Kamlesh Sutar(@kamleshsutar) 's Twitter Profileg
Kamlesh Sutar

@kamleshsutar

Editor, @Zee24taasnews |
Author of best selling political thriller #36Days|
#Chevening @fcdo Fellow |

Tweets=Personal,RTs not endorsement

ID:62507687

linkhttps://muckrack.com/kamlesh-sutar calendar_today03-08-2009 12:54:55

6,7K Tweets

30,1K Followers

1,6K Following

Kamlesh Sutar(@kamleshsutar) 's Twitter Profile Photo

आजपासून झी २४ तासवर घेऊन आलोय नवा शो...

'झी २४ तास निवडणूक यात्रा' ...

लवकरच तुमच्या मतदारसंघात...

अकोला लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यात्रा शो ची लिंक कमेंट बॉक्स मध्ये

account_circle
ZEE २४ तास(@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

प्रचाराच्या रणधुमाळीत कुणी दिला धक्का?
भाषणाच्या जोरात, कुणी मारला बुक्का?
ताई माई अक्का, विचार करा पक्का...
झी 24 तास स्पेशल कार्यक्रम
'ऐका हो ऐका...' Kamlesh Sutar

प्रचाराच्या रणधुमाळीत कुणी दिला धक्का? भाषणाच्या जोरात, कुणी मारला बुक्का? ताई माई अक्का, विचार करा पक्का... झी 24 तास स्पेशल कार्यक्रम 'ऐका हो ऐका...' #AikaHoAika #Zee24Taas @kamleshsutar
account_circle
ZEE २४ तास(@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2024 | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम सकाळी 9.30 वाजता
jayanti song

account_circle
Kamlesh Sutar(@kamleshsutar) 's Twitter Profile Photo

इन अंधेरों से परे इस शब-ए-ग़म से आगे

इक नई सुब्ह भी है शाम-ए-अलम से आगे

इशरत क़ादरी

account_circle
Kamlesh Sutar(@kamleshsutar) 's Twitter Profile Photo

अपडेट

लोकशाही मराठी सोबतचा प्रवास कालपासून थांबला.

अवघ्या एका वर्षात चॅनेलचा TRP 4.5 वरून 9.25 वर आला,युट्यूब चॅनेलने दहा लाखांचा टप्पा पार केला.अनेक नवनवीन प्रयोग केले.नवे मित्र मिळाले अन् नवे अनुभवही !

प्रवास अचानक का थांबला यावर कधीतरी सविस्तर बोलेन.

नवीन भूमिका लवकरच !

अपडेट लोकशाही मराठी सोबतचा प्रवास कालपासून थांबला. अवघ्या एका वर्षात चॅनेलचा TRP 4.5 वरून 9.25 वर आला,युट्यूब चॅनेलने दहा लाखांचा टप्पा पार केला.अनेक नवनवीन प्रयोग केले.नवे मित्र मिळाले अन् नवे अनुभवही ! प्रवास अचानक का थांबला यावर कधीतरी सविस्तर बोलेन. नवीन भूमिका लवकरच !
account_circle
Kamlesh Sutar(@kamleshsutar) 's Twitter Profile Photo

MNS Chief met Union Home Minister Amit Shah in New Delhi today.

likely to be part of the Mahayuti alliance with BJP.

While the BJP adds another ally ahead of elections,this may be the much needed comeback move for the MNS.

MNS Chief #RajThackeray met Union Home Minister Amit Shah in New Delhi today. #MNS likely to be part of the Mahayuti alliance with BJP. While the BJP adds another ally ahead of #LokSabhaElections elections,this may be the much needed comeback move for the MNS.
account_circle
Lokshahi Marathi(@LokshahiMarathi) 's Twitter Profile Photo

Lokshahicha Mudda : लोकशाहीचा महासंग्राम, राज्यात कोणाची सरशी? With Kamlesh Sutar youtube.com/live/Ugh-EaiHl…

Kamlesh Sutar

Lokshahicha Mudda : लोकशाहीचा महासंग्राम, राज्यात कोणाची सरशी? With Kamlesh Sutar youtube.com/live/Ugh-EaiHl… #Kamleshsutar #Lokshahimarathi #opinionpol #Maharashtra #politicalcrisis #Lokshahichamudda @kamleshsutar
account_circle
Kamlesh Sutar(@kamleshsutar) 's Twitter Profile Photo

Celebrate every milestone, big or small.

is now the fastest growing Marathi News Channel...

गतिमान प्रगती !

लोकशाहीचा परिवार वाढतोय.

तुमच्या भक्कम पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही.

असेच प्रेम कायम असू द्या... !!

