AIR News Pune(@airnews_pune) 's Twitter Profileg
AIR News Pune

@airnews_pune

आकाशवाणी पुणे वृत्त विभागाचे अधिकृत खाते आहे.
सविस्तर बातम्यांसाठी-https://t.co/O4rcH9LdLP
YouTube - https://t.co/nR4UlI0hsJ

ID:831136505498267648

linkhttp://www.newsonair.nic.in calendar_today13-02-2017 13:42:39

99,9K Tweets

5,5K Followers

101 Following

AIR News Pune(@airnews_pune) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय डेंग्यू दिनाच्या निमित्ताने महानगरपालिका कार्यक्षेत्रात 16 मे रोजी ‘राष्ट्रीय डेंग्यू दिन’ साजरा करण्यात आला, यानिमित्ताने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात मोठी बांधकामं,  झोपडपट्टी अशा एकूण 38 ठिकाणी डेंग्यू जनजागृती शिबीरांचं आयोजन करण्यात आलं.

राष्ट्रीय डेंग्यू दिनाच्या निमित्ताने #नवी_मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात 16 मे रोजी ‘राष्ट्रीय डेंग्यू दिन’ साजरा करण्यात आला, यानिमित्ताने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात मोठी बांधकामं,  झोपडपट्टी अशा एकूण 38 ठिकाणी डेंग्यू जनजागृती शिबीरांचं आयोजन करण्यात आलं.
account_circle
AIR News Pune(@airnews_pune) 's Twitter Profile Photo

भारतीय तटरक्षक दलानं, राज्याच्या किनारी भागातून डिझेलची अवैध तस्करी करणाऱ्या जय मल्हार या मच्छिमार बोटीसह, त्या बोटीवरील ५ मच्छीमारांना घेतलं ताब्यात. सुमारे २५ टन वजनाच्या अनाधिकृत डिझेलसह अंमली पदार्थही जप्त.

भारतीय तटरक्षक दलानं, राज्याच्या किनारी भागातून डिझेलची अवैध तस्करी करणाऱ्या जय मल्हार या मच्छिमार बोटीसह, त्या बोटीवरील ५ मच्छीमारांना घेतलं ताब्यात. सुमारे २५ टन वजनाच्या अनाधिकृत डिझेलसह अंमली पदार्थही जप्त. #IFB #Maharashtra #Mumbai
account_circle
AIR News Pune(@airnews_pune) 's Twitter Profile Photo

hoardingcollapse | घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेसंदर्भात मुख्य आरोपी भावेश भिंडे याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उदयपूर येथून अटक करून मुंबईत आणले.

account_circle
AIR News Pune(@airnews_pune) 's Twitter Profile Photo

- धनेगाव रस्त्यावर पट्टेदार वाघाचा वावर....  लोकांची वाघाला पाहण्यासाठी मोठी गर्दी. वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल.

account_circle
AIR News Pune(@airnews_pune) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या प्रचाराला आता वेग आला आहे. यासह केंद्रावरील खालील लिंकवर..youtube.com/live/L-vKS-cLc… via YouTube

account_circle
AIR News Pune(@airnews_pune) 's Twitter Profile Photo

अंनिस तीन दिवसीय डाकीण प्रथा विरोधी संवाद यात्रेला सुरवात झाली.सातपुड्यातील डाकीण प्रकरणी गेल्या महिनाभरात 7ते 8 गुन्हे दाखल करण्यात आले.पीड़ित महिलांशी संवाद,कायदेशीर मदत करणे आणि त्यांच्या सामाजिक पुनर्वसनासाठी मदत करणे इत्यादी बाबी या यात्रे अंतर्गत घेण्यात येणार

#नंदुरबार अंनिस तीन दिवसीय डाकीण प्रथा विरोधी संवाद यात्रेला सुरवात झाली.सातपुड्यातील डाकीण प्रकरणी गेल्या महिनाभरात 7ते 8 गुन्हे दाखल करण्यात आले.पीड़ित महिलांशी संवाद,कायदेशीर मदत करणे आणि त्यांच्या सामाजिक पुनर्वसनासाठी मदत करणे इत्यादी बाबी या यात्रे अंतर्गत घेण्यात येणार
account_circle
AIR News Pune(@airnews_pune) 's Twitter Profile Photo

जनावरांच्या कानावर शिक्के म्हणजेच ईअर टँगिंग असल्याशिवाय एक जूननंतर कोणत्याही जनावरांची खरेदी विक्री करता येणार नाही.
यासह केंद्रावरील खालील लिंकवर…youtube.com/live/rOb0ki0rn… via YouTube

account_circle
AIR News Pune(@airnews_pune) 's Twitter Profile Photo

नायगांव ते जुचंद्र असा नवा बायपास मार्ग बनवून बोरिवली हे रेल्वेस्थानक कोकण रेल्वे मार्गाला जोडण्याच्या कामाला पंतप्रधानांच्या निर्देशानुसार मंजुरी.रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची कोकण वासियांच्या मेळाव्यात माहिती.

