Ramdas Kute(@RamdasKute1) 's Twitter Profileg
Ramdas Kute

@RamdasKute1

भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष

ID:1304404690805747712

calendar_today11-09-2020 13:02:07

607 Tweets

102 Followers

315 Following

Shivraj Sudam Landge(@shivrajlandge03) 's Twitter Profile Photo

अत्यंत मनमोहक नृत्य सादर करणाऱ्या या चिमुकल्यांचं खूप कौतुक वाटतं! आपली थोर संस्कृती आणि आपली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाण्यासाठीच्या या प्रयत्नांबद्दल सर्व अध्यापक व अन्य गुरुजन वर्गाचे मनापासून अभिनंदन!
RamMandir

account_circle
हिंदुत्व🚩(@saffron_power_) 's Twitter Profile Photo

तेलंगणामध्ये भाजपाचे कमी उमेदवार निवडून आले; पण यावेळी एक हिरा सापडला.
के व्यंकट रमण रेड्डी...
काँग्रेस आणि बीआरएस या दोन्ही पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार रेवंत रेड्डी आणि के चंद्रशेखर राव दोघांनाही चितपट केलंय या पठ्याने...
Katipally Venkata Ramana Reddy BJP

तेलंगणामध्ये भाजपाचे कमी उमेदवार निवडून आले; पण यावेळी एक हिरा सापडला. के व्यंकट रमण रेड्डी... काँग्रेस आणि बीआरएस या दोन्ही पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार रेवंत रेड्डी आणि के चंद्रशेखर राव दोघांनाही चितपट केलंय या पठ्याने... @kvr4kamareddy
account_circle
Mahesh Landge(@maheshklandge) 's Twitter Profile Photo

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री तसेच भाजपाचे प्रभावशाली नेते मा. श्री. अमितजी शाह यांचे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने स्वागत केले. 'सहकार से समृद्धी' पोर्टलचे लोकार्पण श्री. अमितजी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ…

Ajit Doval ᴾᵃʳᵒᵈʸ🇮🇳(@IAjitDoval_IND) 's Twitter Profile Photo

ऐसे होते है सियाचिन के हालात किंतु कुछ नेता और बॉलीवुड अभिनेता इनके शौर्य और कर्तव्यनिष्ठा पर सवाल उठाते हैं , नमन है भारतीय सेना के जांबाज सैनिकों को । 🙏❤️🇮🇳जय हिन्द

account_circle
Ajit Doval ᴾᵃʳᵒᵈʸ🇮🇳(@IAjitDoval_IND) 's Twitter Profile Photo

ताजमहल से भी सुंदर इस दिव्य मंदिर का नाम कितने लोग जानते हैं , रीट्वीट लाइक करके कमेंट में बताएं ..❣️

ताजमहल से भी सुंदर इस दिव्य मंदिर का नाम कितने लोग जानते हैं , रीट्वीट लाइक करके कमेंट में बताएं ..❣️
account_circle
Mahesh Landge(@maheshklandge) 's Twitter Profile Photo

दिवस दुसरा
उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करताना तसेच उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्याशी सल्लामसलत

Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

दिवस दुसरा उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करताना तसेच उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्याशी सल्लामसलत #mumbai #MonsoonSession2023 @Dev_Fadnavis #PimpriChinchwad
account_circle
Mahesh Landge(@maheshklandge) 's Twitter Profile Photo

पावसाळी अधिवेशनात मिळकतधारकांवरील उपयोगिता शुल्क व दंड माफ करावा. पिंपरी- चिंचवडसाठी नवीन जलस्रोत निर्मिती करावी, समाविष्ट गावांच्या विकासासाठी 'विशेष पॅकेज' मिळावे. औद्योगिक पट्ट्यातील समस्या व प्रस्तावित प्रकल्प मार्गी लावावेत. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी धोरणात्मक निर्णय…

थोडक्यात(@thodkyaat) 's Twitter Profile Photo

खालील पोलमध्ये सुद्धा तुम्ही तुमचं उत्तर नोंदवू शकता…

account_circle
Mahesh Landge(@maheshklandge) 's Twitter Profile Photo

जय श्री राम 🚩

🔸 500 वर्षांची प्रतीक्षा 5 महिन्यांत संपणार!
🔸 राम लल्ला विराजमान सोहळ्याचे 10 दिवसांचे प्राणप्रतिष्ठा अनुष्ठान मकर संक्रांतीपासून सुरू होणार आहे. 14 ते 24 जानेवारी 2024 पर्यंत चालेल
🔸तळमजल्याचे काम पूर्ण झाले आहे, पहिल्या मजल्याचे बांधकाम सुरू आहे

