Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profileg
Deepak Kesarkar

@dvkesarkar

Official Twitter account of Deepak Kesarkar.
Cabinet Minister for School Education and Marathi Language- Maharashtra
MLA Sawantwadi Constituency

ID:723474103026499584

calendar_today22-04-2016 11:30:42

1,3K Tweets

24,7K Followers

135 Following

Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

कुलस्वामिनी भैरी भवानीचा चैत्र नवरात्र महोत्सव सुरु आहे. यानिमित्त लोअर परेल येथील मंदिरास भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. सर्वांना सुखी ठेव अशी देवीकडे प्रार्थना केली. या वेळी शिवसेना सचिव, अभिनेते सुशांत शेलार शेलार उपस्थित होते.

.
.
.

कुलस्वामिनी भैरी भवानीचा चैत्र नवरात्र महोत्सव सुरु आहे. यानिमित्त लोअर परेल येथील मंदिरास भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. सर्वांना सुखी ठेव अशी देवीकडे प्रार्थना केली. या वेळी शिवसेना सचिव, अभिनेते सुशांत शेलार शेलार उपस्थित होते. . . . #Maharashtra #Mumbai #Bhairi #Temple…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान बनविण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निश्चितपणे कोकणची जनता मोठ्या मताधिक्याने निवडून देईल असा विश्वास आहे.

.
.
.

account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

दोडामार्ग येथे महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमास उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशातील प्रत्येक माणसांचे प्रेरणास्थान आहेत.भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांचे देशामध्ये महान स्थान आहे. या व्यक्तिमत्वच्या…

दोडामार्ग येथे महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमास उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशातील प्रत्येक माणसांचे प्रेरणास्थान आहेत.भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांचे देशामध्ये महान स्थान आहे. या व्यक्तिमत्वच्या…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (चैत्र शुद्ध नवमी – १७ एप्रिल) श्रीराम नवमी...

आज श्रीराम नवमी... हजारो वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी शरयू नदीच्या काठी वसलेल्या अयोध्येमध्ये माता कौसल्येच्या पोटी मर्यादापुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला होता. श्रीराम हे श्रीविष्णूंचा सातवा अवतार मानले जातात.

प्रभू…

आज (चैत्र शुद्ध नवमी – १७ एप्रिल) श्रीराम नवमी... आज श्रीराम नवमी... हजारो वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी शरयू नदीच्या काठी वसलेल्या अयोध्येमध्ये माता कौसल्येच्या पोटी मर्यादापुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला होता. श्रीराम हे श्रीविष्णूंचा सातवा अवतार मानले जातात. प्रभू…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (चैत्र शुद्ध नवमी – १७ एप्रिल) श्री रामदास स्वामी जयंती...

आज समर्थ रामदासस्वामींची जयंती. त्यांचा जन्म रामनवमीदिवशी १६०८ साली औरंगाबाद जिल्ह्यातील जांब येथे झाला. श्रीरामभक्त असणाऱ्या रामदास स्वामींचा जन्म रामनवमीदिवशीच व्हावा, हा एक विलक्षण योगायोगच मानावा लागेल. त्यांचे…

आज (चैत्र शुद्ध नवमी – १७ एप्रिल) श्री रामदास स्वामी जयंती... आज समर्थ रामदासस्वामींची जयंती. त्यांचा जन्म रामनवमीदिवशी १६०८ साली औरंगाबाद जिल्ह्यातील जांब येथे झाला. श्रीरामभक्त असणाऱ्या रामदास स्वामींचा जन्म रामनवमीदिवशीच व्हावा, हा एक विलक्षण योगायोगच मानावा लागेल. त्यांचे…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

माजगाव येथे महायुती मेळावा पार पडला. या मेळाव्यास उपस्थित पदाधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधला. ना. नारायणजी राणे यांनी मंत्री म्हणून नेहमी सिंधुदुर्गचा विचार केला आहे. त्यांच्या माध्यमातून उद्योजक तयार होत आहेत. त्यांनी प्रत्येकाला रोजगार देण्यासाठी ट्रेनिंग सेंटर उभारली आहेत.…

