Ward HE BMC(@mybmcWardHE) 's Twitter Profileg
Ward HE BMC

@mybmcWardHE

Official account of Ward-HE of Municipal Corporation of Greater Mumbai. For emergency Dial 1916 or ward control room number 022-26114000. App- MCGM 24X7

ID:1140626121282617344

calendar_today17-06-2019 14:23:53

14,7K Tweets

13,5K Followers

41 Following

माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

📚शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ (आरटीई) अंतर्गत महानगरपालिका, शासकीय आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस मंगळवार, १६ एप्रिल २०२४ पासून प्रारंभ.

🖊️ऑनलाईन प्रवेशाची अंतिम मुदत मंगळवार, ३० एप्रिल २०२४ पर्यंत.…

📚शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ (आरटीई) अंतर्गत महानगरपालिका, शासकीय आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस मंगळवार, १६ एप्रिल २०२४ पासून प्रारंभ. 🖊️ऑनलाईन प्रवेशाची अंतिम मुदत मंगळवार, ३० एप्रिल २०२४ पर्यंत.…
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

📢पावसाळी पूर्वतयारीचा भाग म्हणून विविध शासकीय, निम-शासकीय, यंत्रणांचा समावेश असलेल्या डास निर्मूलन समितीची आढावा बैठक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज पार पडली.

🛡️मुंबई महानगरामध्ये हिवताप आणि डेंगी…

📢पावसाळी पूर्वतयारीचा भाग म्हणून विविध शासकीय, निम-शासकीय, यंत्रणांचा समावेश असलेल्या डास निर्मूलन समितीची आढावा बैठक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज पार पडली. 🛡️मुंबई महानगरामध्ये हिवताप आणि डेंगी…
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

🚒बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दल अंतर्गत वार्षिक अग्निकवायत स्पर्धा २०२४ ची अंतिम फेरी भायखळा येथील मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालयात आज पार पडली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (वित्त) श्री.…

🚒बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दल अंतर्गत वार्षिक अग्निकवायत स्पर्धा २०२४ ची अंतिम फेरी भायखळा येथील मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालयात आज पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (वित्त) श्री.…
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

📍कांजूर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि कचरा क्षेपणभूमी येथे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी आज भेट दिली. तसेच याठिकाणी कचऱ्यावर केली जाणारी प्रक्रिया तसेच तत्संबंधी अन्य कामकाजांची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम…

🚒बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलात सेवा बजावताना आजवर शहीद वीर अग्निशमन अधिकारी व जवानांना राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन निमित्ताने श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा स्थित मुंबई अग्निशमन दल मुख्यालयात आज संपन्न झाला.

यावेळी…

🚒बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलात सेवा बजावताना आजवर शहीद वीर अग्निशमन अधिकारी व जवानांना राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन निमित्ताने श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा स्थित मुंबई अग्निशमन दल मुख्यालयात आज संपन्न झाला. यावेळी…
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे माननीय राज्यपाल श्री. रमेश बैस यांनी आज सकाळी पुष्प वाहून अभिवादन केले.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.…

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे माननीय राज्यपाल श्री. रमेश बैस यांनी आज सकाळी पुष्प वाहून अभिवादन केले. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.…
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

📽️थेट प्रक्षेपण

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती: दिनांक १४ एप्रिल २०२४,📍चैत्यभूमी (दादर)

youtube.com/live/n_Ke1oPvW…

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला दादर स्थित चैत्यभूमी परिसराचे मनोहारी विहंगम दृश्य..

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

account_circle