Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profileg
Eknath Shinde - एकनाथ शिंदे

@mieknathshinde

Chief Minister, Maharashtra State

ID:2611325450

linkhttp://www.mieknathshinde.in calendar_today08-07-2014 08:57:58

16,8K Tweets

1,0M Followers

13 Following

Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

अतिवृष्टीमुळे कोल्हापूरात येणाऱ्या महापुराबाबत कायमस्वरुपी तोडगा काढणारा ३५०० कोटींचा कृती आराखडा राज्य सरकारने मंजुर केला असून त्याचे काम सुरु झाले आहे. यामुळे कोल्हापूरकरांची महापुराची चिंता कायमची मिटणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. तसेच पंचगंगेला प्रदूषणमुक्त करण्यासाठी निधी…

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी भारतीय अर्थव्यवस्था केवळ मजबूत केली नाही तर ११ व्या क्रमांकावरुन ५ व्या क्रमांकावर आणली. आता भारताला तिसऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करायचे आहेत.

कोल्हापूर शक्तिपीठ महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी आहे. ही निवडणूक एका व्यक्तीची नाही, एका मतदारसंघाचीही नाही तर ही निवडणूक देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी आहे. ही निवडणूक नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणारी निवडणूक आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांच्या…

यावेळी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीला कोल्हापूर तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. यावेळी झालेल्या जनसभेत माझ्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांना संबोधित केले.

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचे निवडणूक अर्ज आज दाखल करण्यात आले.

यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शिवसेना नेते रामदास कदम,…

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचे निवडणूक अर्ज आज दाखल करण्यात आले. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शिवसेना नेते रामदास कदम,…
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

जिल्ह्यातील इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी आवाडे कुटूंबियांनी पुष्पगुच्छ देऊन अत्यंत अगत्यशीलतेने आमचे स्वागत केले.

यावेळी शिवसेना नेते रामदास कदम, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई,…

#कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी आवाडे कुटूंबियांनी पुष्पगुच्छ देऊन अत्यंत अगत्यशीलतेने आमचे स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते रामदास कदम, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई,…
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

# Live📡| 15-04-2024
📍 कोल्हापूर

🎥 कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा | महायुती उमेदवारांची उमेदवारी अर्ज दाखल रॅली
twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.

Niranjan Davkhare (Modi Ka Parivar)

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

धुळे जिल्ह्यातील शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिराम पावरा यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.

Kashiram Pawara (Modi Ka Parivar)

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

यात शरद पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष मनोज पाटील, माजी शहराध्यक्ष बबलू चौधरी, अमोल तांबोळी, भानुदास वारके, आरिफ मिस्त्री, उबाठा गटाचे बाळा कलवंत, दिलीप चौधरी, अनिल भोई, विलास भोई, नरेश सोनावणे आणि असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.

राज्यातील महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य…

यात शरद पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष मनोज पाटील, माजी शहराध्यक्ष बबलू चौधरी, अमोल तांबोळी, भानुदास वारके, आरिफ मिस्त्री, उबाठा गटाचे बाळा कलवंत, दिलीप चौधरी, अनिल भोई, विलास भोई, नरेश सोनावणे आणि असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता. राज्यातील महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य…
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांनी आमदार चिमणराव पाटील यांच्या पुढाकाराने आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून सर्वांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.…

हे राज्य सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहचवणे आणि जनसामान्यांच्या सुचना असतील तर त्या जाणून घेत तात्काळ अंमलबजावणी करणारे आमचे सरकार असल्याचे नमूद केले. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी गेल्या वर्षात जागतिक पातळीवर राज्याचे नाव उंचावण्याचे काम केले आहे. आज जाहीर…

राज्य शासनाने समृद्धी महामार्ग यासारखा एक्सेस कंट्रोल मार्ग तयार केला त्यामुळे मुंबई-बुलढाणा जास्त जवळ आले. शासन आपल्या दारी योजनेद्वारे शासकीय योजनांचे लाभ थेट लोकांना मिळाले. गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड येथे खाण सुरू करण्याला आम्ही प्राधान्य दिले. त्यामुळे स्थनिकांना रोजगार…

बुलढाणा जिल्ह्यातील उद्योजक, डॉक्टर, वकील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांसमवेत संवाद मेळाव्याचे आज आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधून केंद्र आणि राज्य शासनाने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. राज्यातील महायुती सरकार हे उद्योगस्नेही सरकार असून महायुतीचे उमेदवार आणि…

माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने आज भारतीय जनता पार्टी का संकल्प पत्र जारी किया. इसका मैं तहे दिल से स्वागत करता हूं. यह संकल्प पत्र मोदी जी द्वारा दी गई देश के विकास की गारंटी ही है. दरअसल,उन्होंने देश के 140 करोड़ जनता के मन का संकल्प घोषित किया है. यह संकल्प देश के…

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान मोदीजींनी देशाची मान जागतिक पातळीवर उंचावली असून भारताच्या अर्थव्यवस्थेला गती दिली, गेल्या १० वर्षात मोदीजींवर एकही भ्रष्टाचाराचा डाग नाही. आज जाहीर झालेल्या भाजपच्या जाहीरनाम्यातून त्यांनी युवक, महिला, गरीब, शेतकरी यांना प्राधान्य देऊन अनेक गोष्टी करणार असल्याचे जाहीर…

अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळात विकासाला स्पीडब्रेकर लावण्याचे काम झाले. मराठवाडा वॉटरग्रीडचे काम बंद केले, लोकोपयोगी कामे थांबवली, समृद्धी महामार्गाच्या कामात देखील अडथळे आणले मात्र तरीही हा गेमचेंजर प्रकल्प आम्ही पूर्ण केला. अडीच वर्षात त्यांनी केवळ ३ ते ४ सिंचन…

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा धनुष्यबाण आणि त्यांचे विचार जे पुढे घेऊन चालले आहेत तीच खरी असल्याचे मत व्यक्त केले. खुर्चीसाठी आणि पदासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणाऱ्यांची नसल्याचेही निक्षून सांगितले.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा धनुष्यबाण आणि त्यांचे विचार जे पुढे घेऊन चालले आहेत तीच खरी #शिवसेना असल्याचे मत व्यक्त केले. खुर्चीसाठी आणि पदासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणाऱ्यांची नसल्याचेही निक्षून सांगितले.
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहून बुलढाणा जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना शेतकरी आणि…

#बुलढाणा जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहून बुलढाणा जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना शेतकरी आणि…
account_circle