PMC Care(@PMCPune) 's Twitter Profileg
PMC Care

@PMCPune

Official Twitter Account of Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिकेचे अधिकृत ट्विटर खाते

ID:3197062501

linkhttps://pmc.gov.in/ calendar_today16-05-2015 06:17:58

87,0K Tweets

187,5K Followers

41 Following

PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

ही तारीख लक्षात असू द्या!

अशी संधी ५ वर्षातून एकदाच मिळते, संधीचे सोने करा!
बारामतीकरांनो, ७ मेला मतदान नक्की करा.
पुणे, मावळ आणि शिरूरकरांनो, १३ मेला मतदान करायला विसरू नका!

ही तारीख लक्षात असू द्या! अशी संधी ५ वर्षातून एकदाच मिळते, संधीचे सोने करा! बारामतीकरांनो, ७ मेला मतदान नक्की करा. पुणे, मावळ आणि शिरूरकरांनो, १३ मेला मतदान करायला विसरू नका! #मी_नक्कीच_मतदान_करणार #IVoteForSure #LoksabhaElections2024 #PMC
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

अधिकार तुमचा, विकास देशाचा!

सक्षम नागरिक म्हणून पुढे येऊ व देशाला प्रगतीच्या दिशेने प्रवास करू.

अधिकार तुमचा, विकास देशाचा! सक्षम नागरिक म्हणून पुढे येऊ व देशाला प्रगतीच्या दिशेने प्रवास करू. #मी_नक्कीच_मतदान_करणार #IVoteForSure #PMC
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

Let's Fight against Plastic for our mother Earth, for our betterment!

Your participation in this quiz is valuable.

Click on the link below to participate:
forms.gle/zrr89kbKcRLhnT…

account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

आपल्या पृथ्वीसाठी, आपल्या भल्यासाठी प्लास्टिकच्या विरोधात लढा देण्यास तयार आहात का?

या प्रश्नमंजुषेत तुमचा सहभाग मोलाचा आहे.

सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
forms.gle/zrr89kbKcRLhnT…

आपल्या पृथ्वीसाठी, आपल्या भल्यासाठी प्लास्टिकच्या विरोधात लढा देण्यास तयार आहात का? या प्रश्नमंजुषेत तुमचा सहभाग मोलाचा आहे. सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा: forms.gle/zrr89kbKcRLhnT… #माझीवसुंधरा #SayNoToPlastics #PlanetvsPlastic #EndPlastics #EarthDay #PMC
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

प्लास्टिक पिशवी नको हं!

काय पुणेकर, ठरलं का मग? कापडी किंवा जुटचीच पिशवी वापरणार ना?

प्लास्टिक पिशवी नको हं! काय पुणेकर, ठरलं का मग? कापडी किंवा जुटचीच पिशवी वापरणार ना? #SayNoToPlastics #PlanetVsPlastic #EndPlastics #EarthDay #PMC
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

चला, मतदान करूया!

लोकशाही बळकट व्हावी ही ईच्छा व्यक्त करून नव्हे तर आपला अधिकार बजावल्यामुळे बळकट होते.

account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

अहिंसा परमो धर्म|

अहिंसा व शांततेचा संदेश देणारे वीर, वर्धमान भगवान महावीर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

अहिंसा परमो धर्म| अहिंसा व शांततेचा संदेश देणारे वीर, वर्धमान भगवान महावीर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #महावीरजयंती #PMC
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

पुणेकर, तयार आहात ना?

थांबा! पूर्वतयारी केली का? ईव्हीम बद्दल जाणून घेणे; मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, इ. कागदपत्रे सोबत घ्यायला विसरू नका!

पुणेकर, तयार आहात ना? थांबा! पूर्वतयारी केली का? ईव्हीम बद्दल जाणून घेणे; मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, इ. कागदपत्रे सोबत घ्यायला विसरू नका! #मी_नक्कीच_मतदान_करणार #IVoteForSure #PMC
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

शाश्वत भविष्याकडे वाटचाल!

