Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profileg
Sharad Pawar

@PawarSpeaks

President of Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

ID:2150403589

linkhttp://ncp.org.in/ calendar_today23-10-2013 06:47:02

8,7K Tweets

2,8M Followers

9 Following

Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

कै. दत्तात्रय महादेवराव धुमाळ यांच्या बारामतीमधील धुमाळवाडी गावातील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या परिवार व गावकऱ्यांसोबत संवाद साधला.

account_circle
Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

बारामतीमधील सांगवी गावातील स्व. भिकोबा तावरे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देऊन त्यांच्या परिवारासोबत संवाद साधला.

बारामती येथे स्व. संबजराव काकडे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली, आणि त्यांच्या कुटूंबियांसोबत संवाद साधून धीर दिला.

अनिष्ट रूढी परंपरांची पाळेमुळे ओळखून त्यावर शिक्षणाचा उपाय शोधणारे महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा मार्ग बहुजनांना दाखवला. सत्यशोधक, ज्येष्ठ समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांना जयंती दिनी विनम्र…

account_circle
Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

रमज़ान ईदचा पवित्र सण प्रेम, बंधूभाव आणि परोपकाराची शिकवण देतो. ही शिकवण सर्वदूर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करूया. सर्व मुस्लिम बंधू-भगिनींना रमज़ान ईद निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! ईद मुबारक..!

account_circle
Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

भारतीय कृषी क्षेत्राला नवा आकार देणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख यांचे शैक्षणिक क्षेत्रात देखील मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या कृषी धोरण आणि विचारांमुळे देशाच्या कृषी क्षेत्रात भक्कम पाया रोवला गेला. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांना…

नवआकांक्षा आणि नवसंकल्पांनी आजचा गुढीपाडव्याचा सण उत्साहाने साजरा करूया. सुख, समृद्धी व नवचैतन्याची गुढी उभारूया. आपणा सर्वांना गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

account_circle
Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

आज सत्तेचा गैरवापर होतोय. मोदी साहेबांच्या मनासारखं झालं तर ठीक, त्यांच्या मनासारखं नाही म्हटलं की सत्तेचा गैरवापर. मगाशी मी बोलताना सांगितलं एके काळी मोदी साहेब हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. आणि मी केंद्राचा कृषी मंत्री होतो. माझं धोरण असायचं कुठलंही राज्य, कोणता मुख्यमंत्री…

बारामती येथे दुष्काळग्रस्त नागरिकांशी संवाद साधला.

विजयराव कोलते, सुदाम अप्पा अहिरे, माणिकराव झेंडे, सुनिताताई कोलते, आम आदमीचे दत्ता, राजेंद्र जगताप, बापूसाहेब म्हामूणकर, सूपे भागातील जेष्ठ नागरिक बापूराव चांगुरे, बबनराव मेहकर, संपतराव ताटे, संभाजीराव झेंडे, संजयमामा दरेकर,…

बारामती येथे दुष्काळग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. विजयराव कोलते, सुदाम अप्पा अहिरे, माणिकराव झेंडे, सुनिताताई कोलते, आम आदमीचे दत्ता, राजेंद्र जगताप, बापूसाहेब म्हामूणकर, सूपे भागातील जेष्ठ नागरिक बापूराव चांगुरे, बबनराव मेहकर, संपतराव ताटे, संभाजीराव झेंडे, संजयमामा दरेकर,…
account_circle
Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

योग्य जीवनपद्धती हीच उत्तम आरोग्याचा पाया आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! सर्वांना निरामय आरोग्य लाभो, हीच सदिच्छा!

उदयोन्मुख भारताचा विकासाभिमुख चेहरा म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंह! डाॅ. सिंह आज ३३ वर्षांनी राज्यसभेतून सेवानिवृत्त होत आहेत. डाॅ. मनमोहन सिंह यांच्यासोबत त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रीमंडळात केलेले कामकाज आठवते. जागतिक स्थित्यंतरे लक्षात घेऊन ऐन आर्थिक…

छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीच्या तख्ताविरोधात संघर्ष करून मोठ्या शौर्याने मराठा स्वराज्याची स्थापना केली. मनुष्यबळ कमी असले, तरी जीवाभावाच्या मावळ्यांना घेऊन, गनिमीकावा युद्धनीतीचा वापर करून शत्रूला पराभूत केले. आपल्या जाज्वल्य पराक्रमाने इतिहास घडवणाऱ्या छत्रपती शिवाजी…

दिल्ली के रामलीला मैदान में आयोजित इंडिया आघाडी के 'लोकतंत्र बचाओ महारैली' में उपस्थित जनसमुदाय को संबोधित किया |

सब नेता गण और बहनों और भाईयों | मैं आप सभी का स्वागत करता हूं | दिल्ली के मुख्यमंत्री, झारखंड के मुख्यमंत्री इनके खिलाफ जिस तरह की कारवाई भाजपा सरकारने की ये…

दिल्ली के रामलीला मैदान में आयोजित इंडिया आघाडी के 'लोकतंत्र बचाओ महारैली' में उपस्थित जनसमुदाय को संबोधित किया | सब नेता गण और बहनों और भाईयों | मैं आप सभी का स्वागत करता हूं | दिल्ली के मुख्यमंत्री, झारखंड के मुख्यमंत्री इनके खिलाफ जिस तरह की कारवाई भाजपा सरकारने की ये…
account_circle