Panvel Municipal Corporation(@PanvelCorp) 's Twitter Profileg
Panvel Municipal Corporation

@PanvelCorp

The official Twitter handle of Panvel Municipal Corporation

ID:786818887757115392

linkhttp://panvelcorporation.com calendar_today14-10-2016 06:40:16

3,3K Tweets

28,3K Followers

83 Following

Panvel Municipal Corporation(@PanvelCorp) 's Twitter Profile Photo

मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी,'आशा' च्या माध्यमातून महिला बैठक





मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी,'आशा' च्या माध्यमातून महिला बैठक #PanvelMunicipalCorporation #LoksabhaElection2024 #Election2024 #MyvoteMyduty #chunavkaparv #deshkagarv
account_circle
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र(@MAHA_UDD) 's Twitter Profile Photo

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मनपा शाळा क्रमांक ८ च्यावतीने मतदानावर आधारित घोषवाक्य स्पर्धेचे . विद्यार्थ्यांचा उत्तम .

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी #पनवेल मनपा शाळा क्रमांक ८ च्यावतीने मतदानावर आधारित घोषवाक्य स्पर्धेचे #आयोजन. विद्यार्थ्यांचा उत्तम #प्रतिसाद.
account_circle
Panvel Municipal Corporation(@PanvelCorp) 's Twitter Profile Photo

पनवेल महापालिका व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्यावतीने मोठ्या दिमाखात भव्य मिरवणूकीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.


पनवेल महापालिका व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्यावतीने मोठ्या दिमाखात भव्य मिरवणूकीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. #PanvelMunicipalCorporation #panvel #babasahebambedkarjayanti
account_circle
Panvel Municipal Corporation(@PanvelCorp) 's Twitter Profile Photo

स्वीप कार्यक्रमांर्गत मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, बचत गटातील महिलांच्या सभा





स्वीप कार्यक्रमांर्गत मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, बचत गटातील महिलांच्या सभा #PanvelMunicipalCorporation #LoksabhaElection2024 #Election2024 #MyvoteMyduty #chunavkaparv #deshkagarv
account_circle
Panvel Municipal Corporation(@PanvelCorp) 's Twitter Profile Photo

पनवेल महापालिकेतर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने निबंध व वत्कृत्व स्पर्धा
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने पनवेल शहरामधील भव्य मिरवणूकीमध्ये अबालवृध्दांनी सहभागी होण्याचे आयुक्ताचे आवाहन
MunicipalCorporation

पनवेल महापालिकेतर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने निबंध व वत्कृत्व स्पर्धा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने पनवेल शहरामधील भव्य मिरवणूकीमध्ये अबालवृध्दांनी सहभागी होण्याचे आयुक्ताचे आवाहन #PanvelMunicipalCorporation #Panvel #BabasahebAmbedkar
account_circle
Panvel Municipal Corporation(@PanvelCorp) 's Twitter Profile Photo

मान्सुनपूर्व नाले स्वच्छतेला महापालिका कार्यक्षेत्रात सुरूवात
आयुक्त डॉ.प्रशांत रसाळ यांनी केली नाले सफाईची पहाणी

मान्सुनपूर्व नाले स्वच्छतेला महापालिका कार्यक्षेत्रात सुरूवात आयुक्त डॉ.प्रशांत रसाळ यांनी केली नाले सफाईची पहाणी #PanvelMunicipalCorporation #cleancity
account_circle
Panvel Municipal Corporation(@PanvelCorp) 's Twitter Profile Photo

स्वीप कार्यक्रमांर्गत मतदान जनजागृतीसाठी विविध शाळांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी व जनजागृती प्रभातफेरी







स्वीप कार्यक्रमांर्गत मतदान जनजागृतीसाठी विविध शाळांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी व जनजागृती प्रभातफेरी #PanvelMunicipalCorporation #LoksabhaElection2024 #Election2024 #MyvoteMyduty #chunavkaparv #deshkagarv #essaycompetition #rangolicompetition
account_circle
Panvel Municipal Corporation(@PanvelCorp) 's Twitter Profile Photo

गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या, हार्दिक शुभेच्छा!

गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या, हार्दिक शुभेच्छा! #GudiPadwa2024
account_circle
Panvel Municipal Corporation(@PanvelCorp) 's Twitter Profile Photo

स्वीप कार्यक्रमांर्गत मतदान जनजागृतीसाठी विविध शाळांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत् स्पर्धा, रांगोळी व घोषवाक्य् स्पर्धा, जनजागृती प्रभातफेरी व पथनाट्याचे सादरीकरण





स्वीप कार्यक्रमांर्गत मतदान जनजागृतीसाठी विविध शाळांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत् स्पर्धा, रांगोळी व घोषवाक्य् स्पर्धा, जनजागृती प्रभातफेरी व पथनाट्याचे सादरीकरण #PanvelMunicipalCorporation #LoksabhaElection2024 #Election2024 #MyvoteMyduty #chunavkaparv #deshkagarv
account_circle
Panvel Municipal Corporation(@PanvelCorp) 's Twitter Profile Photo

पनवेल मध्ये तृतीय पंथीय बैठक ,सायकल रॅली व पथनाट्याच्या माध्यमातून मतदान जनजागृती






पनवेल मध्ये तृतीय पंथीय बैठक ,सायकल रॅली व पथनाट्याच्या माध्यमातून मतदान जनजागृती #PanvelMunicipalCorporation #cyclerally #LoksabhaElection2024 #Election2024 #MyvoteMyduty #chunavkaparv #deshkagarv
account_circle
Panvel Municipal Corporation(@PanvelCorp) 's Twitter Profile Photo

मतदान जनजागृतीसाठी रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा ,घोषवाक्य स्पर्धा व बैठक





मतदान जनजागृतीसाठी रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा ,घोषवाक्य स्पर्धा व बैठक #PanvelMunicipalCorporation #LoksabhaElection2024 #Election2024 #MyvoteMyduty #chunavkaparv #deshkagarv
account_circle
Panvel Municipal Corporation(@PanvelCorp) 's Twitter Profile Photo

पनवेल मध्ये सायकल रॅली , प्रभात फेरी, आवाहन पत्र, निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धांच्या माध्यमातून मतदार जनजागृती





पनवेल मध्ये सायकल रॅली , प्रभात फेरी, आवाहन पत्र, निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धांच्या माध्यमातून मतदार जनजागृती #PanvelMunicipalCorporation #LoksabhaElection2024 #Election2024 #MyvoteMyduty #chunavkaparv #deshkagarv
account_circle
Panvel Municipal Corporation(@PanvelCorp) 's Twitter Profile Photo

स्वीप कार्यक्रमांर्गत लोकनेते दि.बा पाटील विद्यालय व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेच्यावतीने मतदार जनजागृती प्रभातफेरी





स्वीप कार्यक्रमांर्गत लोकनेते दि.बा पाटील विद्यालय व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेच्यावतीने मतदार जनजागृती प्रभातफेरी #PanvelMunicipalCorporation #LoksabhaElection2024 #Election2024 #MyvoteMyduty #chunavkaparv #deshkagarv
account_circle
Panvel Municipal Corporation(@PanvelCorp) 's Twitter Profile Photo

विभागप्रमुखांच्या बैठकित आयुक्तांनी घेतला विकास कामांचा आढावा
पावसाळापुर्व कामे तातडीने सुरू करण्याच्या आयुक्तांच्या सुचना



विभागप्रमुखांच्या बैठकित आयुक्तांनी घेतला विकास कामांचा आढावा पावसाळापुर्व कामे तातडीने सुरू करण्याच्या आयुक्तांच्या सुचना #PanvelMunicipalCorporation #panvel #conferencemeeting #PMC
account_circle
Panvel Municipal Corporation(@PanvelCorp) 's Twitter Profile Photo

शालेय विद्यार्थ्यांनी ‘आवाहन पत्र’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केली मतदान जनजागृती





शालेय विद्यार्थ्यांनी ‘आवाहन पत्र’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केली मतदान जनजागृती #PanvelMunicipalCorporation #LoksabhaElection2024 #Election2024 #MyvoteMyduty #chunavkaparv #deshkagarv
account_circle
Panvel Municipal Corporation(@PanvelCorp) 's Twitter Profile Photo

महापालिकेच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मिरवणूक नियोजन बैठक




महापालिकेच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मिरवणूक नियोजन बैठक #PanvelMunicipalCorporation #ambetkarjayanti #panvel #babasaheb_ambedkar
account_circle
Panvel Municipal Corporation(@PanvelCorp) 's Twitter Profile Photo

पर्यावरण सेवा योजनेंतर्गत महापालिकांच्या चार शाळांमध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.






पर्यावरण सेवा योजनेंतर्गत महापालिकांच्या चार शाळांमध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. #PanvelMunicipalCorporation #paryavaransevayojana #mazivasundharaabhiyan #schools #water #speech #students
account_circle