Sachiien Pawar (Modi Ka Pariwar)(@bjpsachinpawar) 's Twitter Profile Photo

सिनेअभिनेते स्वप्निलजी जोशी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी

सिनेअभिनेते स्वप्निलजी जोशी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
@swwapniljoshi
account_circle
pankaj chandrakala vasant patil(@moonart12) 's Twitter Profile Photo

खूपच छान लहानपणीच्या आठवणी मांडल्या. लहान होतो ते बरं होत...
तेव्हा सगळचं काही खरं होत...
वा वा Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी सर लहानपणीचा वारा आज अंगाला भिडला.

account_circle
Vyankatesh Joshi(@VyankateshJ28) 's Twitter Profile Photo

छोट्या पडद्यावरचा गोंडस कृष्ण ते मोठेपणी मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय, समजुतदार घनश्याम पासून ते प्रेमाचं महत्त्व सांगणारा शिवम सारंग अशा विविध भूमिका साकारुन मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता स्वप्नील दादा जोशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी

छोट्या पडद्यावरचा गोंडस कृष्ण ते मोठेपणी मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय, समजुतदार घनश्याम पासून ते प्रेमाचं महत्त्व सांगणारा शिवम सारंग अशा विविध भूमिका साकारुन मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता स्वप्नील दादा जोशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
@swwapniljoshi
account_circle
मराठी मनोरंजन विश्व(@manoranjanvishw) 's Twitter Profile Photo

तुम्ही तिकीट बुक केलं का?
आपल्या ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचे advance तिकीट बुकींग सुरु झाले आहे. लगेच bookmyshow app किंवा Paytm वर जा आणि आपल्या चित्रपटाची तिकीटं बुक करा.😃

Link- bookmy.show/NGG

Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी

तुम्ही तिकीट बुक केलं का?
आपल्या ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचे advance तिकीट बुकींग सुरु झाले आहे. लगेच bookmyshow app किंवा Paytm वर जा आणि आपल्या चित्रपटाची तिकीटं बुक करा.😃

Link- bookmy.show/NGG

#NachGaGhuma  #film #1stmay2024 
#MarathiManoranjanVishwa 
@swwapniljoshi
account_circle
ज्ञानेश्वर आहेर 🇮🇳🚩(@Dnyaneshwarba) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध मराठी अभिनेते व माझेही सर्वात आवडते अभिनेते म्हणजे Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी सर या विविधांगी अभिनयाने मराठी सिनेसृष्टीत प्रेम आणि रंग भरणाऱ्या अभिनेत्याला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा!🎂💐🎉👏 नेहमी गाजत राहा!

Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध मराठी अभिनेते व माझेही सर्वात आवडते अभिनेते म्हणजे @swwapniljoshi सर या विविधांगी अभिनयाने मराठी सिनेसृष्टीत प्रेम आणि रंग भरणाऱ्या अभिनेत्याला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा!🎂💐🎉👏  नेहमी गाजत राहा! 
#HappyBirthdaySwapnilJoshi
@swwapniljoshi
account_circle
Mr.ROHIT SONAWANE(@MrROHITSONAWAN1) 's Twitter Profile Photo

Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी dada tula sangu purn movie industri madhy aai var banleli chitrpat kayam superhit jhaleli aahe ❣️❣️
Ajun ashi ek movie kar na bhai khup chan kelis
Love you dada me soon

account_circle