माजगाव येथे महायुती मेळावा पार पडला. या मेळाव्यास उपस्थित पदाधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधला. ना. नारायणजी राणे यांनी मंत्री म्हणून नेहमी सिंधुदुर्गचा विचार केला आहे. त्यांच्या माध्यमातून उद्योजक तयार होत आहेत. त्यांनी प्रत्येकाला रोजगार देण्यासाठी ट्रेनिंग सेंटर उभारली आहेत.…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (१४ एप्रिल) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती...

राज्यघटनेचे शिल्पकार, शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, आदरणीय डॉ. भीमराव तथा बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज साजरी होत आहे. मेजर सुभेदार रामजी आंबेडकर आणि भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी भीमराव यांचा मध्यप्रदेशातील…

आज (१४ एप्रिल) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती... राज्यघटनेचे शिल्पकार, शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, आदरणीय डॉ. भीमराव तथा बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज साजरी होत आहे. मेजर सुभेदार रामजी आंबेडकर आणि भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी भीमराव यांचा मध्यप्रदेशातील…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (१३ एप्रिल) जालियनवाला बाग हत्याकांड स्मृतिदिन...

भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात १३ एप्रिल १९१९ हा अतिशय दुःखदायक दिवस आहे. या दिवशी अमृतसरमधील जालियनवाला बाग येथे आंदोलकांवर जनरल डायरच्या हुकुमावरून पोलिसांनी गोळीबार केला. यात शेकडो भारतीयांना जीव गमवावा लागला.

८…

आज (१३ एप्रिल) जालियनवाला बाग हत्याकांड स्मृतिदिन... भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात १३ एप्रिल १९१९ हा अतिशय दुःखदायक दिवस आहे. या दिवशी अमृतसरमधील जालियनवाला बाग येथे आंदोलकांवर जनरल डायरच्या हुकुमावरून पोलिसांनी गोळीबार केला. यात शेकडो भारतीयांना जीव गमवावा लागला. ८…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (११ एप्रिल) म. ज्योतिबा फुले यांची जयंती...

म. ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. ज्योतिबा एका वर्षाचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांनी काही काळ मराठीतून शिक्षण घेतले, ते सोडून दिले आणि वयाच्या २१ व्या वर्षी इंग्रजीमध्ये सातवीचे शिक्षण पूर्ण केले.…

आज (११ एप्रिल) म. ज्योतिबा फुले यांची जयंती... म. ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. ज्योतिबा एका वर्षाचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांनी काही काळ मराठीतून शिक्षण घेतले, ते सोडून दिले आणि वयाच्या २१ व्या वर्षी इंग्रजीमध्ये सातवीचे शिक्षण पूर्ण केले.…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (११ एप्रिल) रमजान ईद...

रमजान ईद हा मुस्लीम धर्मींयांचा सर्वात मोठा सण... या दिवसाला 'ईद-उल-फित्र' असेही म्हणतात. फित्र म्हणजे दान करणे. म्हणूनच रमजान ईदच्या दिवशी अन्नाच्या रुपात दान केले जाते. इस्लामिक कॅलेंडरमध्ये 12 महिने आहेत. ते लुनार कॅलेंडरप्रमाणे चालतं. त्यामध्ये…

आज (११ एप्रिल) रमजान ईद... रमजान ईद हा मुस्लीम धर्मींयांचा सर्वात मोठा सण... या दिवसाला 'ईद-उल-फित्र' असेही म्हणतात. फित्र म्हणजे दान करणे. म्हणूनच रमजान ईदच्या दिवशी अन्नाच्या रुपात दान केले जाते. इस्लामिक कॅलेंडरमध्ये 12 महिने आहेत. ते लुनार कॅलेंडरप्रमाणे चालतं. त्यामध्ये…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (चैत्र शुद्ध प्रतिपदा - ९ एप्रिल) गुढीपाडवा / नववर्षाचा प्रारंभ...

