Nagpur Municipal Corporation(@ngpnmc) 's Twitter Profileg
Nagpur Municipal Corporation

@ngpnmc

Official account for Nagpur Municipal Corporation | The governing body for development and progress of Nagpur City .

ID:782892050538565632

linkhttp://www.nmcnagpur.gov.in calendar_today03-10-2016 10:36:25

20,6K Tweets

66,2K Followers

39 Following

Follow People
Nagpur Municipal Corporation(@ngpnmc) 's Twitter Profile Photo

नागपूर महानगरपालिका व IEC टीमद्वारे झोन 7 प्रभाग.5, तुलसी नगर येथे स्वच्छता प्रभात फेरी काढण्यात आली.

ULB Name: Nagpur Municipal Corporation,
ULB Code - 802710
.
.
.
.
city

account_circle
Nagpur Municipal Corporation(@ngpnmc) 's Twitter Profile Photo

नागपूर महानगरपालिका व IEC टीमद्वारे झोन 3 प्रभाग. 32, चंदननगर येथे स्वच्छता प्रभात फेरी काढण्यात आली. सर्व नागरिकांना कचऱ्याचे वर्गीकरण माहिती देण्यात आली.

city

नागपूर महानगरपालिका व IEC टीमद्वारे झोन 3 प्रभाग. 32, चंदननगर येथे स्वच्छता प्रभात फेरी काढण्यात आली. सर्व नागरिकांना कचऱ्याचे वर्गीकरण माहिती देण्यात आली. #nmc #nagpur #nagpurcity #SwachhSurvekshan2024 #SwachhataKeDoRang #MyCityMyPride #माझीवसुंधरा
account_circle
Nagpur Municipal Corporation(@ngpnmc) 's Twitter Profile Photo

नागपूर महानगरपालिकेच्या चमूद्वारे शहरातील प्रसिद्ध अंबाझरी तलावात असणाऱ्या 'जलपर्णी' ला तलावाबाहेर काढण्याचे कार्य केल्या जात आहे.

account_circle
Nagpur Municipal Corporation(@ngpnmc) 's Twitter Profile Photo

पद्मश्री डॉ. चंद्रशेखर महादेवराव मेश्राम मनःपूर्वक अभिनंदन...!
नागपूर नगरी गौरवान्वित आहे….
.
.
.

पद्मश्री डॉ. चंद्रशेखर महादेवराव मेश्राम मनःपूर्वक अभिनंदन...! नागपूर नगरी गौरवान्वित आहे…. . . . #nmc #nagpur #padmashri
account_circle
Nagpur Municipal Corporation(@ngpnmc) 's Twitter Profile Photo

डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे हेल्पलाइन क्रमांक
.
.
.
.

डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे हेल्पलाइन क्रमांक . . . . #malaria #dengue #mosquito #health
account_circle
Nagpur Municipal Corporation(@ngpnmc) 's Twitter Profile Photo

नागपूर महानगरपालिकेच्या चमूद्वारे शहरातील प्रसिद्ध अंबाझरी तलावात असणाऱ्या 'जलपर्णी' ला तलावाबाहेर काढण्याचे कार्य केल्या जात आहे. अंबाझरी तलावातील जलपर्णी समूळ नष्ट करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे...

नागपूर महानगरपालिकेच्या चमूद्वारे शहरातील प्रसिद्ध अंबाझरी तलावात असणाऱ्या 'जलपर्णी' ला तलावाबाहेर काढण्याचे कार्य केल्या जात आहे. अंबाझरी तलावातील जलपर्णी समूळ नष्ट करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे... #nagpur #nmc #SwachhSurvekshan2024 #माझीवसुंधरा #Eichhornia #ambazarilake
account_circle
Nagpur Municipal Corporation(@ngpnmc) 's Twitter Profile Photo

परिसरात पसरविणाऱ्यांवर उपद्रव शोध पथकाने कारवाईकरीत रु.33,400 दंड वसूल केला आहे.

ULB Name: Nagpur Corporation
ULB Code - 802710

city

परिसरात #अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर उपद्रव शोध पथकाने कारवाईकरीत रु.33,400 दंड वसूल केला आहे. ULB Name: Nagpur Corporation ULB Code - 802710 #nmc #nagpur #nagpurcity #SwachhSurvekshan2024
account_circle