Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profileg
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका

@TMCaTweetAway

Official handle of Thane Municipal Corporation | Be Smart Citizens of Smart City | For Civic Emergencies in Thane City: 1800 - 222 - 108

ID:730504518

calendar_today01-08-2012 11:28:18

56,9K Tweets

78,9K Followers

217 Following

Follow People
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ओवळा आणि नार तलाव येथील 'माझा तलाव' उपक्रमात या शनिवार, ४ मे रोजी सामील व्हा आणि आपल्या तलावांना जपूया. आपले तलाव स्वच्छ आणि सुंदर ठेवूया! Swachh Survekshan Swachh Bharat Urban Swachh Maharashtra Mission (U) 2.0 Hardeep Singh Puri (मोदी का परिवार)

account_circle
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

ठाणे महानगरपालिकेसह पर्यावरण दक्षता मंडळाने 'माझा तलाव' या उपक्रमाचे आयोजन केले आहे.या उपक्रमांतर्गत उपवन तलाव येथे तलाव स्वच्छ ठेवणे व त्यांचे नैसर्गिक सौंदर्य जपणे या बद्दल जनजागृती करण्यात आली.Swachh Bharat Urban Swachh Survekshan MoEF&CC Ministry of Housing and Urban Affairs Hardeep Singh Puri (मोदी का परिवार) Roopa Mishra

account_circle
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

ठाणे महापालिकेने मतदान जागृतीसाठी शुंभकर (मॅस्कॉट) तयार केला असून तो ठाणे महापालिका क्षेत्रात जागृती करणार आहे. या मॅस्कॉटचे अनावरण ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात केले. त्यावेळी,अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६४वा वर्धापन दिन ठाणे महापालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व त्यानंतर आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने १० गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त, ठाणे शहर दररोज स्वच्छ ठेवण्यासाठी झटणारे आपले सफाई मित्र सहकारी यांना मनापासून अभिवादन!

2.0 city badaltay kar

आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त, ठाणे शहर दररोज स्वच्छ ठेवण्यासाठी झटणारे आपले सफाई मित्र सहकारी यांना मनापासून अभिवादन! #internationallabourday #labourday #thane #thane2.0 #thanecity #thanebadaltay #thanekar #thane #swachhsurvekshan #swachhmaharashtramission #sbmurbangov
account_circle
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

कोलशेत येथे झालेल्या ला ठाणेकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला.महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांशी संवाद साधला व नागरिकांनी निर्माल्य कलशाचा वापर करावा, जेणेकरून आपण आपले जलस्रोत स्वच्छ ठेवू शकतॊ असे आवाहन केले Swachh Survekshan

account_circle
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

आपल्या स्वच्छता सहकाऱ्यांची, सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठीचा जागतिक दिवस साजरा करत असताना, हे सहकारी सुरक्षित वातावरणात काम करतात याची दक्षता ठाणे महापालिकेकडून घेतली जाते.
2.0

आपल्या स्वच्छता सहकाऱ्यांची, सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठीचा जागतिक दिवस साजरा करत असताना, हे सहकारी सुरक्षित वातावरणात काम करतात याची दक्षता ठाणे महापालिकेकडून घेतली जाते. #SafeWorkplace #CityHeroes #thane #thane2.0
account_circle
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

कोलशेत येथे आजच्या सर्वकष स्वच्छ्ता मोहिमेत मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. २० मे रोजी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले.

माजिवडा-मानपाडा प्रभागसमिती अंतर्गत कोलशेत परिसरात आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत सर्वंकष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत कोलशेतचा परिसर हा ‍नियमित स्वच्छ राहील याचे नियोजन करावे व तसेच विसर्जन घाटाच्या दोन्ही बाजूस निर्माल्य कलश ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या

At Thane Municipal Corporation, departmental heads participated in Capacity Building session, led by Municipal Commissioner Shri Saurabh Rao. Discussions were centered on creating compelling guidelines and an appealing vision for Swachh Survekshan 2024 .
Swachh Survekshan

account_circle
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

छोटीशी कृती, मोठा प्रभाव! ठाण्यात प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळूया आणि पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा वापर करूया. ♻️
2.0 icity badaltay

छोटीशी कृती, मोठा प्रभाव! ठाण्यात प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळूया आणि पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा वापर करूया. ♻️ #ChooseCotton #GreenThane #cottonbags #noplastic #ecofriendly #sustaianble #thane #thane2.0 #thaneicity #thanebadaltay #swachhsurvekshan2024 #swachhmaharashtra
account_circle
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त, ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या खुल्या पर्यावरण शाळेत, डॉ. संजय जोशी मार्गदर्शन केले.
badaltay city Swachh Survekshan Swachh Bharat Urban Swachh Maharashtra Mission (U) 2.0

account_circle
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

तुमची उत्तरे कमेंट करून सांगा. या सुंदर, रुबाबदार शहराचे जबाबदार नागरिक व्हा! ✨
ingpost 2.0 city badaltay kars

तुमची उत्तरे कमेंट करून सांगा. या सुंदर, रुबाबदार शहराचे जबाबदार नागरिक व्हा! ✨ #trend #topicalpost #instatrending #trendingpost #thane #thane2.0 #thanecity #thanebadaltay #thanekars #swachhsurvekshan #swachhmaharashtramission #sbmurbangov
account_circle
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात आयोजित 'सर्वंकष स्वच्छता मोहीमे'ला ठाणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. या स्वच्छता मोहिमेत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी परिसराची पाहणी केली. तसेच, GVP पॉइंट्स कमी करणे आणि स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य या महापालिकेचा भर असल्याचे स्पष्ट केले.

account_circle
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

Commemorating our dedication to sustainability and eco-friendly living this World Earth Day! Let's unite to create a plastic-free environment and make a positive impact for future generations.
.0

Commemorating our dedication to sustainability and eco-friendly living this World Earth Day! Let's unite to create a plastic-free environment and make a positive impact for future generations. #EarthDay #earthday2024 #thane2.0 #thanebadaltay #swachhsurvekshan
account_circle
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

आज आहे जागतिक वसुंधरा दिन. प्लास्टिकपासून मुक्ती आणि पर्यावरणपूरक जीवनशैली हे सूत्र जपूया आणि आपल्या वसुंधरेची आपण काळजी घेऊया. 🌿
city 2.0 badaltay

आज आहे जागतिक वसुंधरा दिन. प्लास्टिकपासून मुक्ती आणि पर्यावरणपूरक जीवनशैली हे सूत्र जपूया आणि आपल्या वसुंधरेची आपण काळजी घेऊया. 🌿 #GreenCity #EarthDay #earthday2024 #thane #thanecity #thane2.0 #thanebadaltay #swachhsurvekshan #swachhmaharashtramission
account_circle
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने सर्वंकष स्वच्छता अभियान शनिवारी वर्तकनगर प्रभागसमिती मध्ये राबविण्यात अली .त्या अंतर्गत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कचरा न टाकण्याचे फलक लावावेत,परिसरात मार्शलची नेमणूक करावी व शहरात रस्त्यांच्या कडेला पडलेला राडारोडा उचलणे या कामांचे निर्देश दिले