BMC Education Department(@mybmcedu) 's Twitter Profileg
BMC Education Department

@mybmcedu

Official handle of the Education Department (शिक्षण विभाग) at Brihanmumbai Municipal Corporation (BMC). Dial 1916 in case of emergency.

ID:1144139789244850176

linkhttps://portal.mcgm.gov.in/ calendar_today27-06-2019 07:05:57

828 Tweets

21,1K Followers

53 Following

BMC Education Department(@mybmcedu) 's Twitter Profile Photo

शिक्षण विभाग अंतर्गत संगीत अकादमीच्या विद्यमाने अंतिम संगीत स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ करी रोड परिसरातील त्रिवेणी संगम शाळा सभागृह येथे संपन्न झाला. शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांच्यासह विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

शिक्षण विभाग अंतर्गत संगीत अकादमीच्या विद्यमाने अंतिम संगीत स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ करी रोड परिसरातील त्रिवेणी संगम शाळा सभागृह येथे संपन्न झाला. शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांच्यासह विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. #BMC #education
account_circle
BMC Education Department(@mybmcedu) 's Twitter Profile Photo

मर्यादापुरूषोत्तम प्रभू श्रीराम जीवनचरित्र या विषयावर चित्रकला, निबंध लेखन, कविता लेखन व नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ

मर्यादापुरूषोत्तम प्रभू श्रीराम जीवनचरित्र या विषयावर चित्रकला, निबंध लेखन, कविता लेखन व नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ #BMC #education
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे 'माननीय महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा' महानगरपालिका क्षेत्रातील ४८ उद्याने व मैदानांवर पार पडली. या स्पर्धेसाठी 'माझी मुंबई' ही संकल्पना निवडण्यात…

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे 'माननीय महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा' महानगरपालिका क्षेत्रातील ४८ उद्याने व मैदानांवर पार पडली. या स्पर्धेसाठी 'माझी मुंबई' ही संकल्पना निवडण्यात…
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे 'माननीय महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा' महानगरपालिका क्षेत्रातील ४८ उद्याने व मैदानांवर पार पडली. या स्पर्धेची चित्रफित..


Updates…

account_circle
BMC Education Department(@mybmcedu) 's Twitter Profile Photo

शिक्षण विभाग अंतर्गत कार्यानुभव विभागामार्फत आयोजित कंदील तयार करणे या स्पर्धेत सहावी ते आठवीतील एकूण २,३४३ विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी विविध माध्यम वापरून सुंदर कंदील तयार केले.

शिक्षण विभाग अंतर्गत कार्यानुभव विभागामार्फत आयोजित कंदील तयार करणे या स्पर्धेत सहावी ते आठवीतील एकूण २,३४३ विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी विविध माध्यम वापरून सुंदर कंदील तयार केले. #BMC #education
account_circle
BMC Education Department(@mybmcedu) 's Twitter Profile Photo

शिक्षण विभाग अंतर्गत कार्यानुभव विभागामार्फत आयोजित भेटकार्ड तयार करणे या स्पर्धेत सहावी ते आठवीतील एकूण २,३४३ विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी विविध माध्यम वापरून सुंदर भेटकार्ड तयार केले.

शिक्षण विभाग अंतर्गत कार्यानुभव विभागामार्फत आयोजित भेटकार्ड तयार करणे या स्पर्धेत सहावी ते आठवीतील एकूण २,३४३ विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी विविध माध्यम वापरून सुंदर भेटकार्ड तयार केले. #BMC #education
account_circle
BMC Education Department(@mybmcedu) 's Twitter Profile Photo

शिक्षण विभाग आणि संगीत अकादमीच्या विद्यमाने 'सजल नयन' या कार्यक्रमाने संगीत सप्ताहाचा समारोप दीनानाथ नाट्यगृह (विलेपार्ले) येथे झाला. शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, उपशिक्षणाधिकारी संगीता तेरे, अधीक्षक ज्योती बकाणे व मान्यवर उपस्थित होते.

शिक्षण विभाग आणि संगीत अकादमीच्या विद्यमाने 'सजल नयन' या कार्यक्रमाने संगीत सप्ताहाचा समारोप दीनानाथ नाट्यगृह (विलेपार्ले) येथे झाला. शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, उपशिक्षणाधिकारी संगीता तेरे, अधीक्षक ज्योती बकाणे व मान्यवर उपस्थित होते. #BMC #education
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

🌍 आज आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण दिन आहे. मुंबईवरील संभाव्य आपत्तीपासून बचावासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कटिबद्ध आहे.

🏙️ आपत्ती व्यवस्थापनात विविध यंत्रणांशी समन्वय, नागरिकांचा सहभाग; प्रतिबंध, शमन, पूर्वतयारीसह बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांच्या अविरत सेवेत आहे.…

account_circle
BMC Education Department(@mybmcedu) 's Twitter Profile Photo

शिक्षण विभाग आणि संगीत अकादमीच्या विद्यमाने 'जाऊ संतांचिया गावा' या विद्यार्थी कार्यक्रमाने संगीत सप्ताहाचा शुभारंभ दीनानाथ नाट्यगृह (विलेपार्ले) येथे झाला. शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, उपशिक्षणाधिकारी (मध्यवर्ती) सुजाता खरे, ममता राव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शिक्षण विभाग आणि संगीत अकादमीच्या विद्यमाने 'जाऊ संतांचिया गावा' या विद्यार्थी कार्यक्रमाने संगीत सप्ताहाचा शुभारंभ दीनानाथ नाट्यगृह (विलेपार्ले) येथे झाला. शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, उपशिक्षणाधिकारी (मध्यवर्ती) सुजाता खरे, ममता राव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. #BMC
account_circle
BMC Education Department(@mybmcedu) 's Twitter Profile Photo

'वन्यजीव सप्ताह २०२३' अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आणि वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील बँडस्टँड परिसरात चित्र रंगवा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

account_circle