Celebrate every milestone, big or small. #lokshahimarathi is now the fastest growing Marathi News Channel... गतिमान प्रगती ! लोकशाहीचा परिवार वाढतोय. तुमच्या भक्कम पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही. असेच प्रेम कायम असू द्या... !! #कोराकागदनिळीशाई #आम्हीकुणालाभीतनाही
account_circle
Lokshahi Marathi(@LokshahiMarathi) 's Twitter Profile Photo

Lokshahicha Mudda: भाजपची यादी जाहीर; महाराष्ट्रात काय होणार? With Kamlesh Sutar youtube.com/live/GTVoqrnaG…

Kamlesh Sutar

Lokshahicha Mudda: भाजपची यादी जाहीर; महाराष्ट्रात काय होणार? With Kamlesh Sutar youtube.com/live/GTVoqrnaG… #Kamleshsutar #Lokshahichamudda #lokshahimarathi #LokSabhaElection2024 #maharashtra @kamleshsutar
account_circle
Kamlesh Sutar(@kamleshsutar) 's Twitter Profile Photo

निवडणुकीचं बिगुल वाजण्यापूर्वी सगळ्यात मोठी मुलाखत

'अजित पवार सोबत राहिले असते तर २०२४ ला मुख्यमंत्री झाले असते'

'सुनेत्रा वहिनींना भाजपची चुकीची धोरणं मान्य असतील तर लढाई करावीच लागेल'

लोकशाही पॉडकास्टमध्ये
खा.सुप्रिया सुळे Supriya Sule

आज रात्री ८.५५ वा.लोकशाही मराठीवर

निवडणुकीचं बिगुल वाजण्यापूर्वी सगळ्यात मोठी मुलाखत 'अजित पवार सोबत राहिले असते तर २०२४ ला मुख्यमंत्री झाले असते' 'सुनेत्रा वहिनींना भाजपची चुकीची धोरणं मान्य असतील तर लढाई करावीच लागेल' लोकशाही पॉडकास्टमध्ये खा.सुप्रिया सुळे @supriya_sule आज रात्री ८.५५ वा.लोकशाही मराठीवर
account_circle
Kamlesh Sutar(@kamleshsutar) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार...

लोकसभा निवडणुकीआधी मोठ्या घोषणेची शक्यता...

account_circle
Lokshahi Marathi(@LokshahiMarathi) 's Twitter Profile Photo

Ramdas Kadam Exclusive : भाजपवर का चिडले? रामदास कदम | एक्सक्लुसिव्ह | Lokshahi Marathi
youtube.com/live/3TwRjT3uJ…

Kamlesh Sutar

#Live Ramdas Kadam Exclusive : भाजपवर का चिडले? रामदास कदम | एक्सक्लुसिव्ह | Lokshahi Marathi youtube.com/live/3TwRjT3uJ… #RamdasKadam #EXCLUSIVE #lokshahimarathi @kamleshsutar
account_circle
Lokshahi Marathi(@LokshahiMarathi) 's Twitter Profile Photo

आजचा लोकशाहीचा मुद्दा: वाटाघाटी कुणाचा 'डाव', कुणाचा 'पेच'

सहभाग
1) विजय चोरमारे, राजकीय संपादक, सकाळ
2) श्रीमंत माने, संपादक, लोकमत, नागपूर
3) मृणालीनी नानिवडेकर, जेष्ठ पत्रकार

रात्री 8:55 वाजता

लिंक
youtube.com/live/isZxdXumS…
Kamlesh Sutar

आजचा लोकशाहीचा मुद्दा: वाटाघाटी कुणाचा 'डाव', कुणाचा 'पेच' सहभाग 1) विजय चोरमारे, राजकीय संपादक, सकाळ 2) श्रीमंत माने, संपादक, लोकमत, नागपूर 3) मृणालीनी नानिवडेकर, जेष्ठ पत्रकार रात्री 8:55 वाजता लिंक youtube.com/live/isZxdXumS… #lokshahimarathi @kamleshsutar
account_circle
Kamlesh Sutar(@kamleshsutar) 's Twitter Profile Photo

सोशल मीडियावर लोकशाही मराठीची घोडदौड सुरूच...!

आता वर लोकशाहीचे अर्थात एक लाख फॉलोअर्स...

धन्यवाद नेटीझन्स !

सोशल मीडियावर लोकशाही मराठीची घोडदौड सुरूच...! आता #Instagram वर लोकशाहीचे #100k अर्थात एक लाख फॉलोअर्स... धन्यवाद नेटीझन्स ! #100K #Lokshahimarathi
account_circle