Nishant Bhagat - निशांत करसन भगत(@bhagat_nishant) 's Twitter Profileg
Nishant Bhagat - निशांत करसन भगत

@bhagat_nishant

ID:628209337

calendar_today06-07-2012 09:01:25

2,4K Tweets

3,1K Followers

1,2K Following

Nishant Bhagat - निशांत करसन भगत(@bhagat_nishant) 's Twitter Profile Photo

सर्वाना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या

प्रभागात दिवाळी निमित्त उटणे व सफाई कामगारानां फराळ वाटप तसेच कचरावेचक महिलांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली.

account_circle
Nishant Bhagat - निशांत करसन भगत(@bhagat_nishant) 's Twitter Profile Photo

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

account_circle
Nishant Bhagat - निशांत करसन भगत(@bhagat_nishant) 's Twitter Profile Photo

आमचे लाडके माननीय भारताचे पंतप्रधान यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्री नरेंद्र मोदी जी

account_circle
Nishant Bhagat - निशांत करसन भगत(@bhagat_nishant) 's Twitter Profile Photo

नवी मुंबईच्या निर्मितीमागचा माणूस माननीय आमदार श्री गणेश नाईक साहेब तुम्हाला खूप खूप वाढदिवसाच्या आणि पुढील वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा!

account_circle
Nishant Bhagat - निशांत करसन भगत(@bhagat_nishant) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा. श्री. मोहन भागवत जी, यांस वाढदिवसाच्या शुभेच्छा..

account_circle
Nishant Bhagat - निशांत करसन भगत(@bhagat_nishant) 's Twitter Profile Photo

संकल्प असावेत नवे तुमचे मिळाव्यात नव्या दिशा तुमच्या कर्तृत्वाने मिळो युवकांना प्रेरणेची दिशा
सागरजी नाईक
आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !

account_circle
Nishant Bhagat - निशांत करसन भगत(@bhagat_nishant) 's Twitter Profile Photo

नवी मुंबई महानगरपालिका नगरसेविका,
सौ.रूपाली निशांत भगत आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

account_circle
Nishant Bhagat - निशांत करसन भगत(@bhagat_nishant) 's Twitter Profile Photo

विसरून सारे मतभेद, लोभ- अहंकार दूर सोडा सर्वधर्म समभाव मनात जागवून. आपुलकीचीहीहंडी फोडा
गोपालकाल्याचा हार्दिक शुभेच्छा!

account_circle
Nishant Bhagat - निशांत करसन भगत(@bhagat_nishant) 's Twitter Profile Photo

गोविंदा.. रे.. गोपाळा... श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

account_circle
Nishant Bhagat - निशांत करसन भगत(@bhagat_nishant) 's Twitter Profile Photo

नाते बहीण - भावाचे, प्रेम आणि विश्वासाचे...
जपून ठेवू या हे बंध रेशमाचे!
अतूट बंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा!

account_circle
Nishant Bhagat - निशांत करसन भगत(@bhagat_nishant) 's Twitter Profile Photo

ओणमचे रंग तुमचे जीवन रंगीबेरंगी आणि चैतन्यमय बनवू शकतात. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्या हार्दिक शुभेच्छा. ओणमच्या शुभेच्छा!

account_circle
Nishant Bhagat - निशांत करसन भगत(@bhagat_nishant) 's Twitter Profile Photo

यावेळी नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताचा झेंडा उंचावला आहे 🇮🇳

यावेळी नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताचा झेंडा उंचावला आहे 🇮🇳 #NeerajChopra
account_circle
Nishant Bhagat - निशांत करसन भगत(@bhagat_nishant) 's Twitter Profile Photo

चांद्रयान 3 हा भारताचा अंतराळातील सर्वात महत्वाचा प्रयत्न !!!
चांद्रयान 3 च्या यशाने वैज्ञानिक समुदायाला आत्मविश्वास दिला आहे आणि आपल्या देशासह संपूर्ण जगाला अभिमान वाटेल! सर्व शास्त्रज्ञ आणि सहकारी भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. इस्रोचे असेच अभिनव प्रयोग अवकाशात झेपावत राहोत..!

चांद्रयान 3 हा भारताचा अंतराळातील सर्वात महत्वाचा प्रयत्न !!! चांद्रयान 3 च्या यशाने वैज्ञानिक समुदायाला आत्मविश्वास दिला आहे आणि आपल्या देशासह संपूर्ण जगाला अभिमान वाटेल! सर्व शास्त्रज्ञ आणि सहकारी भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. इस्रोचे असेच अभिनव प्रयोग अवकाशात झेपावत राहोत..!
account_circle
Nishant Bhagat - निशांत करसन भगत(@bhagat_nishant) 's Twitter Profile Photo

जंगलाविना आयुष्य अधुरे आहे आणि आदिवासींशिवाय जंगल अधुरे आहे. सर्व आदिवासी बंधू-भगिनींना
आदिवासी दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

जंगलाविना आयुष्य अधुरे आहे आणि आदिवासींशिवाय जंगल अधुरे आहे. सर्व आदिवासी बंधू-भगिनींना आदिवासी दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
account_circle
Nishant Bhagat - निशांत करसन भगत(@bhagat_nishant) 's Twitter Profile Photo

नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष ऐरोली विधानसभेचे प्रथम आमदार मा.श्री. संदिपनी गणेश नाईक साहेब यांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

कारगिल युध्दात शत्रूशी दोन हात करून भारताला विजयपथ दाखवणाऱ्या शूरवीर जवानांना व युध्दात प्राणांची आहुती देणाऱ्या भारतमातेच्या वीर सुपुत्रांना मानाचा मुजरा..!
कारगिल विजय दिवस

कारगिल युध्दात शत्रूशी दोन हात करून भारताला विजयपथ दाखवणाऱ्या शूरवीर जवानांना व युध्दात प्राणांची आहुती देणाऱ्या भारतमातेच्या वीर सुपुत्रांना मानाचा मुजरा..! कारगिल विजय दिवस
account_circle