Sunetra Ajit Pawar(@SunetraA_Pawar) 's Twitter Profileg
Sunetra Ajit Pawar

@SunetraA_Pawar

Chairman Baramati High Tech Textile Park || President Environmental Forum of India (NGO) @E_Forum_OfIndia || @mahancpSpeaks

ID:1291280071286837248

calendar_today06-08-2020 07:49:12

1,9K Tweets

13,0K Followers

118 Following

Sunetra Ajit Pawar(@SunetraA_Pawar) 's Twitter Profile Photo

पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात भर दुपारी तळपत्या उन्हात उरुळी देवाची येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. मिरवणुकीने जाऊन ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय

account_circle
Sunetra Ajit Pawar(@SunetraA_Pawar) 's Twitter Profile Photo

पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नेते राहुल शिंदे यांच्या निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली. 'घड्याळ' या चिन्हालाच या परिसरातून सर्वाधिक मतदान होऊन महायुतीचा विजय प्रचंड मताधिक्याने होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी शिंदे कुटुंबीयांनी माझ्यासह

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात पंडित परशुराम मोडक यांच्या वडकी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवणारे मोडक सरसेनापती हंबीरराव मोहिते गोरक्षक दलाच्या माध्यमातून ३४५ देशी गाई व गोवंशाचा सांभाळ करत आहेत.

थोडी थोडक्या नव्हे तर तब्बल १०६ जणांच्या बलिदानाने, शेतकरी, कामगार आणि तमाम महाराष्ट्र सुपुत्रांनी दिलेल्या अमोघ लढयाने संयुक्त महाराष्ट्र साकारला.
त्या लढ्याचे, बलिदानाचे स्मरण ठेऊन, महाराष्ट्र धर्मासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना वंदन करून महाराष्ट्र दिनाच्या, कामगार

थोडी थोडक्या नव्हे तर तब्बल १०६ जणांच्या बलिदानाने, शेतकरी, कामगार आणि तमाम महाराष्ट्र सुपुत्रांनी दिलेल्या अमोघ लढयाने संयुक्त महाराष्ट्र साकारला. त्या लढ्याचे, बलिदानाचे स्मरण ठेऊन, महाराष्ट्र धर्मासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना वंदन करून महाराष्ट्र दिनाच्या, कामगार
account_circle
Sunetra Ajit Pawar(@SunetraA_Pawar) 's Twitter Profile Photo

बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ सर्वांनी एकजुटीने हात उंचावून घड्याळाच्या पाठीशी आपली एकजूट उभी केली महायुतीला मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला.
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या आजच्या दौऱ्यात ठिकठिकाणी मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादाची प्रचिती देऊळगाव रसाळ गावातही आली.

बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ सर्वांनी एकजुटीने हात उंचावून घड्याळाच्या पाठीशी आपली एकजूट उभी केली महायुतीला मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या आजच्या दौऱ्यात ठिकठिकाणी मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादाची प्रचिती देऊळगाव रसाळ गावातही आली.
account_circle
Sunetra Ajit Pawar(@SunetraA_Pawar) 's Twitter Profile Photo

सोनपीरवाडी येथील हजरत सोन पीर बाबा रेहमतुल्लाह दरगाह येथे जाऊन दर्शन घेतले.
त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. आजपर्यंत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून झालेल्या सर्वसमावेशक विकास वाटचालीची माहिती देऊन 'घड्याळ' चिन्हा समोरील बटन दाबून महायुतीला विजयी

सोनपीरवाडी येथील हजरत सोन पीर बाबा रेहमतुल्लाह दरगाह येथे जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. आजपर्यंत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून झालेल्या सर्वसमावेशक विकास वाटचालीची माहिती देऊन 'घड्याळ' चिन्हा समोरील बटन दाबून महायुतीला विजयी
account_circle
Sunetra Ajit Pawar(@SunetraA_Pawar) 's Twitter Profile Photo

बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल वाबळे यांच्या देऊळगाव रसाळ येथील निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी संपूर्ण वाबळे कुटुंबीयांनी अतिशय आपुलकीने स्वागत केले. अगत्य दाखवले. माझ्या विजयासाठी अफाट परिश्रम घेणाऱ्या या कुटुंबाने माझा सन्मान करून विजयाच्या

गावोगावच्या विकासाला बळ देण्याचे, इथल्या माणसांना उभं करण्याचे काम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले आहे. या भक्कम नेतृत्वाला महायुतीची भरभक्कम साथ लाभली असून त्या ताकदितून अधिक गतीने होणाऱ्या विकासाच्या प्रक्रियेला पाठबळ देण्यासाठी हा संपूर्ण परिसर 'घड्याळा'च्या,

पंधरा वर्षांपूर्वी दहा-अकरा वर्षांची एक पोर तिच्या वडिलांसोबत मला भेटायला आली होती. तिचा हट्ट एकच होता, की शिकले तर विद्या प्रतिष्ठानच्या शाळेत शिकेन अन्यथा नाही.

