सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुन्दर उटी शेंदु राची कंठी झळके माल मुकताफळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ति दर्शनमात्रे मनःकमाना पूर्ति जय देव जय देव 🙏🙏 जय श्री गणेश 🙏🚩
ज्यांनी नैराश्यामुळे आयुष्यात हार मानली असेल त्यांनी एकदा हे झाड अवश्य पहा..! तुला उद्ध्वस्त केलं,शांत रहा, संयम असु दे,हाच जीवनाचा मोठा धडा आहे. आयुष्य कुठूनही सुरू होऊ शकतं,फक्त हिंमत हवी!