Yogesh Tilekar (Modi Ka Parivar)(@iYogeshTilekar) 's Twitter Profileg
Yogesh Tilekar (Modi Ka Parivar)

@iYogeshTilekar

मा आमदार, हडपसर विधानसभा । युवा मोर्चा अध्यक्ष, भाजपा, महाराष्ट्र प्रदेश (२०१५-२०२०)। ओबीसी मोर्चा अध्यक्ष, भाजपा, महाराष्ट्र प्रदेश (२०२०-२०२३)।

ID:788754192785702912

linkhttps://www.facebook.com/yogeshannatilekar?mibextid=LQQJ4d calendar_today19-10-2016 14:50:29

2,7K Tweets

10,3K Followers

173 Following

Yogesh Tilekar (Modi Ka Parivar)(@iYogeshTilekar) 's Twitter Profile Photo

श्री रामलल्लाच्या भाळी सूर्य तिलकाची मोहोर! 🚩🚩

जेव्हा श्री रामाचा जन्म झाला होता, तेव्हा सूर्यदेवाने त्यांचा अभिषेक केला होता. तोच क्षण आज पुन्हा अनुभवण्यास मिळाला..!

अयोध्येतील राम मंदिरात रामजन्म सोहळ्याच्या सुरुवातीलाच सूर्य किरणांनी प्रभू श्रीरामांच्या कपाळी स्पर्श केला.…

account_circle
Yogesh Tilekar (Modi Ka Parivar)(@iYogeshTilekar) 's Twitter Profile Photo

दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांना मनोभावे नतमस्तक होवूयात. करुणामय आणि संयमी प्रभू श्री रामाची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहो, हीच सदिच्छा!!
श्रीराम नवमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!! 💐

दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांना मनोभावे नतमस्तक होवूयात. करुणामय आणि संयमी प्रभू श्री रामाची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहो, हीच सदिच्छा!! श्रीराम नवमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!! 💐 #श्रीराम_नवमी #shriram…
account_circle
Yogesh Tilekar (Modi Ka Parivar)(@iYogeshTilekar) 's Twitter Profile Photo

सौ.संध्या तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा !!

account_circle
Yogesh Tilekar (Modi Ka Parivar)(@iYogeshTilekar) 's Twitter Profile Photo

प्रिय संध्या, गेली 24 वर्ष प्रत्येक सुख दुःखात तुझी खंबीर साथ मला मिळत आलीये,अजून काही मागणं असेल तर बस एवढंच, की ही साथ जन्मोजन्मीची राहो. माझ्या संसाराला घरपण आणणारी, आयुष्याला सुंदर बनवणारी तू , आनंदाने आजपर्यंत सर्व जबाबदाऱ्या पार पाडत आलीयेस. ज्यात केवळ पत्नी, सून आणि आई…

माझी आई, माझी शक्ती!

एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील गृहिणी चक्क १५ वर्ष नगरसेविकेचा बहुमान मिळवते! आपल्या जनतेचा विश्वास, त्यांचं प्रेम जपण्याच्या परंपरेचा वारसा ही गृहिणी आपल्या मुलाबाळांनाही देते... अशी माझी माऊली मा. नगरसेविका श्रीमती रंजनाताई टिळेकर.

माझी जगण्याची ताकत…

माझी आई, माझी शक्ती! एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील गृहिणी चक्क १५ वर्ष नगरसेविकेचा बहुमान मिळवते! आपल्या जनतेचा विश्वास, त्यांचं प्रेम जपण्याच्या परंपरेचा वारसा ही गृहिणी आपल्या मुलाबाळांनाही देते... अशी माझी माऊली मा. नगरसेविका श्रीमती रंजनाताई टिळेकर. माझी जगण्याची ताकत…
account_circle
Yogesh Tilekar (Modi Ka Parivar)(@iYogeshTilekar) 's Twitter Profile Photo

आज हडपसर येथील माझ्या निवासस्थानी शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. घरातील महिलांनी त्यांचे औक्षण करुन विजयासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी आमदार श्री. चेतन जी तुपे,…

आज हडपसर येथील माझ्या निवासस्थानी शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. घरातील महिलांनी त्यांचे औक्षण करुन विजयासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार श्री. चेतन जी तुपे,…
account_circle
Yogesh Tilekar (Modi Ka Parivar)(@iYogeshTilekar) 's Twitter Profile Photo

भंडारा-गोंदिया चे भाजपा खासदार मा.श्री सुनिल जी मेंढे आपणांस वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
Sunil Mendhe ( Modi Ka Pariwar )

account_circle
Yogesh Tilekar (Modi Ka Parivar)(@iYogeshTilekar) 's Twitter Profile Photo

आकोल्याचे भाजपा आमदार श्री रणधीरजी सावरकर आपणांस वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!

Randhir Sawarkar (Modi Ka Parivar)

account_circle
Yogesh Tilekar (Modi Ka Parivar)(@iYogeshTilekar) 's Twitter Profile Photo

मोदी है तो मुमकिन है..

आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात गेली 10 वर्षांत पायाभूत सुविधा विकास कार्यात ऐतिहासिक कामगिरी झाली आहे.
त्याचेच एक उदाहरण म्हणजे राष्ट्रीय महामार्ग व ग्रामीण रस्ते बांधणी...

Narendra Modi BJP
भाजपा महाराष्ट्र

मोदी है तो मुमकिन है.. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात गेली 10 वर्षांत पायाभूत सुविधा विकास कार्यात ऐतिहासिक कामगिरी झाली आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे राष्ट्रीय महामार्ग व ग्रामीण रस्ते बांधणी... @narendramodi @BJP4India @BJP4Maharashtra
account_circle
Yogesh Tilekar (Modi Ka Parivar)(@iYogeshTilekar) 's Twitter Profile Photo

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त सय्यद नगर परिसरात महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मला पाहुणे म्हणून निमंत्रित केल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो.

याप्रसंगी सामाजिक बांधिलकी

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त सय्यद नगर परिसरात महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मला पाहुणे म्हणून निमंत्रित केल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. याप्रसंगी सामाजिक बांधिलकी
account_circle
BJP(@BJP4India) 's Twitter Profile Photo

एक व्यक्ति, जो आज भरोसे का पर्याय बन चुका है... क्योंकि मोदी की गारंटी ही गारंटी पूरी होने की गारंटी है।

आने वाले 5 साल भी सेवा, सुशासन व गरीब कल्याण के होंगे, ये है मोदी की गारंटी।

youtu.be/kJU1D9K9fV4

account_circle
Narendra Modi(@narendramodi) 's Twitter Profile Photo

The BJP's Sankalp Patra provides a comprehensive overview of the NDA Government's achievements and charts the vision for building a Viksit Bharat by 2047.

twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Yogesh Tilekar (Modi Ka Parivar)(@iYogeshTilekar) 's Twitter Profile Photo

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस कोटी कोटी नमन! 💐
भीम जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस कोटी कोटी नमन! 💐 भीम जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर…
account_circle