Anil Parab(@advanilparab) 's Twitter Profileg
Anil Parab

@advanilparab

ShivSainik | ShivSena Group Leader: Maharashtra Legislative Council | ShivSena Spokesperson | Vibhagpramukh

ID:1148159835512307712

linkhttp://shivsena.org calendar_today08-07-2019 09:20:11

1,4K Tweets

47,9K Followers

93 Following

Anil Parab(@advanilparab) 's Twitter Profile Photo

प्रभू श्रीरामांना आपण नेहमीच हृदयात जपलं आहे. त्यांचं धैर्य, शौर्य नेहमीच आपल्याला प्रेरणादायी आहे. म्हणूनच आता एकच संकल्प, जनकल्याणकारी रामराज्य आणण्याचा!

सर्वांना श्री रामनवमीच्या मंगलमय शुभेच्छा!

account_circle
Aaditya Thackeray(@AUThackeray) 's Twitter Profile Photo

आज गोरेगाव येथे आझाद मैदानात झालेल्या युवा महाराष्ट्राभिमान मेळाव्यात युवासैनिकांशी, स्थानिकांशी संवाद साधला.

ह्यावेळी, देशात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. केंद्रातही महाविकास आघाडीचंच सरकार येईल; हा विश्वास व्यक्त केला.

सभेस समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटील जी,

आज गोरेगाव येथे आझाद मैदानात झालेल्या युवा महाराष्ट्राभिमान मेळाव्यात युवासैनिकांशी, स्थानिकांशी संवाद साधला. ह्यावेळी, देशात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. केंद्रातही महाविकास आघाडीचंच सरकार येईल; हा विश्वास व्यक्त केला. सभेस समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटील जी,
account_circle
Anil Parab(@advanilparab) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सर्वांना समान न्यायाचा संदेश देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

ईद मुबारक!

रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!

ईद मुबारक! रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
account_circle
Anil Parab(@advanilparab) 's Twitter Profile Photo

थोर विचारवंत आणि समाजसुधारक 'क्रांतिसूर्य' महात्मा जोतीराव फुले ह्यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन !

थोर विचारवंत आणि समाजसुधारक 'क्रांतिसूर्य' महात्मा जोतीराव फुले ह्यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन !
account_circle
Anil Parab(@advanilparab) 's Twitter Profile Photo

आजचा दिवस मांगल्याचा, नव्या वर्षाचा, नव्या संकल्पाचा!
सर्वांच्या आयुष्यात सुखाचे, आनंदाचे दिवस येवोत आणि महाराष्ट्रहित साधलं जावो हिच आजच्या शुभदिनी सदिच्छा!

सर्वांना गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा! आजचा दिवस मांगल्याचा, नव्या वर्षाचा, नव्या संकल्पाचा!

आजचा दिवस मांगल्याचा, नव्या वर्षाचा, नव्या संकल्पाचा! सर्वांच्या आयुष्यात सुखाचे, आनंदाचे दिवस येवोत आणि महाराष्ट्रहित साधलं जावो हिच आजच्या शुभदिनी सदिच्छा! सर्वांना गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा! आजचा दिवस मांगल्याचा, नव्या वर्षाचा, नव्या संकल्पाचा!
account_circle
Anil Parab(@advanilparab) 's Twitter Profile Photo

राजे तुम्हीच आमुची प्रेरणा, तुम्हीच आमुची ऊर्जा!

आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवजयंतीनिमित्त पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासह हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, आशीर्वाद घेतले. ह्याप्रसंगी शिवसेना नेते

राजे तुम्हीच आमुची प्रेरणा, तुम्हीच आमुची ऊर्जा! आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवजयंतीनिमित्त पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासह हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, आशीर्वाद घेतले. ह्याप्रसंगी शिवसेना नेते
account_circle
Anil Parab(@advanilparab) 's Twitter Profile Photo

देवा तुला घातलेलं हे साकडं सर्वांच्या भल्यासाठी आहे. आमचं गाऱ्हाणं मान्य करून, तुझी कृपादृष्टी आम्हावर ठेव!

account_circle
Anil Parab(@advanilparab) 's Twitter Profile Photo

जागतिक महिला दिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा.

जागतिक महिला दिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा.
account_circle
Anil Parab(@advanilparab) 's Twitter Profile Photo

महाशिवरात्रीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

महाशिवरात्रीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
account_circle
Anil Parab(@advanilparab) 's Twitter Profile Photo

माझ्या विभागातील प्रभाग क्रं ६४ च्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका श्रीमती शाहिदा हारूण खान यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याचे वृत्त हे अत्यंत वेदनादायक आहे. त्यांच्या कार्यकाळात प्रभाग क्रं ६४ मधील अनेक कामे त्यांनी मार्गी लावली होती.