या उपक्रमात आपला सहभाग मौल्यवान आहे.

सहभागी होण्यासाठी QR कोड स्कॅन करा किंवा खालील लिंकवर क्लिक करा:
forms.gle/kF7ztVMcosJcFa…

शाश्वत भविष्याकडे वाटचाल! या उपक्रमात आपला सहभाग मौल्यवान आहे. सहभागी होण्यासाठी QR कोड स्कॅन करा किंवा खालील लिंकवर क्लिक करा: forms.gle/kF7ztVMcosJcFa… #MajhiVasundhara #SayNoToPlastics #PlanetvsPlastic #EndPlastics #EarthDay #PMC
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

Moving towards a sustainable future!

Your participation in this quiz is valuable.

Scan the QR code or click on the link below to participate:
forms.gle/kF7ztVMcosJcFa…

Moving towards a sustainable future! Your participation in this quiz is valuable. Scan the QR code or click on the link below to participate: forms.gle/kF7ztVMcosJcFa… #MajhiVasundhara #SayNoToPlastics #PlanetvsPlastic #EndPlastics #EarthDay #PMC
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

ही लोकशाही आहे. इथे सर्वांना समान अधिकार आहे!

आपला अधिकार बजावणार आहात ना मग?

ही लोकशाही आहे. इथे सर्वांना समान अधिकार आहे! आपला अधिकार बजावणार आहात ना मग? #मी_नक्कीच_मतदान_करणार #IVoteForSure #PMC
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

Every citizen has equal rights in Indian democracy.
Let's celebrate the festival of democracy together by casting your vote.

Every citizen has equal rights in Indian democracy. Let's celebrate the festival of democracy together by casting your vote. #IVoteForSure #PMC
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

Let's kickstart a movement by minimizing our reliance on plastics and embracing eco-friendly alternatives. Every small action contributes to a healthier planet.

Let's kickstart a movement by minimizing our reliance on plastics and embracing eco-friendly alternatives. Every small action contributes to a healthier planet. #SayNoToPlastics #PlanetVsPlastics #EndPlastics #EarthDay #PMC
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

आपली प्रत्येक लहान कृती पृथ्वीसाठी उपयुक्त ठरू शकते.

प्लास्टिकवरील आपले अवलंबन कमी करूया आणि पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारून एक पाऊल पुढे टाकूया.

आपली प्रत्येक लहान कृती पृथ्वीसाठी उपयुक्त ठरू शकते. प्लास्टिकवरील आपले अवलंबन कमी करूया आणि पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारून एक पाऊल पुढे टाकूया. #SayNoToPlastics #PlanetVsPlastic #EndPlastics #EarthDay #PMC
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

आज महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या मुख्यालयातील तैलचित्रास मा. प्रशासक तथा आयुक्त, डॉ. राजेंद्र भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

आज महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या #PMC मुख्यालयातील तैलचित्रास मा. प्रशासक तथा आयुक्त, डॉ. राजेंद्र भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. #महर्षी_धोंडो_केशव_कर्वे
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

विद्येचे माहेर म्हणजे पुणे,
दैदिप्यमान इतिहास अभिमानाने अंगाखांद्यावर मिरवतं पुणे,
ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्रांतीची साक्ष देतं पुणे!

असा ऐतिहासिक पाया असलेल्या आपल्या पुण्याचा वारसा जतन करूया!

विद्येचे माहेर म्हणजे पुणे, दैदिप्यमान इतिहास अभिमानाने अंगाखांद्यावर मिरवतं पुणे, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्रांतीची साक्ष देतं पुणे! असा ऐतिहासिक पाया असलेल्या आपल्या पुण्याचा वारसा जतन करूया! #ऐतिहासिक_वारसा #WorldHeritageDay #PMC
account_circle