Shirish Mavchi(@shirishmavchi) 's Twitter Profile Photo

मोदी मौत का सौदागर है।

सीरम इंस्टीट्यूट से ₹50 करोड़ का चंदा लेकर 140 करोड़ लोगों की ज़िंदगी खतरे में डाल दी है। वैक्सीन की साइड इफेक्ट से लोग ब्रेन स्ट्रोक और हार्ट अटैक से मर रहें है।

नरेंद्र मोदी पर कड़ी कारवाई होनी चाहिए।

account_circle
Movie_Reviews(@Movie_reviewsss) 's Twitter Profile Photo

6.Blossoming Love

Film is special to Farah for another reason, as movie led to meeting of her husband Shirish Kunder...Though it was not love at first sight...

Shirish was editor of movie..

राष्ट्रभक्त(@Shirish36205110) 's Twitter Profile Photo

शुभंकरोति कल्याणम आरोग्य धनसंपदाl शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते ll शुभ संध्या..

account_circle
राष्ट्रभक्त(@Shirish36205110) 's Twitter Profile Photo

अनेक अडथळ्यांना पार करून, अनेक विरोधकांचा सुपडा साफ करून नरेंद्र मोदीजी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत 👍👍 जय श्रीरामl जय जय रघुवीर समर्थ..

account_circle
Shirish Mavchi(@shirishmavchi) 's Twitter Profile Photo

Dhruv Rathi has put his entire career at stake. Waking up the voters of the country from their sleep. It is our duty that his videos should reach Twitter, Instagram, WhatsApp, Facebook and the phones and ears of every common person. 🔁🙏

account_circle
राष्ट्रभक्त(@Shirish36205110) 's Twitter Profile Photo

उठा उठा सकाळ झाली , राम नामाची वेळ झाली ll सुप्रभात.. श्रीराम जय राम जय जय राम ll जय जय रघुवीर समर्थ ll 🇮🇳 🅷🅰🆁 🅷🅰🆁 🅼🅰🅷🅰🅳🅴🆅📿(Modi's Family)

account_circle
राष्ट्रभक्त(@Shirish36205110) 's Twitter Profile Photo

आंबा महोत्सव 😂😋 आमरसापेक्षा फोडी खायला आवडतात !

काँग्रेसच्या काळात पॅसेंजर ला तिकीट कमी होते आणि कमी तिकिटात खूप वेळ प्रवास करता येत असे! जेवढा प्रवासाला वेळ लागत असे,तेवढाच वेळ गाडीची वाट पाहत बसावे लागत असे😛

मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव l
देव अशाने पावायचा नाही रे, देव काय बाजारातला भाजीपाला नाय रे ll राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज जयंती 🙏🙏🙏

आज आम्ही इडली सांबार चटणीवर तुटून पडलो 😂 ABP माझा सांबारचा फडशा पाडला ! इडलीवर तलवार परजली ! चटणी कोळून प्यालो!

आज आम्ही इडली सांबार चटणीवर तुटून पडलो 😂 @abpmajhatv सांबारचा फडशा पाडला ! इडलीवर तलवार परजली ! चटणी कोळून प्यालो!
account_circle
राष्ट्रभक्त(@Shirish36205110) 's Twitter Profile Photo

उठा उठा सात वाजले , उदयाचळी मित्र आले ll सुप्रभात , मित्रांनो 🙏🙏🙏

राम रंगी रंगले मन । आत्मरंगी रंगले। रामरुप जाहले मन । विश्वरंगी रंगले। चित्त दंग जाहले ।। चरणी नेत्र गुंतले भृंग अंबुजातले । भवतरंग रंगले। अंतरंग दंगले। । मन हे ,राम रंगी रंगले।। श्रीराम जय राम जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ ।।