Nagpur City Police(@NagpurPolice) 's Twitter Profileg
Nagpur City Police

@NagpurPolice

Official Twitter account of the Nagpur City Police. For emergency Dial 112

ID:4682054384

linkhttp://nagpurpolice.gov.in calendar_today31-12-2015 07:38:10

11,4K Tweets

90,7K Followers

3 Following

Nagpur City Police(@NagpurPolice) 's Twitter Profile Photo

दि. २०/०५/२४ रोजी स. १०.०० वा. मा. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी 'नो हाँकिंग' मोहिमेचा शुभारंभ केला. शंकरनगर, व्हेरायटी व संविधान चौक येथे वाहनचालकांना ध्वनीप्रदूषण कमी करण्याचे आवाहन केले. citypolice

दि. २०/०५/२४ रोजी स. १०.०० वा. मा. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी 'नो हाँकिंग' मोहिमेचा शुभारंभ केला. शंकरनगर, व्हेरायटी व संविधान चौक येथे वाहनचालकांना ध्वनीप्रदूषण कमी करण्याचे आवाहन केले. #nagpurcitypolice #maharashtrapolice #nohonking #nagpur #ravindersingal
account_circle
Nagpur City Police(@NagpurPolice) 's Twitter Profile Photo

Stay vigilant against investment scams! 🚨 Always verify the platform, be cautious of unsolicited offers, and consult trusted financial advisors. Protect your hard-earned money.

Stay vigilant against investment scams! 🚨 Always verify the platform, be cautious of unsolicited offers, and consult trusted financial advisors. Protect your hard-earned money. #ThinkBeforeYouClick #InvestmentScams #StaySafe #CyberSafety #NagpurPolice #ravindersingal
account_circle
Nagpur City Police(@NagpurPolice) 's Twitter Profile Photo

पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी आज दि. १७/५/२४ रोजी सायं.५.३० वा पोलीस मुख्यालयातील अधिकारी व अंमलदार यांच्या पाल्यांसाठी मानसिक व शारीरिक विकासाच्या दृष्टीने त्यांना चांगल्या कलाकृती अंगीकृत करता याव्यात याकरिता 'समर कॅम्प' चे उद्घाटन केले.

आज रोजी नागपूर पोलीस आयुक्तालय अंतर्गत पाच किलोमीटर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते त्यात पोलीस आयुक्त श्री डॉ. रवींद्र सिंगल यांनी स्वतः सहभाग घेऊन पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाला स्वतःचे स्वास्थ्य व फिटनेस याचे महत्त्व सांगून ते जपण्याकरिता प्रोत्साहन दिले

“नागपूर शहरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, API श्री ममताबादे, Wpsi मीनाक्षी काटोले, Asi कमल पूरबिया, Hc रवींद्र लांडे, Wpc चित्रा नंदनवार, पोलीस अमलदार विनोद कांबळे व मंत्रालयीन पट्टेवाले श्री विजय पाटणकर यांचे सह वाढदिवस साजरा केला.”

'Take the road to safety with these 5 essential rules: No mobile use, no overspeeding, always use zebra crossings, buckle up every ride, and never drink and drive. It's 'High 5' time for road safety!'

CP met with members of JANAKROSH to discuss enhancing awareness among youth. CP Ravinder Singal welcomed Janakrosh's approach and assured cooperation. Secretary Kaskhedikar outlined Janakrosh's work over 12 years. Joint CP Mrs. Aswati Dorje and DCP Traffic Mr. Satav also attended