जय श्री राम 🚩 🔸 500 वर्षांची प्रतीक्षा 5 महिन्यांत संपणार! 🔸 राम लल्ला विराजमान सोहळ्याचे 10 दिवसांचे प्राणप्रतिष्ठा अनुष्ठान मकर संक्रांतीपासून सुरू होणार आहे. 14 ते 24 जानेवारी 2024 पर्यंत चालेल 🔸तळमजल्याचे काम पूर्ण झाले आहे, पहिल्या मजल्याचे बांधकाम सुरू आहे #JayShriram
account_circle
महाराष्ट्र जनभूमी(@SarodeRatnadeep) 's Twitter Profile Photo

आमदार महेश लांडगे यांचा भोसरी विधानसभा मतदार संघात आखाड पार्टीचा 'जंबो' इव्हेंट

account_circle
Mahesh Landge(@maheshklandge) 's Twitter Profile Photo

शासन आपल्या दारी…

भोसरी विधानसभा मतदार संघातील नागरिकांसाठी शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत १०० पेक्षा जास्त ठिकाणी मोफत अर्ज वाटप आणि अर्ज भरुन घेतले जाणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा.

अधिक माहितीसाठी : परिवर्तन हेल्पलाईन वर 9379909090 संपर्क करावा.…

account_circle
Prasad Kathe(@PrasadVKathe) 's Twitter Profile Photo

ज्यांना म्हणून उरावर घेतात ते बापट सर ॲडवोकेटही नाहीत. कटू पण सत्य...

ज्यांना #मविआचे_पाळीव #घटनातज्ज्ञ म्हणून उरावर घेतात ते बापट सर ॲडवोकेटही नाहीत. कटू पण सत्य...
account_circle
Ramraje Shinde(@ramraje_shinde) 's Twitter Profile Photo

सिब्बलः आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार कोणाचा आहे ?

सुप्रीम कोर्टः कोणाचा अधिकार आहे ?
सिब्बलः सुप्रीम कोर्टाचा अधिकार आहे. राणा केस मध्ये हे सिद्ध झालंय.

सुप्रीम कोर्टः आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे.

account_circle
Shivraj Sudam Landge(@shivrajlandge03) 's Twitter Profile Photo

आमदार Mahesh Landge दादा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष Tejasvi Surya (ಮೋದಿಯ ಪರಿವಾರ) यांच्या प्रमुख उपस्थितीत Youth Dialogue with Tejaswi हा कार्यक्रम रहाटणी येथे पार पडला. यावेळी महायुतीच्या उमेदवार Ashwini Laxman Jagtap (Modi Ka Parivar) तसेच भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार @maheshklandge दादा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष @Tejasvi_Surya यांच्या प्रमुख उपस्थितीत Youth Dialogue with Tejaswi हा कार्यक्रम रहाटणी येथे पार पडला. यावेळी महायुतीच्या उमेदवार @iAshwiniJagtap तसेच भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
account_circle
Pushpendra kulshrestha 🚩 ᴾᵃʳᵒᵈʸ(@Hindutv_IN) 's Twitter Profile Photo

तस्वीर तो पुरानी है ,
लेकिन सही नाम बताने वाले को फॉलोबैक मिलेगा। Rt must

तस्वीर तो पुरानी है , लेकिन सही नाम बताने वाले को फॉलोबैक मिलेगा। Rt must
account_circle
Mahesh Landge(@maheshklandge) 's Twitter Profile Photo

मुंबई-पुणे रेल्वे सेवा सोमवारपर्यंत बंद!
मध्य रेल्वेने रुळांची दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी २७ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे आता सोमवारपर्यंत मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे बंद राहणार आहेत.

account_circle
Mahesh Landge(@maheshklandge) 's Twitter Profile Photo

New road proposed to PCMC! Bhakti Shakti chowk to Talawade through Military area. Commissioner asked concerned Dept to expedite. This will help in decongesting areas

ITPartk

New road proposed to PCMC! Bhakti Shakti chowk to Talawade through Military area. Commissioner asked concerned Dept to expedite. This will help in decongesting #Nigdi #Yamunanagar #Rupeenagar #Triveninagar #Talawade areas #pcmcsmartcity #traffic #transport #TalawadeITPartk
account_circle
Mahesh Landge(@maheshklandge) 's Twitter Profile Photo

आईच्या स्मृतींना आणि शिकवणीला स्मरून... आठवणीत राहील अशी जनसेवा माझ्या हातून घडेल यासाठी समर्पित भावनेने कार्यरत राहणार 🙏

account_circle