं, कीटकनाशकं आणि अवजारांवर जीएसटीच्या रुपात १८ हजार काढून घ्यायचे आणि परताव्यात १२ हजारच द्यायचे हा शेतकऱ्यांचा सन्मान कसा ? शेतकऱ्यांवर आणलेली ही वेळ बदलायची आहे !

तुतारी वाजणार, घड्याळ बंद पाडणार…

account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

सासवड, पुणे येथे युवा महाराष्ट्राभिमान मेळाव्यात महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सासवड, पुणे येथे युवा महाराष्ट्राभिमान मेळाव्यात महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. #SupriyaSule #Baramati #Elections2024 #Tutari
account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

चंपादादा, तुम्ही किती खोटी माहिती पेरण्याचा प्रयत्न करताय हे जनता समजून गेलीये. मागच्या दहा वर्षात देशात कुठे काय-काय झालं याचा अचूक लेखजोखा जनतेच्या डोक्यात फिक्स आहे. तो कोणीही मिटवू शकणार नाही. अशी चुकीची माहिती पेरण्याचे कष्ट करू नका. जनता या निवडणुकीत तुमची योग्य ती खरबदारी…

account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

पुन्हा एकदा ईडी हा भाजपचा प्रयोग हे सिद्ध..! 'आता तरी थांबा' मित्रपक्षाचीच विनवणी!!

विद्यमान सरकारमधील भाजपच्या मित्रपक्षाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी एका संवादात ईडी हा भाजपा प्रयोग असल्याचा खुलासा केला. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी भाजप ईडीचा वापर करतयं, हे दबक्या आवाजात…

पुन्हा एकदा ईडी हा भाजपचा प्रयोग हे सिद्ध..! 'आता तरी थांबा' मित्रपक्षाचीच विनवणी!! विद्यमान सरकारमधील भाजपच्या मित्रपक्षाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी एका संवादात ईडी हा भाजपा प्रयोग असल्याचा खुलासा केला. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी भाजप ईडीचा वापर करतयं, हे दबक्या आवाजात…
account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

माझ्या नावासमोरील बटणात करंट आहे, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.

account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

चिडीचा डाव करून अमर काळेच्या नावावर मत विभाजन करण्याचं काम भाजपने केलं.

account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

घर फोडून बाजूला गेलेल्यांना म्हणायचं हे असली आणि मूळचं नकली !

account_circle