त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ

माझ्या विभागातील प्रभाग क्रं ६४ च्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका श्रीमती शाहिदा हारूण खान यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याचे वृत्त हे अत्यंत वेदनादायक आहे. त्यांच्या कार्यकाळात प्रभाग क्रं ६४ मधील अनेक कामे त्यांनी मार्गी लावली होती. त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ
account_circle
Anil Parab(@advanilparab) 's Twitter Profile Photo

माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा...!

आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.

‘मराठी‘... ही फक्त आपली भाषा नाही, तर आपली मायबोली आहे. ती आपली ओळख आहे. आपणा प्रत्येकाची नाळ

माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा...! आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. ‘मराठी‘... ही फक्त आपली भाषा नाही, तर आपली मायबोली आहे. ती आपली ओळख आहे. आपणा प्रत्येकाची नाळ
account_circle
Anil Parab(@advanilparab) 's Twitter Profile Photo

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेतृत्व, थोर विचारवंत, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेतृत्व, थोर विचारवंत, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
account_circle
Anil Parab(@advanilparab) 's Twitter Profile Photo

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी लोकसभा अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी सर यांच्या निधनाची वार्ता वेदनादायक आहे. मुंबई महानगरपालिकेचे महापौर, राज्याचे मुख्यमंत्री तसेच लोकसभेचे अध्यक्ष अशा सरावाच महत्त्वाच्या पदावर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला होता. त्यांच्या निधनाने एक

तुम्हीच प्रेरणा,
तुम्हीच ऊर्जा,
तुम्हीच शक्ती,
तुम्हीच राजे ‘दैवत’ आमुचे!

आपला भगवा सदैव फडकत ठेवण्यासाठी आणि ‘महाराष्ट्रधर्म’ राखण्यासाठी, महाराज बळ द्या!

तुम्हांस जयंतीदिनी त्रिवार अभिवादन! 🚩

तुम्हीच प्रेरणा, तुम्हीच ऊर्जा, तुम्हीच शक्ती, तुम्हीच राजे ‘दैवत’ आमुचे! आपला भगवा सदैव फडकत ठेवण्यासाठी आणि ‘महाराष्ट्रधर्म’ राखण्यासाठी, महाराज बळ द्या! तुम्हांस जयंतीदिनी त्रिवार अभिवादन! 🚩
account_circle
Anil Parab(@advanilparab) 's Twitter Profile Photo

बंजारा समाज बांधवांचे दैवत, क्रांतिकारी संतगुरु सेवालाल महाराज ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

बंजारा समाज बांधवांचे दैवत, क्रांतिकारी संतगुरु सेवालाल महाराज ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
account_circle
Anil Parab(@advanilparab) 's Twitter Profile Photo

अतिशय दुर्दैवी घटना..

माजी नगरसेवक श्री. अभिषेक घोसाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर, घोसाळकर परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना. 💐

अतिशय दुर्दैवी घटना.. माजी नगरसेवक श्री. अभिषेक घोसाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर, घोसाळकर परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना. 💐
account_circle
Anil Parab(@advanilparab) 's Twitter Profile Photo

संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी ह्यांना स्मृती दिनी विनम्र अभिवादन!

संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी ह्यांना स्मृती दिनी विनम्र अभिवादन!
account_circle
Anil Parab(@advanilparab) 's Twitter Profile Photo

खेरवाडी मतदारसंघाचे माजी आमदार व माझे पक्षातील सहकारी श्री. श्रीकांत सरमळकर यांच्या निधनाची बातमी दुःखदायक आहे. नगरसेवक, आमदार या पदांसह त्यांनी कामगार संघटनेत देखील अनेक वर्षे काम केले होते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो.

भावपूर्ण श्रद्धांजली.

खेरवाडी मतदारसंघाचे माजी आमदार व माझे पक्षातील सहकारी श्री. श्रीकांत सरमळकर यांच्या निधनाची बातमी दुःखदायक आहे. नगरसेवक, आमदार या पदांसह त्यांनी कामगार संघटनेत देखील अनेक वर्षे काम केले होते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो. भावपूर्ण श्रद्धांजली.
account_circle
Anil Parab(@advanilparab) 's Twitter Profile Photo

हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #BalasahebThackeray #ShivsenaUBT
account_circle