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस. या दिवशी मराठी नववर्षाला प्रारंभ होतो. पुराणानुसार,…

account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (फाल्गुन वद्य अमावस्या – ८ एप्रिल) छत्रपती संभाजीराजे बलिदान दिन...

छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र, महापराक्रमी, रणकुशल योद्धा, धर्मवीर, स्वराज्याचे तिसरे छत्रपती संभाजीराजे यांचा तिथीनुसार पुण्यदिन (बलिदान दिन). छत्रपती संभाजी महाराजांना बलिदान दिनानिमित्त विनम्र…

आज (फाल्गुन वद्य अमावस्या – ८ एप्रिल) छत्रपती संभाजीराजे बलिदान दिन... छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र, महापराक्रमी, रणकुशल योद्धा, धर्मवीर, स्वराज्याचे तिसरे छत्रपती संभाजीराजे यांचा तिथीनुसार पुण्यदिन (बलिदान दिन). छत्रपती संभाजी महाराजांना बलिदान दिनानिमित्त विनम्र…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (५ एप्रिल) राष्ट्रीय सागरी दिवस...

आज राष्ट्रीय सागरी दिवस (National Maritime Day) ! आपल्या देशाला ७५१७ कि.मी. इतका विशाल सागरी किनारा लाभला आहे. आपली सागरी सीमा भक्कम आहे. प्राचीन काळात अनेक देशांशी भारताचा व्यापार सुरू होता.

देशातील पहिल्या वाफेवर चालणाऱ्या एस. एस.

आज (५ एप्रिल) राष्ट्रीय सागरी दिवस... आज राष्ट्रीय सागरी दिवस (National Maritime Day) ! आपल्या देशाला ७५१७ कि.मी. इतका विशाल सागरी किनारा लाभला आहे. आपली सागरी सीमा भक्कम आहे. प्राचीन काळात अनेक देशांशी भारताचा व्यापार सुरू होता. देशातील पहिल्या वाफेवर चालणाऱ्या एस. एस.
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (३ एप्रिल) छ. शिवाजी महाराज पुण्यदिन...

आज हिंदवी स्वराज्य संस्थापक, युगपुरुष, जाणता राजा, महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी. ‘शिवाजी महाराज’ हे सात अक्षरी शब्द जरी उच्चारले तरी अंगावर रोमांच उभे राहतात, इतकी त्यांच्या कार्यकर्तृत्वाची, व्यक्तिमत्त्वाची किमया…

आज (३ एप्रिल) छ. शिवाजी महाराज पुण्यदिन... आज हिंदवी स्वराज्य संस्थापक, युगपुरुष, जाणता राजा, महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी. ‘शिवाजी महाराज’ हे सात अक्षरी शब्द जरी उच्चारले तरी अंगावर रोमांच उभे राहतात, इतकी त्यांच्या कार्यकर्तृत्वाची, व्यक्तिमत्त्वाची किमया…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (२९ मार्च) गुड फ्रायडे...

आज गुड फ्रायडे ! ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण. जगाला प्रेम, शांती आणि मानवतेचा संदेश देणारे प्रभू येशू यांचा बलिदान दिवस म्हणजे ‘गुड फ्रायडे’. हा शोक दिवस असल्याने या दिवशी कोणतेही आनंददायी कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत. ख्रिश्चन बांधव या दिवशी…

आज (२९ मार्च) गुड फ्रायडे... आज गुड फ्रायडे ! ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण. जगाला प्रेम, शांती आणि मानवतेचा संदेश देणारे प्रभू येशू यांचा बलिदान दिवस म्हणजे ‘गुड फ्रायडे’. हा शोक दिवस असल्याने या दिवशी कोणतेही आनंददायी कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत. ख्रिश्चन बांधव या दिवशी…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (फाल्गुन वद्य द्वितीया – २७ मार्च) संत तुकाराम महाराज बीज...