नायगांव ते जुचंद्र असा नवा बायपास मार्ग बनवून बोरिवली हे रेल्वेस्थानक कोकण रेल्वे मार्गाला जोडण्याच्या कामाला पंतप्रधानांच्या निर्देशानुसार मंजुरी.रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची कोकण वासियांच्या मेळाव्यात माहिती. #KokanMelava
account_circle
AIR News Pune(@airnews_pune) 's Twitter Profile Photo

जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण, गेल्या आठवड्यापासून वाशिम जिल्ह्यामध्ये तुरळक पावसाच्या सरी कोसळत आहेत.  ज्यामुळे जिल्ह्यातील उन्हाळी पिकाचे नुकसान होत आहे, याचबरोबर खरीप हंगामाची तयारी करण्यामध्ये शेतकऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे.

#वाशीम जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण, गेल्या आठवड्यापासून वाशिम जिल्ह्यामध्ये तुरळक पावसाच्या सरी कोसळत आहेत.  ज्यामुळे जिल्ह्यातील उन्हाळी पिकाचे नुकसान होत आहे, याचबरोबर खरीप हंगामाची तयारी करण्यामध्ये शेतकऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे.
account_circle
AIR News Pune(@airnews_pune) 's Twitter Profile Photo

1)लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराला वेग,
2)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज मुंबईत जाहीर सभा;

यासह केंद्रावरून...youtube.com/live/C99w7x7Og… via YouTube

account_circle
AIR News Pune(@airnews_pune) 's Twitter Profile Photo

१)लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराला वेग,
२)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज मुंबईत जाहीर सभा;
यासह केंद्रावरून...youtube.com/live/6bfFPxi2v… via YouTube

account_circle
AIR News Pune(@airnews_pune) 's Twitter Profile Photo

उपविभागीय पोलीस कार्यालय तुमसर यांच्या वतीने 14 मे ते 21 मे या कालावधीत वाहतूक जनजागृती मोहिमेचे आयोजन...

account_circle
AIR News Pune(@airnews_pune) 's Twitter Profile Photo

देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात ४५ कोटींहून अधिक लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे.
यासह केंद्रावरील खालील लिंकवर...youtube.com/live/H3haHg1QQ… via YouTube

account_circle
AIR News Pune(@airnews_pune) 's Twitter Profile Photo

1.लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी राज्यात प्रचाराची रणधुमाळी; पंतप्रधान आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी यांची आज मुंबईत जाहीर सभा

यासह केंद्रावरील खालील लिंकवर... youtube.com/live/SqR9RxVsp… via YouTube

account_circle
AIR News Pune(@airnews_pune) 's Twitter Profile Photo

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बीजिंगमध्ये चीन-रशिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यावर स्वाक्षरी करून जारी केले संयुक्त निवेदन.

account_circle
AIR News Pune(@airnews_pune) 's Twitter Profile Photo

फ्रान्सने न्यू कॅलेडोनियाच्या पॅसिफिक द्वीपसमूहावर जाहीर केली आणीबाणीची स्थिती 🇫🇷

♦️निवडणूक सुधारणांच्या विरोधात हिंसक निदर्शने भडकल्या मुळे एक पोलिस अधिकारी आणि तीन नागरिक ठार

account_circle
AIR News Pune(@airnews_pune) 's Twitter Profile Photo

जिल्ह्याच्या काही भागात आज वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला. कणकवली तालुक्याला याचा फार मोठा फटका बसला आहे. या वादळी वारे आणि मुसळधार पाऊानं अनेक भागांमध्ये मोठ नुकसान झाल. काही घरांची छपर उध्वस्त झाली. तर काही ठिकाणी रस्त्यावर झाड मोडून पडल्यान वाहतूक विस्कळीत झाली

account_circle
AIR News Pune(@airnews_pune) 's Twitter Profile Photo


25 ठाणे लोकसभा निवडणूकीसाठी 20 मे रोजी मतदान होत असून त्यामध्ये प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा याकरिता स्वीप कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालीजनजागृती करण्यात येत आहे.

#नवीमुंबई 25 ठाणे लोकसभा निवडणूकीसाठी 20 मे रोजी मतदान होत असून त्यामध्ये प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा याकरिता स्वीप कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालीजनजागृती करण्यात येत आहे.
account_circle