PRIME NEWS 83(@hungund_feroj) 's Twitter Profile Photo

सोलापूर शहरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात ; शेतकऱ्यांची चिंता वाढली

account_circle
maharashtratoday.live(@maharashtra2day) 's Twitter Profile Photo

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..

कसं काय महाराष्ट्र(@kkmaharashtra) 's Twitter Profile Photo

लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
.
.
.
news today

लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
.
.
.
#maharashtra #maharashtranews #maharashtratoday #chhatrapatisahumaharaj #sahumaharaj #kasakaimaharashtra #anniversary #trending #viral
account_circle
hindu sena(@hindurashtra_5) 's Twitter Profile Photo

वर्ध्यात आजपासून 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. या संमेलनाला यांनी शुभेच्छा दिल्या आहेत
.
.

वर्ध्यात आजपासून 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. या संमेलनाला #मुख्यमंत्री_एकनाथ_शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत 
.
.
#cmomaharashtra #EknathShinde #Maharashtra #maharashtratoday #साहित्य_संमेलन
account_circle
maharashtratoday.live(@maharashtra2day) 's Twitter Profile Photo

मोठ्या भावाच्या (अशोक कुमार) जन्मदिनी छोट्या भावाचा (किशोर कुमार) यांचा आजच्या दिवशी दुर्दैवी मृत्यू.. विचित्र योगायोग.. दोघाही महान गायक व कलाकारांना विनम्र अभिवादन...

मानवी कल्याणासाठी दया, क्षमा, शांती व अहिंसा या सर्वोच्च मानवी मूल्यांचा संदेश सर्वदूर पोहचवणारे भगवान गौतम बुद्ध यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!