आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर(@airnews_arngbad) 's Twitter Profileg
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

@airnews_arngbad

Official account of Regional News Unit, Akashvani, Chh. Sambhajinagar under https://t.co/zpCF2IwwsA, Ministry of I& B, Government of India.

ID:4849432067

linkhttps://newsonair.gov.in/ calendar_today26-01-2016 11:37:31

125,7K Tweets

6,1K Followers

81 Following

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर(@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

शहर आणि तालुक्यातील काही भागात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू आहे. संपूर्ण शहरातील वीजही गेली आहे.
पीटीसी - Baba Mhaske

#जालना शहर आणि तालुक्यातील काही भागात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू आहे. संपूर्ण शहरातील वीजही गेली आहे. पीटीसी - @MhaskeBaba
account_circle
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर(@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – आकाशवाणी मुंबई केद्रांचा दिनांक 16.04.2024 रोजीचा वृत्तविशेष कार्यक्रम
youtube.com/live/FNrOpxAi-… via YouTube

account_circle
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर(@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – आकाशवाणी मुंबईचे 16.04.2024 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे मराठी बातमीपत्र youtube.com/live/-AMFovyt2… via YouTube

account_circle
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर(@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 16.04.2024, परभणी आणि हिंगोली जिल्हा वार्तापत्र
youtu.be/3h4nzTTb-Ew

account_circle
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर(@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.04.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र youtube.com/live/l7I_j7lOZ… via YouTube

account_circle
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर(@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी शाहू महाराज छत्रपती यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

account_circle
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर(@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

नागपुरात अनधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या ६ ते ७ लाख नागरिकाना हक्काचं घर मिळावं यासाठी झोपडपट्ट्यांची नोंदणी करून त्यांना अधिकृत करण्यात येईल - केंद्रीय मंत्री Nitin Gadkari (मोदी का परिवार)

नागपुरात अनधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या ६ ते ७ लाख नागरिकाना हक्काचं घर मिळावं यासाठी झोपडपट्ट्यांची नोंदणी करून त्यांना अधिकृत करण्यात येईल - केंद्रीय मंत्री @nitin_gadkari #LokSabhaElections2024 #GeneralElections2024
account_circle
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर(@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

रायगड लोकसभा मतदार संघासाठी मंगेश पद्माकर कोळी यांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल.

रायगड लोकसभा मतदार संघासाठी मंगेश पद्माकर कोळी यांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल. #LokSabhaElections2024 #GeneralElection2024
account_circle
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर(@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

- बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कांजूर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला आज भेट देऊन पाहणी केली. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कचऱ्याची वेळेवर आणि योग्य विल्हेवाट लावण्यासंदर्भात त्यांनी यावेळी निर्देश दिले.
पीटीसी – Vinit Masavkar

#मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कांजूर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला आज भेट देऊन पाहणी केली. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कचऱ्याची वेळेवर आणि योग्य विल्हेवाट लावण्यासंदर्भात त्यांनी यावेळी निर्देश दिले. पीटीसी – @VinitMasavkar
account_circle
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर(@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

लोकसभा मतदारसंघात आज महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मंत्री,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, माजी मंत्री अमित देशमुख, आमदार रोहित पवार उपस्थित होते.
पीटीसी – devidas pathak

account_circle
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर(@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी इंडिया आघाडीकडून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
राऊत यांनी एकूण तीन नामनिर्देशनपत्रं दाखल केली आहेत.
पीटीसी – अनिकेत कोनकर

#रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी इंडिया आघाडीकडून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राऊत यांनी एकूण तीन नामनिर्देशनपत्रं दाखल केली आहेत. पीटीसी – अनिकेत कोनकर
account_circle
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर(@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत उमेदवारामध्ये चुरस दिसून येत असून महाविकास आघाडीने तिकीट नाकारल्यानंतर विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष आणि नॅशनल काँग्रेस पक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. स्टेशन चौक ते काँग्रेस भवन अशी महा रॅली काढून त्यांनी शक्ती प्रदर्शन केले.

#सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत उमेदवारामध्ये चुरस दिसून येत असून महाविकास आघाडीने तिकीट नाकारल्यानंतर विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष आणि नॅशनल काँग्रेस पक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. स्टेशन चौक ते काँग्रेस भवन अशी महा रॅली काढून त्यांनी शक्ती प्रदर्शन केले.
account_circle
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर(@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

- लोकसभा निवडणूकीसाठी नियुक्त सर्व समन्वयक अधिकार्‍यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिलेली जबाबदारी उत्तमप्रकारे पार पाडण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे अशा विविध सुचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी आज आढावा बैठकीत केल्या.

#धुळे - लोकसभा निवडणूकीसाठी नियुक्त सर्व समन्वयक अधिकार्‍यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिलेली जबाबदारी उत्तमप्रकारे पार पाडण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे अशा विविध सुचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी आज आढावा बैठकीत केल्या. #LokSabaElections2024
account_circle
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर(@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

- श्री रामनवमी उत्‍सवाच्या प्रथम दिवशी शिर्डी साईनगर रेल्‍वे स्‍टेशन येथे श्री साईबाबा संस्‍थानचे माहिती व सुविधा केंद्र तसेच लाडु विक्री केंद्राचे उद्घाटन संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे हस्ते आज करण्‍यात आले.
पीटीसी - manoj satpute

#अहमदनगर - श्री रामनवमी उत्‍सवाच्या प्रथम दिवशी शिर्डी साईनगर रेल्‍वे स्‍टेशन येथे श्री साईबाबा संस्‍थानचे माहिती व सुविधा केंद्र तसेच लाडु विक्री केंद्राचे उद्घाटन संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे हस्ते आज करण्‍यात आले. पीटीसी - @tisgaon123
account_circle
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर(@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांच्याकडे दाखल केला.
पीटीसी - Mahesh pandhare journalist

#सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांच्याकडे दाखल केला. पीटीसी - @MaheshReporter #LokSabhaElection2024
account_circle
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर(@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

-संवेदनशील आणि अतिसंवेदनशील अशा ६८ मतदान केंद्रांवरील २९५ मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर युनिटसह आज सकाळी भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या ३-एम.आय-१७ आणि ४-ए.एल.एच. हेलिकॉप्टरच्या मदतीने बेसकॅम्पवर सुरक्षितपणे पोहचिविण्यात आले.

#गडचिरोली -संवेदनशील आणि अतिसंवेदनशील अशा ६८ मतदान केंद्रांवरील २९५ मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर युनिटसह आज सकाळी भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या ३-एम.आय-१७ आणि ४-ए.एल.एच. हेलिकॉप्टरच्या मदतीने बेसकॅम्पवर सुरक्षितपणे पोहचिविण्यात आले. #LokSabhaElection2024
account_circle
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर(@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत साडे चार हजार कोटी रुपयांहून अधिकची प्रलोभनं जप्त, लोकसभेच्या ७५ वर्षांच्या इतिहासात ही सर्वाधिक रक्कम.

Election Commission of India

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत साडे चार हजार कोटी रुपयांहून अधिकची प्रलोभनं जप्त, लोकसभेच्या ७५ वर्षांच्या इतिहासात ही सर्वाधिक रक्कम. #LokasabhaElection2024 @ECISVEEP
account_circle
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर(@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo


केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते Amit Shah (Modi Ka Parivar) यांनी जम्मू काश्मीर मधल्या पलौरा इथल्या जन आशीर्वाद महारॅलीला संबोधित केलं.
Amit Shah (Modi Ka Parivar)Office

#LokSabhaElections2024 केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते @AmitShah यांनी जम्मू काश्मीर मधल्या पलौरा इथल्या जन आशीर्वाद महारॅलीला संबोधित केलं. @AmitShahOffice
account_circle
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर(@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo


भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष Jagat Prakash Nadda (Modi Ka Parivar) यांनी तामिळनाडू मधल्या रामनाथपुरम इथं रोड शो केला.

#LokSabhaElection2024 भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष @JPNadda यांनी तामिळनाडू मधल्या रामनाथपुरम इथं रोड शो केला.
account_circle
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर(@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

साठी विरोधी पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु. नेते यांनी केरळ मधल्या कोझीकोड इथं रोड शो करत जनतेशी संवाद साधला.

#लोकसभानिवडणूक२०२४ साठी विरोधी पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु. #काँग्रेस नेते #RahulGandhi यांनी केरळ मधल्या कोझीकोड इथं रोड शो करत जनतेशी संवाद साधला. #LokSabhaElection2024 #Kerala #Congress
account_circle