Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profileg
Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)

@SKoudge

मराठवाडा विभागीय संघटनमंत्री (भारतीय जनता पार्टी )

ID:1036137251187515392

calendar_today02-09-2018 06:22:25

4,3K Tweets

2,3K Followers

120 Following

Amit Shah (Modi Ka Parivar)(@AmitShah) 's Twitter Profile Photo

आज महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असताना, मी महाराष्ट्रातील जनतेला तुष्टीकरण आणि घराणेशाहीच्या जखडबंधातून मुक्त असलेले तसेच विकासाचे ध्येय उराशी बाळगून राज्याच्या संस्कृतीला चालना देणारे सरकार स्थापन करण्याचे आवाहन करतो.

account_circle
Jagat Prakash Nadda (Modi Ka Parivar)(@JPNadda) 's Twitter Profile Photo

आज मी सर्व मतदारांना विशेषत: तरुणांना लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करतो.

मतदानामुळे आपली लोकशाही अधिक परिपक्व होते. सेवा, सुशासन आणि विकासाचे सरकार निवडून देशाला जलद प्रगती आणि प्रतिष्ठेच्या दिशेने न्या.

'विकसित भारत घडवण्यासाठी'…

account_circle
Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profile Photo

मतदान करणे हा आपला केवळ अधिकारच नाही तर ते आपले राष्ट्रीय कर्तव्य देखील आहे.
मी ते बजावले !!
आपण देखील मतदान करा या... नवा भारत घडवू या 🙏🏻📷
📷 _loksabha

मतदान करणे हा आपला केवळ अधिकारच नाही तर ते आपले राष्ट्रीय कर्तव्य देखील आहे. मी ते बजावले !! आपण देखील मतदान करा या... नवा भारत घडवू या 🙏🏻📷 #LokasabhaElection2024 #Vote #LokSabhaElections2024📷 #nanded_loksabha #nanded
account_circle
Narendra Modi(@narendramodi) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात, आज मतदान होत असलेल्या, मतदारसंघामधील सर्वांना विक्रमी संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करतो. मतदानाचे प्रमाण वाढल्याने आपली लोकशाही बळकट होते. विशेषतः आपल्या युवा आणि महिला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे माझे आवाहन आहे. तुमचे मत…

account_circle
Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profile Photo

तुम्ही मेहनतीने जमा केलेली संपत्ती तुमच्या मुलांना मिळणार नाही, ही काँग्रेसची लोकशाही आहे का?

account_circle
Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profile Photo

आपके एक वोट से 6 करोड़ से अधिक लोगों को मिला मुफ्त उपचार, अब 70 वर्ष से अधिक आयु के सभी वरिष्ठ नागरिकों भी मिलेगा मुफ्त इलाज।

account_circle
Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या विकास कामांचा लाभ परभणीपर्यंत पोहोचला.

account_circle
Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profile Photo

पक्की छत देकर जिसने घर का सपना किया साकार, हम वोट देकर बनाएंगे उसकी सरकार।

account_circle
Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या कल्याणकारी योजना नांदेडपर्यंत पोहोचल्या...

account_circle
BJP(@BJP4India) 's Twitter Profile Photo

श्रमिक भाइयों का जीवन सरल और सुगम बनाने की दिशा में तेजी से काम कर रही है मोदी सरकार।

क्योंकि श्रमिकों का सम्मान है

account_circle
भाजपा महाराष्ट्र(@BJP4Maharashtra) 's Twitter Profile Photo

ओबीसी विरोधी काँग्रेस..!

कर्नाटक काँग्रेस सरकारने ओबीसी आरक्षणात मुस्लिमांचा समावेश केला आहे. काँग्रेसने धार्मिक आधारावर आरक्षण देणे म्हणजे संविधानाची पायमल्ली तसेच समस्त ओबीसी समाजावर केलेला अन्याय आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेसचे ओबीसी नेते काँग्रेसच्या या ओबीसी विरोधी…

ओबीसी विरोधी काँग्रेस..! कर्नाटक काँग्रेस सरकारने ओबीसी आरक्षणात मुस्लिमांचा समावेश केला आहे. काँग्रेसने धार्मिक आधारावर आरक्षण देणे म्हणजे संविधानाची पायमल्ली तसेच समस्त ओबीसी समाजावर केलेला अन्याय आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे ओबीसी नेते काँग्रेसच्या या ओबीसी विरोधी…
account_circle
Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profile Photo

परभणी जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला. ऐकुया स्थानिकांचे मोदींनविषयीचे मत....

account_circle
Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profile Photo

माझ्या आवडत्या खेळाचा सर्वात आवडता खेळाडू, क्रिकेटविश्वातला अढळ ध्रुवतारा,अत्युच्च शिखरावर असताना देखील कस विनयशील असाव याचे मूर्तिमंत उदाहरण,विक्रमादित्य भारतरत्न 'सचिन रमेश तेंडुलकर' याचा आज वाढदिवस.

सचिन,तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂📷

Sachin Tendulkar BCCI

माझ्या आवडत्या खेळाचा सर्वात आवडता खेळाडू, क्रिकेटविश्वातला अढळ ध्रुवतारा,अत्युच्च शिखरावर असताना देखील कस विनयशील असाव याचे मूर्तिमंत उदाहरण,विक्रमादित्य भारतरत्न 'सचिन रमेश तेंडुलकर' याचा आज वाढदिवस. सचिन,तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂📷 @sachin_rt @BCCI
account_circle
Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profile Photo

ज्यांनी जनतेच्या हितासाठी कधी निवडणूक लढवली नाही अशांना मत देण्याआधी विचार करा...

account_circle
Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profile Photo

भारताने ऊर्जा क्षेत्रात केलेली कामगिरी ही जगासाठी दिशादर्शक आहे!

account_circle
Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार)(@SKoudge) 's Twitter Profile Photo

मतांच्या लांगुलचालनासाठी काँग्रेस सत्तेत आल्यास दलित, ओबीसी आणि आदिवासी बांधवांचे हक्क हिसकावून घेईल...

account_circle