विद्या प्रतिष्ठानची विश्वस्त या नात्याने प्रत्यक्ष फिल्डवर काम करत आले आहे. त्यामुळे तिचे वडील तिला माझ्याकडे घेऊन

पंधरा वर्षांपूर्वी दहा-अकरा वर्षांची एक पोर तिच्या वडिलांसोबत मला भेटायला आली होती. तिचा हट्ट एकच होता, की शिकले तर विद्या प्रतिष्ठानच्या शाळेत शिकेन अन्यथा नाही. विद्या प्रतिष्ठानची विश्वस्त या नात्याने प्रत्यक्ष फिल्डवर काम करत आले आहे. त्यामुळे तिचे वडील तिला माझ्याकडे घेऊन
account_circle
Sunetra Ajit Pawar(@SunetraA_Pawar) 's Twitter Profile Photo

सावंतवाडी गावाने आजपर्यंत 'घड्याळा'साठी विक्रमी मतदान करून जपलेली मताधिक्याची परंपरा या निवडणुकीतही जपणार, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बारामती विधानसभा मतदारसंघातील आजच्या प्रचार दौऱ्याचा प्रारंभ सावंतवाडी गावापासून केला. यावेळी विक्रम

सावंतवाडी गावाने आजपर्यंत 'घड्याळा'साठी विक्रमी मतदान करून जपलेली मताधिक्याची परंपरा या निवडणुकीतही जपणार, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बारामती विधानसभा मतदारसंघातील आजच्या प्रचार दौऱ्याचा प्रारंभ सावंतवाडी गावापासून केला. यावेळी विक्रम
account_circle
Sunetra Ajit Pawar(@SunetraA_Pawar) 's Twitter Profile Photo

प्रचंड संख्येने सोबत चालणारा जनसमुदाय, ठिकठिकाणी होणारे अभूतपूर्वक स्वागत, यासोबतच अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पाठिंब्यासाठी उंचावलेले हात, 'सोबत आहोत' असा विश्वास देत 'घड्याळा'ला मतदान करण्याची ग्वाही आणि महायुतीला विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करीत प्रेमाचा झालेला वर्षाव भारावून

कालच्या पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ आणि खडकवासला विधानसभा मतदार संघातील दौऱ्याची सांगता नॅन्सी लेक होम सोसायटीतील रहिवाशांशी संवाद साधून झाली. त्यानंतर याच सोसायटीत राहणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या शहर उपाध्यक्षा विजयाताई भोसले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

काल

कालच्या पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ आणि खडकवासला विधानसभा मतदार संघातील दौऱ्याची सांगता नॅन्सी लेक होम सोसायटीतील रहिवाशांशी संवाद साधून झाली. त्यानंतर याच सोसायटीत राहणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या शहर उपाध्यक्षा विजयाताई भोसले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. काल
account_circle
Sunetra Ajit Pawar(@SunetraA_Pawar) 's Twitter Profile Photo

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही कुस्तीची आवड जपून कुस्ती क्षेत्रात मोठे नाव कमावणारे आणि एका दमात दहा हजार जोर काढून जागतिक विक्रम करणारे स्वर्गीय सखाराम लक्ष्मण वासवंड यांच्या आंबेगाव खुर्द येथील निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली. एका जागतिक विक्रमादित्याच्या निवासस्थानी आल्याचा

पुरंदर हवेली मतदारसंघातील आंबेगाव खुर्द, दत्तनगर परिसरातील संपर्क दौऱ्यात प्रेस्टीक पॅसिफिक सोसायटी येथे सदिच्छा भेट दिली. या ठिकाणी बिपिन पाटील, मंदार गोरेगावकर, सागर पाटील, सिद्धेश मांडे, सिध्देश निगडे, सोनाली पाटील, रोहित जगताप, आभा पांडे, दीपक बोबडे, सत्याजित देशमुख, हिरेन

मैदानावर आमविश्र्वासाने बॅटिंग करत चेंडू टोलावले. त्यामुळे सर्व वातावरण जल्लोषी झाले होते.

क्रिकेट टीमच्या सदस्या कल्याणी रॉय, जान्हवी मुंदडा, जयश्री कुंभार, गीता पूजारी, हर्षला गाडे, सलोनी मामिल, प्रिया पाटील, प्राची मांढरे, वेदिका जाधव, मोनिका सिंग यांनी मला त्यांच्यात

मैदानावर आमविश्र्वासाने बॅटिंग करत चेंडू टोलावले. त्यामुळे सर्व वातावरण जल्लोषी झाले होते. क्रिकेट टीमच्या सदस्या कल्याणी रॉय, जान्हवी मुंदडा, जयश्री कुंभार, गीता पूजारी, हर्षला गाडे, सलोनी मामिल, प्रिया पाटील, प्राची मांढरे, वेदिका जाधव, मोनिका सिंग यांनी मला त्यांच्यात
account_circle
Sunetra Ajit Pawar(@SunetraA_Pawar) 's Twitter Profile Photo

खडकवासला विधानसभा मतदार संघात राहुल टॉवर्स मधील पदाधिकारी रहिवाशांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी 'घड्याळ' या चिन्हा समोरील बटन दाबून माहितीला प्रचंड मतांनी विजयी करावे अशी विनंती केली. सोसायटीचे अध्यक्ष मुकेश मिस्त्री यांनी सर्व रहिवाशांच्या वतीने त्यास

खडकवासला विधानसभा मतदार संघातील कलानगर सोसायटीत रहिवाशांनी उत्साहात स्वागत केले. महायुतीला उत्स्फूर्त पाठिंबा देत 'घड्याळा'ला मतदान करण्याची ग्वाही दिली.
यावेळी बोलताना मी सोसायटी धारकांचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगून त्यांनी दिलेल्या

खडकवासला विधानसभा मतदार संघातील कलानगर सोसायटीत रहिवाशांनी उत्साहात स्वागत केले. महायुतीला उत्स्फूर्त पाठिंबा देत 'घड्याळा'ला मतदान करण्याची ग्वाही दिली. यावेळी बोलताना मी सोसायटी धारकांचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगून त्यांनी दिलेल्या
account_circle
Sunetra Ajit Pawar(@SunetraA_Pawar) 's Twitter Profile Photo

बारामती लोकसभा मतदार संघाच्या खडवासला विधानसभा मतदार संघातील श्रीकृष्ण नगर येथे उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या नागरिकांशी संवाद साधला. 'घड्याळ' या चिन्हा समोरील बटन दाबून महायुतीला मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन केले. या सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने