आशय(@ashaysant) 's Twitter Profileg
आशय

@ashaysant

ID:1688514036999331840

calendar_today07-08-2023 11:35:21

1,2K Tweets

152 Followers

129 Following

आशय(@ashaysant) 's Twitter Profile Photo

राज ठाकरेंची पत्रावरून सगळ्यांनी खिल्ली उडवली होती मात्र आज सगळेच पत्र पत्र खेळत आहेत..

आणि हे आघाडी वाले काय भाजपचा विरोध करणार ह्यांचा अर्धा वेळ बैठकीत आणि पत्र लिहीण्यातच जातोय...

मात्र ह्या ठिकाणी संजय राऊतांची भुमिका लक्ष्यवेधी आहे...

account_circle
आशय(@ashaysant) 's Twitter Profile Photo

प्रशांत किशोर इतर दिवशी काय करत असतो पोटापाण्यासाठी??

म्हणजे निवडणूक आली कि दिसतो फक्त..

काय प्रॉफेशन आहे ह्यांचं ??

account_circle
Ash(@birdyeee_) 's Twitter Profile Photo

मुंबई ला बॉम्बे म्हणणाऱ्या लोकांनी परत डोकं वर काढायला सुरू केलंय आजकाल. फार लोकं दिसतात अशी. त्यांच्या डोक्यात दगड घालून 'मुंबई म्हण, म्हण मुकाट्याने मुंबई' असं म्हणायची ईच्छा होते 😤

कुठचे

account_circle
Ash(@birdyeee_) 's Twitter Profile Photo

पैसा भरपूर असला की कोणालाही आपल्या तालावर नाचवता येतं ह्या प्रकारचे ट्विट मागच्या काही दिवसात वाचून वाचून पार कंटाळा आला आहे आता. कळलं राव सगळ्यांना. तुम्ही सुद्धा मागे लागा आता भरपूर पैसा कमवायच्या आणि नाचवा लोकांना 😭

account_circle
आशय(@ashaysant) 's Twitter Profile Photo

आता कळलं लोक लाखोंचं टिकिट काढून concert वगैरे ला का जातात ते

काय जबरदस्त आहे हे...

account_circle
आशय(@ashaysant) 's Twitter Profile Photo

किळस येण्या सारखं काय आहे त्यात? त्याचे पैसे आहेत तो‌ उडवतोय.. त्यात काही गैरप्रकार होत असतील तर त्या वर टिका करावी‌‌.
तुम्ही पण अंबानी सारखा पैसा कमवा आणि करा सोहळा.
त्या आधी आजूबाजूच्या गावकर्यांना त्यांनी जेवायला बोलवलं आणि स्वतः जेवण वाढलं त्याचं कौतुक ही कराना

account_circle
आशय(@ashaysant) 's Twitter Profile Photo

फक्त‌ महाराष्ट्रात जन्माला आला‌ म्हणजे महाराष्ट्राचा सुपुत्र होता येते का??
असं प्रमोशन कधी मराठी कलाकारांचं तरी केलं होतं का ह्यांनी?
हा मराठी चित्रपट आहे कि फक्त मराठीत डब होतोय ?
असो च्यायला मी पण का येवढं‌ मनावर घेतोय करा काय ते

account_circle
श्रीकांत पाटील.. 🐦(@Shrirekha27) 's Twitter Profile Photo

बाळासाहेबांनी सत्ता मिळवण्यासाठी जी चूक केलेली त्याची फळे अजूनही मुंबईत मराठी माणूस भोगत आहेत, ती चुक मनसेने केली नाही त्याबद्दल Gajanan Kale दादाचे मानावे तितके आभार कमी आहे..
मोफत घराची योजना आणून भैय्यांना मुंबई आणंद दिलेली..
ती चुक सिडकोच्या बाबतीत मनसे ने केली नाही..

बाळासाहेबांनी सत्ता मिळवण्यासाठी जी चूक केलेली त्याची फळे अजूनही मुंबईत मराठी माणूस भोगत आहेत, ती चुक मनसेने केली नाही त्याबद्दल @MeGajananKale दादाचे मानावे तितके आभार कमी आहे.. मोफत घराची योजना आणून भैय्यांना मुंबई आणंद दिलेली.. ती चुक सिडकोच्या बाबतीत मनसे ने केली नाही..
account_circle
आशय(@ashaysant) 's Twitter Profile Photo

कोहली इकडे पण नाही? अजून पण वैयक्तिक कारणं सुरू आहेत का त्याची ??

account_circle
आशय(@ashaysant) 's Twitter Profile Photo

'सेलिब्रिटी होण्यापेक्षा सेलिब्रिटींना नाचवणारा बनलं पाहिजे आयुष्यात'

account_circle
आशय(@ashaysant) 's Twitter Profile Photo

आमच्या लग्नाचा येवढा गाजावाजा आणि खर्च न केल्यामुळे मोठी सून रुसून बसल्याचं कळत आहे, आकाश दोन तास झाले दारा बाहेर उभा राहून समजवण्याचा प्रयत्न करत आहे- सुत्र

account_circle
हर्षद(@Harshrang24) 's Twitter Profile Photo

मी चाललो पुढे अन् मागे कोणीही आले नाही
कदाचित माझ्याकडे कुणाची उणीदुणी नाही

account_circle
आशय(@ashaysant) 's Twitter Profile Photo

भविष्यात खरंच अशी तक्रार करावी लागणार आहे
भाषा हरवली आहे

account_circle