वारकरी संत परंपरेचा कळसाध्याय ठरलेले संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे आज तुकाराम बीज आहे. म्हणजेच फाल्गुन वद्य द्वितीया या दिवशी तुकाराम महाराजांनी इंद्रायणीकाठी देहू येथे सदेह वैकुंठगमन केले. प्रभू श्रीरामांनी शरयू…

आज (फाल्गुन वद्य द्वितीया – २७ मार्च) संत तुकाराम महाराज बीज... वारकरी संत परंपरेचा कळसाध्याय ठरलेले संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे आज तुकाराम बीज आहे. म्हणजेच फाल्गुन वद्य द्वितीया या दिवशी तुकाराम महाराजांनी इंद्रायणीकाठी देहू येथे सदेह वैकुंठगमन केले. प्रभू श्रीरामांनी शरयू…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (२४ मार्च) होळी पौर्णिमा...

होळी ! हा पवित्र सण जरी हिंदूंचा असला तरी, देशभरात सर्वधर्मीय तो उत्साहाने साजरा करतात. अनेक राज्यांमध्ये तो वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. फाल्गुन या शेवटच्या मराठी महिन्यातील पौणिमेला साजरा होणारा हा सण. याला ‘शिमगा’ असेही म्हणतात.…

आज (२४ मार्च) होळी पौर्णिमा... होळी ! हा पवित्र सण जरी हिंदूंचा असला तरी, देशभरात सर्वधर्मीय तो उत्साहाने साजरा करतात. अनेक राज्यांमध्ये तो वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. फाल्गुन या शेवटच्या मराठी महिन्यातील पौणिमेला साजरा होणारा हा सण. याला ‘शिमगा’ असेही म्हणतात.…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (२३ मार्च) शहीद दिन...

स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना जेरीस आणले. त्यामध्ये भगतसिंग, शिवराम राजगुरु आणि सुखदेव थापर यांची नावे अग्रक्रमाने घ्यावी लागतील. लाहोर जेलमध्ये २३ मार्च १९३१ रोजी या तिघांना फाशी देण्यात आली होती. त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ…

आज (२३ मार्च) शहीद दिन... स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना जेरीस आणले. त्यामध्ये भगतसिंग, शिवराम राजगुरु आणि सुखदेव थापर यांची नावे अग्रक्रमाने घ्यावी लागतील. लाहोर जेलमध्ये २३ मार्च १९३१ रोजी या तिघांना फाशी देण्यात आली होती. त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (२२ मार्च) जागतिक जल दिन...

सर्व सजीवांसाठी, वृक्षांसाठी, सृष्टीसाठी पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळेच ‘‘जल है तो जीवन है’’ असे मानले जाते. पाण्याचे महत्त्व, त्याची उपयुक्तता, जलसाठ्यांचे संवर्धन, संरक्षण याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २२ मार्च हा…

आज (२२ मार्च) जागतिक जल दिन... सर्व सजीवांसाठी, वृक्षांसाठी, सृष्टीसाठी पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळेच ‘‘जल है तो जीवन है’’ असे मानले जाते. पाण्याचे महत्त्व, त्याची उपयुक्तता, जलसाठ्यांचे संवर्धन, संरक्षण याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २२ मार्च हा…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (२१ मार्च) जागतिक वन दिन...

वने, जंगलांचा मानवी जीवनाशी असलेला थेट संबंध, जंगलावर अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली, जंगलावर उपजीविका भागवणाऱ्या जमाती आणि जैवविविधता याबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी, जंगल निर्माण, संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशांसाठी संयुक्त…

आज (२१ मार्च) जागतिक वन दिन... वने, जंगलांचा मानवी जीवनाशी असलेला थेट संबंध, जंगलावर अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली, जंगलावर उपजीविका भागवणाऱ्या जमाती आणि जैवविविधता याबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी, जंगल निर्माण, संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशांसाठी संयुक्त…
account_circle