Rohit Pawar(@RRPSpeaks) 's Twitter Profileg
Rohit Pawar

@RRPSpeaks

Committed to a better Maharashtra &
@NCPspeaks
MLA from Karjat-Jamkhed
CEO Baramati Agro

https://t.co/4TraX4g9cs

ID:1199695586343022594

linkhttp://rohitpawar.org calendar_today27-11-2019 14:25:34

19,1K Tweets

730,7K Followers

152 Following

Rohit Pawar(@RRPSpeaks) 's Twitter Profile Photo

दौंडमध्ये वरवंड इथं च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी # मविआ च्या सर्व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकरी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

दौंडमध्ये वरवंड इथं #मविआ च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी # मविआ च्या सर्व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकरी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
account_circle
Rohit Pawar(@RRPSpeaks) 's Twitter Profile Photo

मतदान सुरु होताच केंद्र सरकारने गुजरातच्या कांदा निर्यातीला परवानगी दिली पण महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अश्रू मात्र केंद्र सरकारला अजूनही दिसत नाहीत. महाराष्ट्रातला शेतकरी हा शेतकरी नाही का? की मध्ये महाराष्ट्रातील शेतकरी येत नाहीत?
भाजपावाले आणि…

मतदान सुरु होताच केंद्र सरकारने गुजरातच्या कांदा निर्यातीला परवानगी दिली पण महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अश्रू मात्र केंद्र सरकारला अजूनही दिसत नाहीत. महाराष्ट्रातला शेतकरी हा शेतकरी नाही का? की #मोदी_का_परिवार मध्ये महाराष्ट्रातील शेतकरी येत नाहीत? भाजपावाले आणि…
account_circle
Rohit Pawar(@RRPSpeaks) 's Twitter Profile Photo

जनसामान्यांच्या मनामनात गुंजते पवार साहेबांच्या कर्तुत्वाची तुतारी..

account_circle
Rohit Pawar(@RRPSpeaks) 's Twitter Profile Photo

माझे युवा सहकारी आणि स्व. आर. आर पाटील (आबा) यांचा वारसा चालवणारे रोहित पाटील यांचं face book पेज ऐन निवडणुकीच्या काळात दुसऱ्यांदा हॅक झालं. यावर पडणारा चुकीचा मजकूर आणि आक्षेपार्ह फोटो हटवून पेज रिकव्हर करण्याचे प्रयत्न सुरू असून या चुकीच्या मजकुराकडे दुर्लक्ष करावं!…

account_circle
Rohit Pawar(@RRPSpeaks) 's Twitter Profile Photo

‘महाराष्ट्राचा सह्याद्री’ व्हिडिओ सिरीज भाग - ३

दुसऱ्या हरित क्रांतीचे शिल्पकार कृषिमंत्री शरद पवार...

account_circle
Rohit Pawar(@RRPSpeaks) 's Twitter Profile Photo

जगातील सर्वांत उंच युद्धभूमी असलेल्या आणि जिथून पाकिस्तानच्या गिरगीट बाल्टीस्थान भागावर लक्ष ठेवता येतं त्या सियाचीनजवळ पाकव्याप्त काश्मिरमध्ये चीनकडून रस्ताबांधणी सुरुय.. यामुळं देशाच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झालाय. फक्त निवडणुकीसाठी दुसऱ्याच्या ताटातील मांस-मच्छीकडं लक्ष…

सगळीकडे कमिशन खाणारी पार्टी म्हणजे भाजप... यांना सभेला पैसे देऊन रोजाने माणसं आणावे लागतात हे आता जगजाहीर आहे, पण या गरीब माणसांच्या पैशातूनही हे कसं कमिशन खातात ते या व्हिडिओत बघा..

आता एकच मिशन..
ज्यांनी खाल्ली दलाली
त्यांना पाठवू घरी!!!

account_circle
Rohit Pawar(@RRPSpeaks) 's Twitter Profile Photo

आज लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा दुसरा टप्पा आहे.. देशाच्या भविष्यासाठी आणि लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी कोणत्याही दबावाला बळी न पडता लोकशाहीतील पवित्र हक्क बजावण्यास अर्थात मतदान करण्यास विसरू नका!

तुमचं एक मत देशाला वाचवेल..

account_circle
Rohit Pawar(@RRPSpeaks) 's Twitter Profile Photo

शिव, फुले, शाहू, आंबेडकरांच्या चळवळीतील तळमळीचा कार्यकर्ता पैंगबर शेख यांची वारजेमधील निवासस्थानी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांच्या घरी असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यालाही अभिवादन केलं. तसंच त्यांनी यावेळी मला संविधानाची प्रत भेट दिली.

दौंडमध्ये होलेवाडी इथं पीर बाबा यात्रा महोत्सवाला हजेरी लावत पीर बाबांचं दर्शन घेतलं आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक पदाधिकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.

चक्की पिसींगची.. प्रत्येकाला १५ लाख देण्याची, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची, पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देण्याची, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याची, महागाई कमी करण्याची आणि सप्तपदीच्या माध्यमातून सात जन्म साथ देण्याची शपथ घेऊन ती एका जन्मातही न पाळणारे नेते ज्यांचे…

account_circle
Rohit Pawar(@RRPSpeaks) 's Twitter Profile Photo

न्यायप्रक्रियेत वकिलांचं महत्त्व अत्यंत महत्त्वाचं आहे. याच वकिल बांधवांची संघटना असलेल्या 'दौंड बार असोसिएशन'च्या सदस्यांची भेट घेऊन त्यांच्यांशी संवाद साधला. यावेळी बारचे प्रमुख पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

खा.सुप्रियाताई यांच्या प्रचारार्थ पारगांवमध्ये (ता.दौंड ) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहून पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी चे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

खा.सुप्रियाताई यांच्या प्रचारार्थ पारगांवमध्ये (ता.दौंड ) #मविआ च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहून पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी #मविआ चे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
account_circle
Rohit Pawar(@RRPSpeaks) 's Twitter Profile Photo

दौंडमध्ये पारगांव इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास तसंच संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.